Panchang, 19 December 2022: कसा असेल आठवड्याचा पहिला दिवस, जाणून घ्या पंचांग आणि शुभ मुहूर्त
Today Panchang : आज आठवड्यातील पहिला दिवस आहे. आठवड्याचा पहिला दिवस शुभ गेला की संपूर्ण आठवडा चांगला जातो, अशी सर्वांची समज आहे. म्हणून आजचा शुभ आणि अशुभ योग आणि पौष महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशी तिथीचा शुभ मुहूर्त बद्दल जाणून घ्या...
Dec 19, 2022, 07:45 AM ISTHoroscope 19 December : वृश्चिक राशीच्या लोकांनी भरपूर गुंतवणूक करावी, जाणून घ्या तुमचा दिवस कसा जाईल
Today Horoscope 19 December : आज 19 डिसेंबर, सोमवार आहे. कसा जाईल तुमचा आजचा दिवस, तुमच्या ताऱ्यांची हालचाल काय आहे आणि त्याचा तुमच्यावर कसा परिणाम होईल, जाणून घेऊयात
Dec 19, 2022, 06:44 AM ISTसापाला घरापासून ठेवा कायमच लांब...करा केवळ हा उपाय
तुम्ही तुमच्या घराच्या अंगणात किंवा दारात नाग दौना नावाचे रोप लावू शकता. या वनस्पतीला एक विशेष वास आहे, जो सापांना जवळ येण्यापासून प्रतिबंधित करतो. ही वनस्पती विशेषतः छत्तीसगड राज्यात आढळते.
Dec 18, 2022, 07:34 PM ISTINS Mormugao: भारताच्या या बाहुबली युद्धनौकेचे नाव 'मोरमुगाव' का आहे? जाणून घ्या या मागचा इतिहास
INS Mormugao History: मोरमुगाव ही युद्धनौका लवकरच भारतीय नौदलाच्या ताफ्यात सामील होणार आहे. INS मोरमुगाव ही स्वदेशी बनावटीची स्टेल्थ गाईडेड क्षेपणास्त्र विनाशक आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारतीय नौदलाची सागरी आणि लढाऊ क्षमता वाढवण्यासाठी याची निवड केली आहे. आण्विक, जैविक आणि रासायनिक युद्ध परिस्थितींमध्ये शत्रूंना धूळ चारू शकते. या युद्धनौकेचे आणखी एक वैशिष्ट्य आहे.. ते म्हणजे त्याचे नाव 'मोरमुगाव'. या युद्धनौकेसाठी मोरमुगाव हे नाव का निवडले आणि त्यामागील कारण काय आहे? जाणून घेऊयात
Dec 18, 2022, 07:28 PM ISTWhatsapp Video call अनोळखी नंबरवरून आल्यास वेळीच व्हा सावध, नाहीतर…
Cyber Crime Alert : सध्या सोशल मीडिया वापराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. व्हॉट्सअॅपवर व्हिडिओ कॉल करुन अनेकांना फसवल्याची प्रकरणे समोर आल्याचे दिसून आले आहे.
Dec 18, 2022, 04:25 PM ISTIND vs BAN Test: "रोहितला घरात बसायला सांग...", माजी दिग्गज खेळाडूचे धक्कादायक विधान
Ind vs Ban : दुसऱ्या टेस्टसाठी रोहित शर्मा (rohit sharma team) टीममध्ये परतणार आहे. त्यामुळे या खेळाडूची बॅटिंग पोजिशन बदलू शकते. याचदरम्यान भारताचा माजी क्रिकेटपटू अजय जडेजाने (Ajay Jadeja) यांनी रोहित शर्मा बाबत मोठे विधान केले आहे.
Dec 18, 2022, 04:08 PM ISTFIFA WC Final : आज विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचा महाअंतिम सामना, कोण ठरणार विश्वविजेता?
FIFA World Cup 2022 : कतारमध्ये सुरू असलेल्या फिफा वर्ल्ड कप २०२२ चा अंतिम सामना आज (रविवार) होणार आहे. हा सामना अर्जेंटिना आणि फ्रान्सदरम्यान खेळवला जाणार आहे.
Dec 18, 2022, 03:03 PM ISTFIFA World Cup 2022: "फ्रान्सचा विजय झाल्यास सर्वांना फ्री SEX...", 'या' महिलांची खास ऑफर
FIFA World Cup final : आज अर्जेंटिना आणि फ्रान्स यांच्यात अंतिम लढत होणार आहे.
Dec 18, 2022, 02:41 PM ISTWinter Diet For Kids : हिवाळ्यात लहान मुलांना दही द्यावं का ? कसं आणि किती ? पाहा काय सांगतात एक्स्पर्ट
Winter Diet For Kids : सध्या सगळीकडे थंडीचा जोर वाढू लागला आहे, वातावरणात गर्व वाढतोय अश्यात सर्दी पडसं खोकल्यासारखे आजार आपली डोकी वर काढतात. आणि मग पालकांची पंचाईत होते कि मुलांना काय खायला द्यावं आणि काय नको. दही आपल्या शरीराला अतिशय पोषक असा पदार्थ आहे, दह्यामध्ये प्रोटीन (protein) प्रमाण हे सर्वाधिक असतं. दही आपण आपल्या रोजच्या जेवणात नेहमी समावेश करायला हवा असा पदार्थ आहे पण थंडीत आणि मुख्यतः मुलं आजारी पडल्यावर त्यांना दही द्यायचं कि नाही असा प्रश्न पडतो आणि म्हणूनच आज आपण याविषयी जाणून घेणार आहोत .
Dec 18, 2022, 02:37 PM ISTVideo : एक नाही, दोन नाही, चार महिलांची लोकलमध्ये WWE, बस्स हेच कारण पूरेसं होतं...
viral video : सोशल मीडियावर मुंबई लोकल ट्रेनचे अनेक व्हिडिओ पाहिला मिळतात. त्यातील सर्वात ट्रेंड होतात ते महिलांच्या डब्ब्यातील व्हिडिओ...
Dec 18, 2022, 11:52 AM ISTWorld Cup : भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, Team India ने नाहीतर यांनी रचला इतिहास
Blind T20 World Cup: भारताने अंधांचा टी 20 विश्वचषक जिंकला असून टीम इंडियाने फायनलमध्ये बांगलादेशचा पराभव करून वर्ल्ड कप ट्रॉफीवर कब्जा केला.
Dec 18, 2022, 11:48 AM ISTPathaan Controversy: Shahrukh Khan च्या पठाणवर 'या' मुख्यमंत्र्यांनी केली बंदीची मागणी?
Shahrukh Khan च्या 'पठाण' चित्रपटावर सगळीकडे बंदी घालण्याची मागणी सुरु आहे.
Dec 18, 2022, 11:46 AM ISTCovid 19 : कोरोनाचे पुन्हा थैमान! अंत्यसंस्कारासाठी लांबच लांब रांगा
Corona Virus : जगाला धडकी भरवणाऱ्या कोरोनाने पुन्हा डोक वर काढायला सुरूवात केली आहे. परिणामी कोरोनाचा कहर थांबताना दिसत नाहीये.
Dec 18, 2022, 10:51 AM ISTScar, Stretch marks solution: नको असलेले व्रण,स्ट्रेच मार्क्स आणि डागांना करा कायमचं गुडबाय...'हा' उपाय आजमावा...
ताज्या लिंबाच्या रसात (lemon juice) बुडवलेला वॉश क्लोथ जखमेवर ठेवा... त्वचा सुकल्यानंतर तुम्ही त्यावर टोमॅटोचा रसही (tomatto juice) लावू शकता. असे नियमित दिवसातून दोनदा केल्यास तुम्हांला नक्कीच जखमेच्या व्रणांपासून सुटका मिळेल. (get rid of scars and marks)
Dec 18, 2022, 10:28 AM ISTVideo : नीता अंबानी यांची सूनबाई लग्नाआधी दिसली अशा रुपात, पाहून तुम्ही म्हणाल...
Mukesh Ambani Daughter in Law : आशिया खंडातील सर्वात श्रीमंत आणि रिलायन्स कंपनीचे सर्वोसर्व मुकेश अंबानी यांच्या कुटुंबाबद्दल जाणून घ्यायला सर्वसामान्यांना आवडतं. अशातच त्यांची होणारी सूनबाई कॅमेऱ्यात कैद झाली आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
Dec 18, 2022, 10:04 AM IST