latest marathi news

Ind vs Sl : अर्शदीपच्या नो बॉलवर कर्णधार Hardik Pandya संतापला, मैदानावरचा VIDEO व्हायरल

Ind vs Sl 2nd T20 : श्रीलंकेविरूद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यात टीम इंडियाच्या (IND vs SL) गोलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली होती. या सामन्यात भारताकडून एकूण 7 नो बॉल टाकण्यात आले होते. त्यापैकी फक्त अर्शदीप सिंहने (Arshdeep Singh) 5 नो बॉल टाकले होते. या नो बॉल्समुळे श्रीलंकेला भारतासमोर मोठी धावसंख्या उभारता आली आणि त्यांचा पराभव झाला.

Jan 6, 2023, 02:44 PM IST

VIDEO : रोमान्स करताना जगाचा पडला विसर, KISS करतानाचा 'तो' क्षण Viral

Mumbai Viral Video :  एकमेकांच्या नजरेत इतके डुबले की, KISS करताना पडदा राहिला उघडा आणि मग काय राव झाले हे व्हायरल. मरीन ड्रायव्हवरील तो VIDEO तुम्ही पाहिला का?

Jan 6, 2023, 02:31 PM IST

Happy Birthday Kapil Dev:कपिल देवचा 'हा' रेकॉर्ड कोणत्याही खेळाडूला मोडता आला नाही, जाणून घ्या

Kapil Dev Record: कपिलने एका सामन्यात सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना वनडे फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा केल्या होत्या. त्याने एका सामन्यात नाबाद 175 धावा केल्या. हा त्यांचा रेकॉर्ड आतापर्यंत कोणत्याच खेळाडूला मोडता आला नाही आहे. टीम इंडियाचे सोडाच अगदी प्रतिस्पर्धी खेळाडू देखील हा रेकॉर्ड मोडण्यात अपयशी ठरले आहेत. 

Jan 6, 2023, 01:58 PM IST

Bold Web series ज्या चुकूनही घरच्यांसमोर पाहू नका..यातील एका सिरीजमध्ये अभिनेत्रीने चक्क खरोखर कॅमेऱ्यासमोर ...

Bold web series  वेब सीरिजच्या प्रत्येक सीझनमध्ये बोल्डनेसच्या सर्व मर्यादा तोडल्या गेल्या. जर तुम्ही ही वेब सिरीज सर्वांसोबत पाहण्याचा विचार करत असाल तर तसे अजिबात करू नका मुख्यतः फॅमिली  समोर तर अजिबातच नको. 

Jan 6, 2023, 01:18 PM IST

Astro Tips: मेष राशीच्या 18 ते 25 वयोगटातील तरुणांना धोक्याची धंटा...

मेष रास (Arirs zodic Sign) असलेले नागरिक खूप भाग्यशाली असतात, असं सांगितलं जातं. मेष राशीच्या लोकांना समाजात मोठी प्रतिष्ठा मिळते. नातेवाईकांमध्ये आदरानं नाव घेतलं जातं. मात्र, मेष राशीच्या लोकांना 18 ते 25 वयोगटातील तरुणांना अल्पायुष्याची भीती असते. परंतु, या लोकांना 25 वर्षांनंतर कोणतीही भीती नसते.

Jan 6, 2023, 12:54 PM IST

Hot and Bold Disha patani चे बिकीनीतले फोटो पाहून चाहते घायाळ

गुलाबी रंगाच्या बिकिनीमध्ये दिशाची टोन्ड फिगर अगदी घायाळ करायला लावणारी आहे. यात ती कमालीची hot दिसतेय

Jan 6, 2023, 12:38 PM IST

VIDEO : कपड्यांमुळे तरुणीसोबत जमावाचं गैरवर्तन, असा वाचविला जीव...

Girl Misbehaved Video :  हा सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. तो पाहून संताप अनावर होतो. स्त्री पुरुष समानतेच्या गोष्टी करत असताना हा तर अमानुषपणाचा कळस...

 

Jan 6, 2023, 12:33 PM IST

E-Car: एकदा चार्ज करा आणि 700 किलोमीटरचा लांब पल्ला गाठा, नव्या इंटीरिअरसह बरंच काही...

लॉस वेगासमध्ये कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स शोमध्ये (CES) फोक्सवॅगन आयडीच्या (Volkswagen ID7) चमुत एक आणखी इलेक्ट्रिक कार (Electric Car) सहभागी होणार आहे.

Jan 6, 2023, 11:51 AM IST

viral snake video: सापाला चिकनप्रमाणे कचाकचा चावून खाल्लं...Viral Video पाहून येईल किळस

 viral snake video 1 नाही २ नाही तर चक्क 3-4  साप या व्यक्तीच्या हातात आहेत आणि मस्त मजेत तो त्यांच्यावर ताव मारतोय. 

Jan 6, 2023, 11:44 AM IST

VIDEO : हम किसीसे कम नहीं! साडी नेसली म्हणून काय झालं...

Viral Video : अनेक जण जिममध्ये न जाण्यासाठी बहाणे शोधतं असतात. कधी वेळ नाही, तर कधी जिममध्ये जाण्यासाठी योग्य शूज नाही तर कोणी म्हणतं जिममध्ये जाण्यासाठी विशेष कपडे नाहीत. पण आता नाही, कारण...

Jan 6, 2023, 11:27 AM IST

RBI : तुमचे खाते 'या' बँकेत आहे का? RBI ने जारी केली असुरक्षित बँकाची यादी

India's Safest Bank: आरबीआयने एक यादी जाहीर केली असून यामध्ये तुमचे पैसे कोणत्या बँकेत सुरक्षित आहेत किंवा कोणत्या बँकेत तुमचे पैसे सुरक्षित नाहीत याबद्दल सांगण्यात आले आहे.

Jan 6, 2023, 11:06 AM IST

Cholestrol : Chicken खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल वाढतं ? जाणून घ्या सर्वकाही

chicken increse cholestrol in bodies चिकन तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे की हानिकारक, हे तुम्ही हा मांसाहारी पदार्थ कसा शिजवला यावर अवलंबून असेल. जर तुम्ही चिकन शिजवताना असे तेल जास्त वापरले असेल, जे जास्त सॅच्युरेटेड फॅट असेल तर ते कोलेस्ट्रॉल वाढवते

Jan 6, 2023, 10:39 AM IST

Air India : आता तर हद्दच झाली! पुन्हा एकदा मद्यधुंद तरुणाने केली महिलेवर लघुशंका

Mid-Air Peeing Incident : झेपत नाही तर एवढी दारू पिता का?, मद्यधुंद अवस्थेत महिलेसोबत परत घडलं ते कृत्य...एअर इंडियाच्या विमानात त्या घटनेची पुन्हावृत्ती झाली आहे.

Jan 6, 2023, 10:22 AM IST

Redmi Note 12 : 200MP चा कॅमेरा असलेला स्वस्त फोन भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

 Redmi Note 12, Redmi Note 12 pro, Redmi Note 12 pro plus सह 5G सपोर्ट देण्यात आला आहे. 

Jan 6, 2023, 10:03 AM IST

महिला नागा साधूंविषयी ही माहिती समोर,अत्यंत रहस्यमयी असतो त्यांचा प्रवास; जाणून थक्क व्हाल !

secrets of naga sadhu:  नागा साधू कुठून येतात? त्या कश्या राहतात? महिला नागा साधूंच्या 'त्या' लपलेल्या आयुष्याविषयी पहिल्यांदा झालेत मोठे खुलासे, जाणून घ्या. 

Jan 6, 2023, 09:17 AM IST