Income Tax Rule: तुमच्या कोणत्या कमाईवर कर आकारला जात नाही? जाणून घ्या
Tax Free Income Sources in India : आर्थिक वर्ष सुरु झालं की संपता संपता करमुक्त गुंतवणूक करण्याकडे प्रत्येकाचा कल असतो. कर भरण्यापूर्वी गुंतवणुकीचा पुरवा द्यावा लागतो. ज्या लोकांचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहेत ते आयकराच्या कक्षेत येतात. पण उत्पन्न कमी असो की जास्त, कुठे कर आकारला जाणार नाही हे माहीत असणं गरजेचं आहे.
Dec 14, 2022, 01:31 PM ISTCrime News : अमानुषपणाचा कहर! चिमुरडीने अभ्यास केला नाही म्हणून तिने थेट इलेक्ट्रीक लायटर काढला अन्...
Navi mumbai News : एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अभ्यास केला नाही म्हणून एका चिमुरडीला टीचरने अमानुष शिक्षा दिली आहे.
Dec 14, 2022, 12:18 PM ISTMaharashtra Border Dispute : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न सुटणार?, दोन्ही राज्याचे मुख्यमंत्री दिल्लीत
Maharashtra - Karnataka Border Dispute :अनेक वर्ष प्रलंबित असलेल्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न सुटण्याची शक्यता आहे.
Dec 14, 2022, 12:16 PM ISTIND vs BAN: टीम इंडियाला मोठा झटका, व्हिसा न मिळाल्याने 'हा' खेळाडू अजूनही भारतातच!
India vs Bangladesh: उद्यापासून भारत-बांगलादेश पहिल्या कसोटीला सुरूवात होणार आहे. मात्र त्यापूर्वीच टीम इंडियाला झटका देणारी बातमी समोर आली आहे.
Dec 14, 2022, 12:05 PM ISTBorder Dispute : राम मंदिराचा प्रश्न सुटू शकतो, तर महाराष्ट्र कर्नाटक सीमा वाद का नाही? - संजय राऊत
Maharashtra - Karnataka Border Dispute : सीमाभाग हा मराठी अल्पसंख्यांक आहे. येथे मराठी लोकांवर अत्याचार केले जात आहे. न्यायालयात अनेक प्रकरणे आहेत म्हणून केंद्राने हस्तक्षेप करायचा नाही का ? असा सवाल संजय राऊत (Sanjay Raut ) यांनी विचारला आहे.
Dec 14, 2022, 11:13 AM ISTTechnology : आता मशिनमधून जन्माला येणार मुलं; विश्वास बसत नाहीये ना?
machine baby latest tech news
Dec 14, 2022, 11:10 AM ISTMadhya Pradesh Crime : पहिल्या पत्नीसोबत रहायचं म्हणून दुसऱ्या पत्नीवर सोडला क्रोबा आणि मग....
Madhya Pradesh Crime: ही घटना सहा महिन्यांआधीची आहे. आरोपीने सांगितले की त्याने एका पिशवीत कोब्रा साप घेऊन गेला पत्नी हलिमच्या अंगावर सोडला. त्या बदल्यात आरोपी रमेशला पैसे मिळणार होते.
Dec 14, 2022, 11:08 AM ISTDiamond Mine : अबब! महाराष्ट्रातील 'या' खेड्यातील घरातल्या चुलीखाली दडलीय हिऱ्याची खाण
Chandrpur Diamond Mine : खनिजांनी समृद्ध अशा भारतातील महाराष्ट्राच्या एका छोट्या गावामध्ये सोन्यापाठोपाठ हिऱ्याची खाण सापडली आहे.
Dec 14, 2022, 10:58 AM IST
Dimond Mine Found in Maharashtra : राज्याच्या 'या' भागात हिऱ्याची खाण, पाहिलं का?
Chnadrapur dimond mines
Dec 14, 2022, 10:50 AM ISTचोरांनी पळवलं सोन्याच्या किमतीचं 'हे' पिक; शेतकऱ्यांवर डोकं धरून बसण्याची वेळ
Maharashtra News : जगाचा पोशिंदा म्हणून ज्या शेतकऱ्याकडे पाहिलं जातं त्याची अवस्था प्रत्येक वेळी चांगलीच असते असं नाही. कुठे शेतकरी धनाढ्य होतो तर कुठे त्याला नैसर्गिक संकटांना इतरा मारा मिळतो की, प्रगतीच्या वाटेवरचा धुसर प्रकाशही पाहण्याची संधी मिळत नाही.
Dec 14, 2022, 10:32 AM ISTShocking News : शाळकरी मुलीसोबत अश्लील चाळे करणाऱ्या रिक्षाचालकाला चोप
sambhajinagar Auto rikshaw driver beaten as he touched school girls with bad intension
Dec 14, 2022, 10:15 AM ISTMaharashtra news : प्रवास आणखी सुखकर; आता 'हा' लांबचा पल्ला अवघ्या सव्वादोन तासांत ओलांडणं शक्य
sambhajinagar Journey to pune in 2 hours 15 minutes
Dec 14, 2022, 10:10 AM ISTDrugs in Mumbai: ड्रग्जसाठी आला नवा कोडवर्ड, सर्रास टपरीवर वापरला जातो कोड, तुम्हाला माहितीय का?
Mumbai: बटन है क्या?, म्यॉंऊ म्यॉंऊ है क्या असे कोड वर्ड वापरून नवखे तरुण, नशेखोर बटन अर्थात नायट्रोसनचे सेवन करीत आहेत. त्यानंतर आता मुंबईत पण नवीन कोडचा वापर केला जात आहे.
Dec 14, 2022, 10:06 AM ISTVideo : दे धपाधप ! घुसखोरी करताना चिनी सैनिकांवर भारतीयांकडून लाठ्यांची बसरता, काय आहे सत्य?
Fact check : चीननं (China) पुन्हा एकदा भारतावर (India) कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे. अरुणाचल प्रदेशच्या (Arunachal Pradesh) तवांग सीमेवर (Tawang Border) भारत आणि चिनी सैनिकांमध्ये झटापट झाली. या दरम्यानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
Dec 14, 2022, 09:59 AM ISTMaharashtra Politics : उत्तर भारतीय मतांसाठी शिंदे सरकारची शक्कल, पाहिली का?
Eknath Shinde and fadnavis Government plans to target north indian votes Mumbai
Dec 14, 2022, 09:50 AM IST