Border Gavaskar Trophy : मोठी बातमी! भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला कसोटी सामना रद्द?
IND vs AUS 1st Test : नागपुरात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर गावस्कर ट्रॉफी मालिका 9 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. त्यापूर्वी पहिल्या कसोटी सामन्याबाबत एक मोठी अपडेट समोर आलीय.
Feb 6, 2023, 07:55 AM ISTRekha In Kamasutra : रेखाने 'या' चित्रपटात शिकवले होते कामसूत्राचे धडे, देशात पहिल्यांदाच ठेवण्यात आला Ladies Special शो
25 Years Of Kamasutra-A Tale Of Love : रेखाच्या सर्वात बोल्ड आणि भारतातील धाडसी चित्रपटाला 25 वर्षे पूर्ण झाली. तरी आजही या चित्रपटाची चर्चा होते. 6 फेब्रुवारी 1998 ला हा चित्रपट भारतात रिलीज झाला होता त्यानंतर एकच खळबळ माजली होती.
Feb 6, 2023, 06:52 AM IST
IND vs AUS : आश्विनने ऑस्ट्रेलियन खेळाडूंची घेतली 'फिरकी', ट्विटने उडवली एकच खळबळ
India vs Australia Border-Gavaskar Trophy : ऑस्ट्रेलियन संघाला ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनची (ravichandran ashwin) भीती सतावत आहे. अशा परिस्थितीत अश्विनला सामोरे जाण्यासाठी ऑस्ट्रेलियन संघाने एक तोडगा काढला आहे. ऑस्ट्रेलियन संघाने अश्विनचा ड्युप्लिकेट नेट्समध्ये बोलावला आहे.
Feb 5, 2023, 09:55 PM ISTचित्रपट पाहून खरी खुरी बँक लुटायला गेला, अन् अडकला पोलिसांच्या जाळ्यात
चित्रपट पाहून एक तरूण थेट बॅंकच लुटायला (Bank Robbery) गेला. आणि बॅंक लुटताना तो रंगेहाथ पकडला गेला. सुरेश असे या आरोपीचे नाव असून तो पॉलिटेक्निकचा विद्यार्थी आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी केली जात आहे.
Feb 5, 2023, 08:54 PM ISTPervez Musharraf : परवेज मुशर्रफ यांच बॉलिवूडशी होतं खास कनेक्शन, एकट्या राणी मुखर्जीला बोलावलं अन्....
Pervez Musharraf Passed Away : परवेझ मुशर्रफ (Pervez Musharraf) पाकिस्तानचे राष्ट्रपती असताना 2005 मध्ये भारतात आले होते. यावेळी त्यांनी राणी मुखर्जीला (Rani Mukerji) एका कार्यक्रमाचे खास निमंत्रण पाठवले होते.
Feb 5, 2023, 05:28 PM ISTIPS Success Story: अनाथाश्रमात शिकून बनला IPS!अधिकाऱ्याची सक्सेस स्टोरी प्रेरणादायी
IPS officer Mohammad Ali Shihab: मोहम्मद अली शिहाब या तरूणाच्या यशाची कहानी खुपच प्रेरणादायी आहे. या तरूणाने अनेक अडचणींवर मात करत देशातली सर्वात कठीण समजली जाणारी परीक्षा उत्तीर्ण केली.
Feb 5, 2023, 04:03 PM ISTViral Video : नाईट क्लबमध्ये तरुणीचा भन्नाट डान्स, VIDEO होतोय व्हायरल
Viral Video : नाईट क्लब (Night club) म्हटलं तर नाच गाण आलंच. मात्र मुंबईच नाईट क्लब म्हटलं तर एक वेगळीच मजा असते. तरूणांमध्ये या क्लबची वेगळीच क्रेझ असते. अशाच एका नाईट क्लबमधला एक व्हिडिओ समोर आला आहे.
Feb 4, 2023, 09:42 PM ISTखेळता खेळता फास लागला अन् सगळं संपलं! धक्कादायक घटनेने कुटूंब हादरलं
Shocking Story :मोहदा कोतवाली परिसरातील मदारपूर गावात वाहिद कुटूंब राहते. गुलाब वाहिद यांचा 7 वर्षीय मुलगा अयान हा त्याच्या मित्रांसोबत खेळत होता. खेळता खेळता अचानक त्याच्या गळ्याला फास लागला.
Feb 4, 2023, 09:02 PM ISTAgniveer Recruitment: 'अग्निवीर' मध्ये कसे भरती होता येणार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
Indian Army Agniveer Recruitment New Process:भारतीय लष्कराने अग्निवीर भरती (Agniveer Recruitment) प्रक्रियेत बदल केला आहे. नव्या भरती प्रक्रियेत उमेदवारांना तीन टप्प्यांतून जावे लागणार आहे. अग्निवीर भरती प्रक्रियेदरम्यान होणारा प्रशासकीय खर्च कमी करण्यासाठी आणि प्रक्रिया केंद्रांवर मोठ्या प्रमाणावर अतिरिक्त व्यवस्था कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
Feb 4, 2023, 08:24 PM ISTIND vs AUS:टीम इंडिया की ऑस्ट्रेलिया? कोण आहे बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा बादशाह, जाणून घ्या
IND vs AUS Head to Head : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील पहिली कसोटी मालिका (IND vs AUS) 75 वर्षांपूर्वी खेळली गेली होती. परंतु 26 वर्षांपूर्वी बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी अंतर्गत कसोटी मालिका सुरू झाली होती.
Feb 4, 2023, 07:38 PM ISTTrending Bill Gates Roti : बिल गेट्स यांनी बनवली बिहारी रोटी; मस्त तूप लावून तावसुद्धा मारला, VIDEO पाहून नेटकरी हैराण
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय. ज्यात माइक्रोसॉफ्ट (Microsoft) चे फाऊंडर बिल गेट्स (Bill Gates) इंडियन स्टाईल रोटी बनवताना दिसत आहेत. सध्या सगळीकडे याच व्हिडिओची जोरदार चर्चा सुरु आहे.
Feb 4, 2023, 04:24 PM ISTमुंबईच्या Kieron Pollardची बॅट तळपली! एकाच ओव्हरमध्ये ठोकल्या 'इतक्या' धावा
Kieron Pollard : युएईमध्ये (UAE) खेळवल्या जात असलेल्या इंटरनेशनल टी20 लीगमध्ये शुक्रवारी 3 फेब्रुवारी रोजी एमआय एमिरेट्स (MI Emirates) विरुद्ध अबू धाबी नाइट रायडर्स (Abu Dhabi Knight Riders)यांच्यात सामना रंगला. या सामन्य़ात फॅन्सना कायरन पोलार्डची वादळी खेळी पाहायला मिळाली.
Feb 4, 2023, 03:54 PM ISTGuess Who : 'या' बॉलिवूड अभिनेत्रीला ओळखलंत का?
Celeb Childhood Photo : या फोटोतील बॉलिवूड अभिनेत्रीला (Bollywood Actress) तुम्हाला ओळखायचे आहे. बॉलिवूड अभिनेत्रीचा हा लहाणपणीचा फोटो आहे. जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून तुम्हाला ही अभिनेत्री ओळखायची आहे.
Feb 4, 2023, 01:33 PM ISTVideo Aishwarya Rai : मिस वर्ल्ड जिंकली तेव्हा अशी दिसायची ऐश्वर्या राय; अभिषेकचा तेव्हाचा फोटो पाहाल तर म्हणाल ...
Aishwarya Rai Bachchan viral photo : त्यावेळची ऐश्वर्या आणी आताची ऐश्वर्या यात किती बदल झालाय हे या फोटोंवरून स्पष्ट दिसत आहे शिवाय त्यावेळी अभिषेक कसा दिसत होता हे पाहिलं तर...
Feb 4, 2023, 11:27 AM ISTSatyajeet Tambe: सत्यजित तांबेंच्या विजयाचं आघाडीला कोडं सुटेना, नाना-दादांमध्ये कलगीतुरा!
Maharastra Politics: आघाडीतील कलगीतुरा पुन्हा चव्हाट्यावर आल्याचं पहायला मिळतंय. तांबे (Satyajeet Tambe) यांच्या विजयानंतर महाविकास आघाडीची बैठक झाली.
Feb 3, 2023, 08:26 PM IST