latest marathi news

BCCI ॲक्शन मोडमध्ये; रोहित - राहूल टी-20 संघातून OUT?

Team India : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) लवकरच सर्वोच्च परिषदेच्या सदस्यांच्या बैठकीत रोहित-द्रविडबाबत मोठा निर्णय घेणार आहे. या दोन्ही दिग्गजांना टी-20 संघातून वगळले जाऊ शकते. 

Dec 19, 2022, 04:41 PM IST

IND vs BAN: दुसऱ्या कसोटीपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का!

Rohit Sharma : भारत आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना 22 डिसेंबरपासून मीरपूर येथे खेळला जाणार आहे. मात्र सामन्यापूर्वीच भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे.  

Dec 19, 2022, 04:31 PM IST

चिमुकल्यावर एकाने हल्ला केला आणि दुसऱ्याने...कुत्र्याचा हल्ल्याचा थरारक Video

Viral Video  :  गेल्या काही दिवसांपासून कुत्र्याच्या हल्ल्याची घटना वाढताना दिसतं आहेत.  असाच एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. यात मैदानात खेळणाऱ्या चिमुकल्यावर कुत्र्याने हल्ला आणि मग...

Dec 19, 2022, 03:59 PM IST

Bank Customers : बँकेच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी, 'ही' सेवा मोफत मिळणार

Banking Charges: बँक आपल्या ग्राहकांना ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही सेवा पुरवते. यापैकी काही सेवा विनामूल्य आहेत, तर काहींसाठी पैसे द्यावे लागतात. मात्र आता बँकेतील काही सेवा मोफत मिळणार आहे. जाणून घ्या त्या सेवा कोणत्या आहेत?  

Dec 19, 2022, 03:41 PM IST

Health Tips : नाश्त्यामध्ये ‘हा’ पदार्थ खात असाल तर आजच टाळा, नाहीतर आरोग्यावर होतील गंभीर परिणाम

Healthy Breakfast:  फिट राहण्यासाठी हेल्दी नाश्ता करणे आवश्यक आहे. त्यामध्ये पण तुम्ही कोणते पदार्थ खावे ज्यामुळे तुम्ही फीट राहाल याबद्दल सविस्तर जाणून घ्या...

Dec 19, 2022, 03:20 PM IST

चोराच्या उलट्या बोंबा! महिलेने बँकेतून पैसे काढले अन्... CCTV मधून सत्य घटना समोर

Bank News : एक महिला बँकेत पैसे काढायला गेली. त्यानंतर बँकेत तिने पैसे काढल्यानंतर गोंधळ घातला. परिणामी त्या महिलेची समजूत काढण्यासाठी बँकेतील कर्मचाऱ्यांना हातील कामे सोडावी लागली. त्यानंतर पुढे काय जाणून घ्या...

Dec 19, 2022, 01:29 PM IST

New Year 2023 : यंदाचं वर्ष ‘दुष्काळात तेरावा महिना’, कसं ते जाणून घ्या

New Year 2023 : वर्षात तेरावा महिना म्हणजे अधिकचा महिना. हा अधिकचा महिना आल्यावर ओढाताण व्हायची. यावरूनच 'दुष्काळात तेरावा महिना' अशी म्हण पडली. नवीन वर्षात अधिकचा महिना कधी आहे? याबद्दल जाणून घेऊया...  

Dec 19, 2022, 12:15 PM IST

"अमित शाह यांच्यासमोर ठरलेलं असताना..."; खासदार धैर्यशील माने यांना बेळगावात जाण्यास बंदी घातल्याने भडकले अजित पवार

खासदार धैर्यशील माने यांना बेळगावात येण्यास कर्नाटकच्या जिल्हाधिकाऱ्यांनी बंदी घातली आहे. याचे पडसाद विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशन पाहायला मिळाले.

Dec 19, 2022, 11:43 AM IST

Bank Rules of 2023 : नवीन वर्ष नवीन नियम! 1 जानेवारीपासून कोणते नियम बदलणार? जाणून घ्या

Rules Of 2023 : नवीन वर्षाची सुरूवात होण्यापूर्वी बँक संबंधितं महत्त्वाचे नियम जारी करण्यात आले आहे. जर तुमचे बँकेत लॉकर असेल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे.

Dec 19, 2022, 11:41 AM IST

Crime Story : घटस्फोट मिळवण्यासाठी पतीचं धक्कादायक कृत्य, गर्भवती पत्नीला दिली HIV ची लस आणि मग...

Pregnant wife got HIV injection :  एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. एका व्यक्तीने आपल्या पत्नीला घटस्फोट देण्यासाठी अमानुष कृत्य केलं आहे. 

 

Dec 19, 2022, 11:37 AM IST

Trending News : अजब प्रेमाची गजब कहाणी! कॅब ड्रायव्हर आवडला म्हणून 7 तासांच्या प्रवासासाठी उडवले 2 लाख

Love Story : असं म्हणतात प्रेमात आणि युद्धात सर्व काही माफ असतं. एका तरुणीची लव्ह स्टोरी सध्या सोशल मीडियावर ट्रेंड होते आहे. ही अजब प्रेमकहाणी ऐकून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. 

Dec 19, 2022, 10:23 AM IST

FIFA World Cup 2022: 'हे' आहेत 5 सर्वोत्कृष्ट फुटबॉल खेळाडू

अर्जेंटिनाच्या मेस्सीच्या नावे फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धा वगळता फुटबॉल विश्वातील जवळपास सगळी विजेतेपदं आहेत. 2006 पासून आपलं नशीब आजमावत मेस्सी पाचव्यांदा वर्ल्डकप स्पर्धा खेळत आहे. शिवाय, यंदाची वर्ल्डकप स्पर्धा मेस्सीची शेवटची स्पर्धा मानली जात आहे. दरम्यान रँकिंगमधील सर्वोत्कृष्ट फुटबॉल खेळाडूंची यादी पाहूया..

Dec 19, 2022, 10:15 AM IST

Trending Video : डोक्यावर आपटलीय का? दारु पिऊन तरुणीने भर रस्त्यात काढले कपडे...

Mumbai Viral Video : भर रस्त्यात दारुच्या नशेत तरुणीचा हाय व्होल्टेज ड्रामा  (Drama Video) पाहिला मिळाला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Social Media) झाला आहे. 

Dec 19, 2022, 09:31 AM IST

Maharashtra Winter Session : "घटनेला धरुन असेल तर चर्चा करु"; समान नागरी कायद्यावर अजित पवारांचा सकारात्मक सूर

Uniform Civil Code : झी 24 ताससोबत बोलत असताना अजित पवार यांनी समान नागरी कायद्याबाबत महत्त्वाचे विधान केले आहे.

Dec 19, 2022, 09:23 AM IST

FIFA World Cup 2022 : फक्त चॅम्पियनाच नाहीतर, या संघांनाही लागली लॉटरी, जाणून घ्या कोणाला किती पैसे मिळाले

FIFA World Cup 2022 Prize Money : फ्रान्सच्या खेळाडूंची मेहनत अर्जेंटिनाच्या बरोबरीने कमी पडली. मात्र फ्रान्स संघाचा पराभव झाला असला तरी या अर्जेंटिनासोबतच इतर संघ ही मालामाल झाल्याचे पाहायला मिळत आहे. 

Dec 19, 2022, 08:57 AM IST