IANS Vikrant Fund : तर आमचाही मनसुख हिरेन झाला असता... क्लीन चीट मिळाल्यानंतर सोमय्यांची प्रतिक्रिया
INS Vikrant Fund Case प्रकरणात भाजप नेते किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांना क्लीन चिट, संजय राऊत यांनी दिला इशारा
Dec 15, 2022, 01:51 PM ISTDelhi acid attack: दिल्लीत आफताबचा जुळा भाऊ! बॉयफ्रेंडने 'असा' रचला हत्येचा कट, ऑनलाईन मागवलं अॅसिड आणि...
acid attack in delhi crime : दिल्लीतील उत्तम नगरमध्ये बुधवारी सकाळी शाळेत जाण्यासाठी घरातून बाहेर पडलेल्या 17 वर्षीय तरुणीवर दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांनी अॅसिड फेकले.
Dec 15, 2022, 12:36 PM ISTHealth Tips : सकाळी-सकाळी ‘Coffee’ पिण्याची सवय? मग ‘हे’ वाचाच…
Coffee Health Benefits: कॉफी हे सर्वांचं आवडतं पेय आहे. कॉफी सगळ्यांनाच आवडते. काही लोक तणाव आणि थकवा दूर करण्यासाठी कॉफीचा वापर करतात. कॉफी पिण्याचे अनेक फायदे असले तरी त्याचे अनेक तोटेही आहेत. हे जाणून घेणं फार महत्वाचे आहे.
Dec 15, 2022, 11:20 AM ISTNormal Hemoglobin Level: वयोमानानुसार शरिरातील हिमोग्लोबिनची योग्य पातळी किती?
Normal Hemoglobin Level : हिमोग्लोबिन (hemoglobin ) कमी झालं म्हणून हे... हिमोग्लोबिन कमी झालं म्हणून असं होतंय असं आपण सर्वसामान्य भाषेत बऱ्याचदा ऐकतो. कधी हे हिमोग्लोबिन प्रकरण नेमकं आहे काय याचा विचार तुम्ही केला आहे का?
Dec 15, 2022, 11:13 AM ISTRanji Trophy 2022: Arjun Tendulkar ने संधीचं केलं सोनं; आता तरी टीम इंडिया दार उघडणार का?
Arjun Tendulkar Century on Debut - भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने रणजी ट्रॉफीमध्ये दमदार पदार्पण केले. राजस्थानविरुद्धच्या पहिल्या सामन्याच्या पहिल्या डावात त्याने धमाकेदार फलंदाजी करताना शतक झळकावले. त्यानंतर सर्वत्र बाजूने अर्जुनचे कौतुक होत आहे.
Dec 15, 2022, 10:35 AM ISTIMD Weather Update : राज्यातील 'या' भागावर अवकाळीचं संकट; आंबा बागायतदारांसाठी धोक्याची सूचना
Maharashtra Weather Update : सध्या हिवाळ्याचे दिवस (Winter Season) सुरु असले तरीही तसं वातावरण मात्र क्वचित ठिकाणांवरच पाहायला मिळत आहे. बहुतांश ठिकाणी तापमानाच लक्षणीय वाढही झाली आहे.
Dec 15, 2022, 10:19 AM ISTTikTok Star Santosh Munde ! संतोष मुंडेसाठी सूरज चव्हाणची भावूक पोस्ट, लोक गेल्यावरच खांद्यावर घेतात...
संतोष मुंडेच्या मृत्यूनंतर सुरज चव्हाणचा व्हिडीओ होतोय व्हायरल!
Dec 14, 2022, 07:53 PM ISTSexual Health : Sex दरम्यान Condom फाटला तर.... या कारणांमुळे येऊ शकता अडचणीत
Why Condoms Break: शारीरिक संबंधांदरम्यान फाटणारं कंडोम वापरण्याची रिस्क कोणीही घेणार नाही. यासाठीच तुम्हाला कंडोम फाटण्याची किंवा त्याला कट जाण्याची काय कारण असू शकतात, हे जाणून घेतलं पाहिजे. जेणेकरून तुम्ही यावर योग्य वेळी उपाय करू शकता.
Dec 14, 2022, 06:59 PM ISTउदयनराजे खासदारकीचा राजीनामा देणार? सुषमा अंधारेंचं मोठं वक्तव्य!
उदयनराजे आता खासदारकीचा राजीनामा देणार असल्याच्या चर्चांणा उधाण आलं आहे. अशातच यावर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
Dec 14, 2022, 06:40 PM ISTHair Fall Treatment : हे उपाय करा; आयुष्यात कधीच केस गळतीची समस्या येणार नाही
महिलांनी केस फार घट्ट बांधू नयेत. असे केल्याने केस जास्त तुटतात. याशिवाय कंगवा नेहमी स्वच्छ ठेवा.
Dec 14, 2022, 05:34 PM ISTHealth Tips : चालताना त्रास होतो का? असू शकते गंभीर आजाराचे लक्षण
Sings Of High Cholesterol: बदलती जीवनशैली आणि त्यातून जडलेल्या सवयी तात्पूरता आनंद देतात, पण त्याचे दीर्घ कालीन दुष्परिणाम भोगावे लागतात.
Dec 14, 2022, 04:34 PM ISTCar Safety : कार खरेदीदारांनो सावधान! ही कार चुकूनही खरेदी करू नका, कारबाबत झाला धक्कादायक खुलासा
Maruti Suzuki update : कार खरेदी करताना आता देशातील बहुतांश ग्राहकांनी मायलेज आणि लूकसोबतच कारच्या सुरक्षा वैशिष्ट्यांनाही प्राधान्य देण्यास सुरुवात केली आहे. त्यामध्ये अशी एक कार आहे, ज्याबाबत धक्कादायक खुलासा झाला आहे.
Dec 14, 2022, 04:17 PM ISTCorn Flour For Skin : Alia Bhatt सारखी ग्लोइंग स्किन हवीये मग मक्याचं पीठ करेल मदत...
Corn Flour For Skin : मक्याच्या पिठात प्रोटीन आणि बरीच मिनरल्स असतात. ज्यांच्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या येत असतील तर त्यापासून तुम्हाला आराम मिळेल
Dec 14, 2022, 03:14 PM ISTArjun Tendulkar Century : अर्जुन तेंडुलकरचा रणजी पदार्पणात मोठा धमाका, सचिनसारखा पराक्रम पुन्हा केला
Arjun Tendulkar :अर्जुन तेंडुलकरने रणजी ट्रॉफीच्या पदार्पणातच शानदार शतक झळकावले आहे. गोव्याकडून खेळणाऱ्या अर्जुन तेंडुलकरने राजस्थानविरुद्ध ही अप्रतिम खेळी केली. यासह त्याने वडील सचिन तेंडुलकरच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.
Dec 14, 2022, 03:04 PM ISTVideo : ऐकावं ते नवलं! Artificial Womb Facility द्वारे भविष्यात तुम्हाला हवं तसं रंगरुपाचं बाळ मिळणार
Artificial Womb Facility : भविष्यात आता महिलांना फिगर खराब होईल यांची चिंता नाही. कारण मशीन्स बाळांना जन्म देणार आहे. हे बाळ कसं असावं याबद्दलही तुम्ही ठरवू शकणार आहेत.
Dec 14, 2022, 02:14 PM IST