pimple solution: एका रात्रीत मुरुमं होतील कायमची गायब...हा रामबाण उपाय करेल मदत
केळे खाणे शरीरासाठी जितके फायदेशीर तितकेच केळ्याचे साल. मुरुमे झाल्यास केळ्याची साल चेहऱ्यावरुन फिरवा. 30 मिनिटे तसेच ठेवा. त्यानंतर चेहऱा धुवून टाका.
Dec 18, 2022, 09:23 AM ISTNita Ambani : नीता अंबानी यांच्या सौंदर्य आणि तंदुरुस्तीचे रहस्य जाणून व्हाल अवाक्
Beauty Secrets : Nita Ambani यांच्याकडे पाहून कोणीही सांगू शकत नाही की त्या 58 वर्षांच्या आहेत. तुम्हालाही त्यांचासारखं सौंदर्य आणि तंदुरुरस्ती हवी असेल तर जाणून घ्या नीता अंबानी यांचं Beauty Secrets
Dec 18, 2022, 08:46 AM ISTPanchang, 18 December 2022: रविवारी 'या' वेळी शुभ कार्य करा, कोणताही अडथळा येणार नाही
Panchang, 18 December 2022: आज रविवार आहे. आठवड्याचा शेवटचा दिवस. सगळीकडे सध्या सुट्ट्यांचं वातावरण असलं तरीही काही मंडळी मात्र या सुट्ट्यांची संधी साधून शुभकार्य करण्यालाही प्राधान्य देतात.
Dec 18, 2022, 08:11 AM ISTMVA Morcha Rashi Thackeray : "महाआघाडीचा आजचा मोर्चा भावी महिला मुख्यमंत्री लाँच करण्यासाठी"
भाजपच्या बड्या नेत्याचं मोठं वक्तव्य!
Dec 17, 2022, 10:37 PM ISTFact Check: आलियाचा बाळाला स्तनपान करतानाचा फोटो व्हायरल? पण Original फोटो पाहून चाहते झाले Shock!!!
Fact Check Alia Bhatt Breast Feeding Photo: सध्या या फोटोमुळे सोशल मीडियावर (social media) चांगलीच चर्चा रंगली आहे. या फोटोत आलिया फार खुश दिसते आहे असं दिसते आहे. परंतु थांबा, तुम्हाला कदाचित हा फोटो पाहून असंच वाटेल की ही आलिया आहे आणि तिच्या हातात राहा कपूर आहे. पण तसं नाहीये.
Dec 17, 2022, 06:10 PM ISTAustralia vs South Africa: दोन सेकंदात खेळ खल्लास... कॅच पाहून वॉर्नरही झाला शॉक; डोळ्याचं पारणं फेडणारा Video
Australia v South Africa 1st test: डावाच्या पहिल्याच चेंडूवर एका उसळी घेणाऱ्या चेंडूवर डेव्हिड वॉर्नर (David Warner) बाद झाला. वॉर्नरला भोपळा देखील फोडता आला नाही. पहिल्याच बॉलवर रबाडाने (Rabada) वॉर्नरची परीक्षा घेतली.
Dec 17, 2022, 05:30 PM ISTMVA Morcha Mumbai : शिंदे- फडणवीस सरकार फेब्रुवारी महिना बघणार नाही, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य!
शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकार कधी कोसळणार याचा मुहूर्त सांगितलं आहे.
Dec 17, 2022, 01:50 PM ISTराष्ट्रवादीच्या रूपाली ठोंबरे पाटील यांचा राज ठाकरेंवर निशाणा, म्हणाल्या...
पुण्यातून राष्ट्रवादीच्या महिला नेत्या रूपाली ठोंबरे पाटील यांनी मनसेवर (Rupali Thombre on MNS) निशाणा साधला आहे.
Dec 17, 2022, 01:28 PM ISTAstrology : नजर काढण्यासाठी पोळी किंवा भाकरीचा तुकडा ओवाळण्यामागचं कारण माहिती आहे का?
Vastu Tips For Roti : जन्मानंतर लहान बाळ जेव्हा घरी येतं किंवा नववधू आणि वर यांचा गृहप्रवेश असतो तेव्हा घरातील आई, काकी किंवा आजी पोळी किंवा भाकरीचा तुकडा ओवाळून घराबाहेर फेकून देतात.
Dec 17, 2022, 09:32 AM ISTJyotish Tips : वैवाहित जीवन रोमँटिक करायचं? मग कबुतरला खाऊ घाला 'ही' खास गोष्ट
Vastu Tips : घरात आर्थिक संकट जाणवतं असेल किंवा वैवाहिक जीवनात रोमान्स गायब झाला असेल तर ज्योतिष शास्त्रात एक उपाय सांगण्यात आला आहे. हा उपाय केल्यास तुमच्या घरावर पैशांचा पाऊस होईल असं, ज्योतिष शास्त्रात सांगण्याता आलं आहे.
Dec 17, 2022, 08:42 AM ISTGirni Kamgar : गिरणी कामगारांसाठी म्हाडाच्या 2521 घरांची सोडत, 'या' तारखा लक्षात ठेवा
Mumbai News : गिरणी कामगारांसाठी आनंदाची बातमी आहे. नवीन वर्षात गिरीणी कामगारांना त्यांच्या हक्काचं घर मिळणार आहे.
Dec 17, 2022, 07:44 AM ISTपुण्यात नव्या पोलीस आयुक्तांना आरोपींकडून गोळीबार करत सलामी? भर रस्त्यात गोळीबार!
पुण्यातील वारजे भागात पोलीस चौकीजवळ आरोपीने केला गोळीबार
Dec 16, 2022, 11:09 PM ISTviral भगवान श्री कृष्णाचं 5000 वर्ष जूनं घर पाहिलत का ? पहिल्यांदाच लागलाय देवाच्या घराचा शोध..फोटो एकदा पाहाच
बलराम ज’न्मानंतर यशोदा काही काळ येथे वास्तव्यास होती असे मानले जाते. नंद बाबा आणि माता यशोदा यांच्या सोबत श्री कृष्ण याच घरात राहत होते.
Dec 16, 2022, 06:23 PM ISTCooking Hacks: पुऱ्या फुगतच नाहीत? मग पुरी करताना मिसळा ही गोष्ट...टम्म फुगलेल्या पुऱ्या तयार!
परफेक्ट पुऱ्या (perfect puri making) बनण्यासाठी कणिक मळण्यापासून ते तळण्यापर्यंत सगळ्या गोष्टी खूप काळजीपूर्वक करणं खूप महत्वाचं आहे.अश्याने पुऱ्या छान फुगत आणि खायला खूप सुंदर लागतील...
Dec 16, 2022, 06:14 PM ISTTrending viral: नारळाच्या करवंटीतला चहा कधी प्यायलात का ? कुल्हड चहा विसरून जाल..
नारळाच्या करवंटीतला चहा करायला सोपा तितकाच कडक, चविष्ट सुद्धा लागतो. चला तर मग जाणून घेउया नारळाच्या करवंटीतला कडक चवदार कोकोनट चहा. (tea making in coconut shell)
Dec 16, 2022, 05:40 PM IST