latest marathi news

Team India च्या स्टार खेळाडूच्या पत्नीसोबत फसवणूक, पोलिसात तक्रार दाखल

Cricketer Wife Fraud Case :टीम इंडियाचा स्टार क्रिकेटरच्या पत्नीसोबत फसवणूक झाल्याची घटना घडली आहे. या फसवणूकीत तिला लाखो रूपयांचा गंडा घातला गेला आहे. क्रिकेट असोसिएशनच्या माजी अधिकाऱ्यानेच हा प्रकार केल्याची माहीती आहे. 

Feb 3, 2023, 07:35 PM IST

IND VS AUS Test : ऑस्ट्रेलियाने अश्विनवर काढला तोडगा, भारताचा 'हा' खेळाडू करतोय मदत

India vs Australia Border-Gavaskar Trophy : भारत - ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला कसोटी सामना 9 फेब्रुवारीपासून नागपुरात खेळवला जाणार आहे. या कसोटी सामन्यापुर्वी ऑस्ट्रेलियन संघाला ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनची (ravichandran ashwin) भीती सतावत आहे. अशा परिस्थितीत अश्विनला सामोरे जाण्यासाठी ऑस्ट्रेलियन संघाने एक तोडगा काढला आहे. 

Feb 3, 2023, 06:33 PM IST

viral : भावाने उरकलं बहिणीसोबतच लग्न ? काय म्हणावं आता याला...

Brother Sister Marriage: जुने जाणते लोक म्हणतात ना की आजकाल कोणालाही नात्यांची ओळख राहिली नाहीये. मॉडर्न व्हायच्या नादात लोक सख्खी नातीसुद्धा मागे टाकू लागली आहेत. 

Feb 3, 2023, 06:12 PM IST

Ramiz Raja: "टीम इंडियाने पाकिस्तानची नक्कल केली अन्...", पाकिस्तानच्या रमीझ राजा यांचा जावईशोध!

Latest Sports News: पीसीबीच्या (PCB) अध्यक्षपदावर विराजमान झाल्यानंतर रमीझ राजा (Ramiz Raja) यांनी भारतावर टीका करण्याची कोणतीही संधी सोडली नाही. 

Feb 3, 2023, 05:12 PM IST

Wedding Story : पोलंडच्या तरूणीने भारतीय तरूणासोबत बांधली लग्नगाठ, Love Storyची सोशल मीडियावर चर्चा

Marriage Story : भारताचा ईशान गोयल हा एक युट्यूबर (Youtuber) आहे. तो अनेक देशांमध्ये प्रवास करत असताना व्हिडिओ ब्लॉग बनवतो. जून 2017 साली बीबीए दरम्यान तो इंटर्नशिपच्या उद्देशाने पोलंडला गेला होता. इंटर्नशीप (Internship) दरम्यान त्याची मैत्री पाशा या तरूणीसोबत झाली होती. 

Feb 3, 2023, 05:06 PM IST

Team India ला वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या खेळाडूची अचानक निवृत्ती

Joginder Sharma Retirement : टीम इंडियाला (Team India) आणि क्रिकेट फॅन्सना मोठा धक्का बसला आहे. कारण टीम इंडियाला वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या स्टार खेळाडूने (Joginder Sharma) अचानक क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. या स्टार खेळाडूने ट्विट करून या संदर्भातली माहिती दिली आहे. 

Feb 3, 2023, 01:56 PM IST

Cholesterol level in male : पुरुषांमध्ये कोलेस्ट्रॉलची मात्रा नेमकी किती असावी ? आधीच जाणून घ्या...

 High Cholesterol बॅड कोलेस्ट्रॉल (Bad Cholesterol), ज्याला शरीरासाठी खराब असणारं कोलेस्ट्रॉल असेही म्हणतात. खराब कोलेस्टेरॉल रक्तवाहिन्यांमध्ये जमा होऊ शकते, ज्यामुळे अनेक धोकादायक आजारांचा धोका वाढतो.

Feb 3, 2023, 12:32 PM IST

Pakistan Inflation : पाकिस्तान आणखी कंगाल, महागाईने 48 वर्षांचा रेकॉर्ड तोडला

 Pakistan Inflation Record : पाकिस्तानमध्ये महागाईचा आगडोंब उसळला आहे. डॉलरच्या तुलनेत पाकिस्तानी रुपयाची घसरण सुरु असून एका डॉलरची किंमत 260 पाकिस्तानी रुपये झाली आहे.  पाकिस्तानमध्ये महागाई दर सर्वात जास्त म्हणजे 27.6 टक्क्यांवर पोहोचला आहे.

Feb 3, 2023, 11:34 AM IST

Amul Milk Price Hike : सर्वसामान्यांना चिंतेत टाकणारी बातमी, 'अमूल'चं दूध महागलं, 'असे' असतील नवे दर

Amul Milk Price Hikes : सोने-चांदी, पेट्रोल,डिझेल, गॅस आणि खाद्य तेल महाग झाले असताना आता अमुलचे दूधही महाग झाले आहे. परिणामी सर्वसामान्यांच्या बजेटला पुन्हा झटका बसला आहे. 

Feb 3, 2023, 10:00 AM IST

Maharashtra MLC Election Result 2023: अमरावतीत घमासान, भाजप - काँग्रेस कार्यकर्त्यांची जोरदार बाचाबाची

Maharashtra MLC Election Result 2023: अमरावती पदवीधर मतदारसंघाची (Amaravati MLC Election) मतमोजणी अजून सुरुच आहे.  (Amravati Graduate Constituency) दरम्यान मतमोजणी केंद्राबाहेर भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांची जोरदार बाचाबाची झाली. जुन्या पेन्शनच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. (Maharashtra Political News in Marathi)  

Feb 3, 2023, 07:58 AM IST

Panchang, 3 February 2023: पंचांगानुसार जाणून घ्या राहुकाल आणि शुभ, अशुभ योग

Aaj Ch Panchang,3 February 2023:  माघ महिन्याच्या कृष्ण पक्षातील द्वितीय आणि तृतीय तिथीचा शुभ आणि अशुभ योग आणि शुभ मुहूर्त

Feb 3, 2023, 07:55 AM IST

Satyajeet Tambe: अखेर सत्यजीत तांबे यांनी मारली बाजी, माविआच्या शुभांगी पाटील पराभूत!

Nashik Graduate Constituency Election Result : बाळासाहेब थोरात यांचा बालेकिल्ल्यात, महाविकास आघाडीचे सर्व पाठबळ असूनही शुभांगी पाटील यांना पराभव पत्करावा लागला आहे. 

Feb 2, 2023, 11:27 PM IST

IND vs AUS Test : दिनेश कार्तिक बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीत डेब्यू करणार, ट्विट करून उडवली खळबळ

IND vs AUS Border-Gavaskar Trophy : भारत - ऑस्ट्रेलिया  (India vs Australia) यांच्यात रंगणाऱ्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी (Border-Gavaskar Trophy) मालिकेला येत्या 9 फेब्रूवारीला सुरूवात होणार आहे. या मालिकेपुर्वीच टीम इंडियाने संघाची घोषणा केली होती.या घोषणेनंतर आता टीम इंडियाचा स्टार फलंदाज दिनेश कार्तिकने (Dinesh Karthik) टेस्टमध्ये डेब्यू करणार असल्याची घोषणा केली आहे.

Feb 2, 2023, 09:22 PM IST

हा तर चमत्कारच झाला! भर समुद्रात हरवलेली सोन्याची चैन 48 तासांनी पुन्हा सापडली

ज्या तरूणाची ही सोन्याची चैन हरवली होती, त्याच तरूणाला ही चैन 48 तासांत सापडली आहे. या तरूणाचे नाव प्रितम डायस असे असून दोन तोळ्याची ही त्याची सोन्याची चैन होती. त्यामुळे ही घटना वाचून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. 

Feb 2, 2023, 06:37 PM IST

IND VS NZ : राजकारणाचे धुरंधर क्रिकेटच्या मैदानावर एकत्र, शाह-पवारांच्या फोटोची एकच चर्चा!

Ind vs nz : टीम इंडियाच्या या विजयाची चर्चा सुरु असतानाच आता एका फोटोची खुप चर्चा रंगली आहे. या फोटोचा महाराष्ट्राच्या राजकारणाशी खुप मोठा संबंध आहे. नेमकं या फोटोत आहे तरी काय हे जाणून घेऊयात... 

Feb 2, 2023, 05:54 PM IST