Fat Wallet Side Effects : पँटच्या मागच्या खिशात पैशांचं पाकिट ठेवताय, सावधान! समोर आलं गंभीर प्रकरण
Fat Wallet Side Effects : पँटच्या मागच्या खिशात पाकिट ठेवणं ही सामान्य गोष्ट आहे, पण या सामन्य वाटणाऱ्या सवयीमुळे होऊ शकतो गंभीर आजार
Jan 31, 2023, 04:07 PM ISTUnion Budget 2023 : लोकसभेत आर्थिक सर्व्हेक्षण सादर, 6.5 टक्के विकासदराचा अंदाज
Economic Survey 2023 : केंद्र सरकारच्या शेवटच्या अर्थसंकल्पाच्या (Union Budget 2023) एक दिवस आधी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आर्थिक सर्व्हेक्षण अहवाल सादर केला. भारतातील महागाई दर कमी होण्याची शक्यता आहे.
Jan 31, 2023, 03:49 PM ISTPune Crime : पुण्यात कोयता संस्कृती वाढतेय, शाळकरी विद्यार्थ्यांकडून मित्रावर कोयत्याने हल्ला
Pune Crime : पुण्यात कोयता गँगची दहशत दिवसेंदिवस वाढत असून आता हे लोण शाळकरी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलं आहे, त्यातच बालसुधारगृहातून कोयता गँगचे सात सदस्य पळून गेले
Jan 31, 2023, 03:08 PM ISTChahal Viral Video : चहल भाऊ, वहिनींनी नशा केली का ? धनश्री वर्माचा 'त्या' अवस्थेतील व्हिडीओ व्हायरल
Yuzvendra chahal viral video : काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये धनश्री हॉटेल बाहेर पडली पण पुढे तिच्या सोबत असणाऱ्या व्यक्तीने तिला सावरलं मात्र धनश्री...
Jan 31, 2023, 02:47 PM ISTInsurance Policy सरेंडर कशी करायची ? किती टक्के रक्कम हाती येईल ? जाणून घ्या सर्वकाही...
Insurance Policy: एक ऑप्शन सर्वात उत्तम आहे ज्यात तुम्हाला प्रीमियम भरायचा सुद्धा नाहीये, आणि लाईफ कव्हरसुद्धा मिळून जातो. यासाठी तुम्हाला केवळ...
Jan 31, 2023, 12:26 PM ISTBudget 2023 : बजेटच्या एक दिवस आधी मोठा खुलासा, यावेळी घर खरेदी करणाऱ्यांसाठी चांगली बातमी
Budget 2023 Expectation : लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकारकडून सादर होणार्या शेवटच्या पूर्ण अर्थसंकल्पात सर्वसामान्यांपर्यंत सर्वांनाच खूप अपेक्षा आहेत. अर्थसंकल्प त्यांच्या अपेक्षेप्रमाणे असेल, अशी जनतेची अपेक्षा आहे. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील सीतारामन यांचा हा शेवटचा अर्थसंकल्प आहे.
Jan 31, 2023, 12:15 PM ISTHigh Cholesterol : वाढलेलं कोलेस्ट्रॉल शौचावाटे निघून जाईल, तुमच्या घरातला 'हा' पदार्थ ठरेल रामबाण
High Cholesterol Lowering Tips : रात्री झोपताना एक चमचा पाण्यात मिसळून जर तुम्ही खाल्लात तर, सकाळी उठल्यावर पोट साफ होईलच आणि शौचावाटे सर्व कोलेस्ट्रेरॉल (Cholesterol) बाहेर पडेल.
Jan 31, 2023, 11:26 AM ISTEconomic Survey 2023: संसदेत आज सादर होणार आर्थिक सर्वेक्षण अहवाल, जाणून घ्या महत्त्व
Union Budget 2023 : उद्या म्हणजेच (1 फेब्रुवारी) देशाचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. पण त्याआधी आणखी एक महत्त्वाचा दस्तावेज संसदेच्या पटलावर ठेवला जातो. ज्याला आर्थिक सर्वेक्षण किंवा Economic Survey म्हणतात.
Jan 31, 2023, 10:37 AM ISTSupriya Sule | 'हात नका लावू माझ्या साडीला...', सुप्रिया सुळेंनी गायलं गाणं
Pune NCP MP Supriya Sule Sings Marathi Song
Jan 31, 2023, 08:50 AM ISTPanchang, 31 january 2023: पंचांगानुसार जाणून घ्या आजचे शुभमुहूर्त आणि अशुभ वेळा
Aaj Ch Panchang, 31 january 2023: माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील दशमी आणि एकादशी तिथी आणि आजचा दिवस मंगळवार...
Jan 31, 2023, 08:18 AM ISTEknath Shinde : शिंदे गटाचा मोठा दावा, 'म्हणून आम्ही सुरत मार्गे गुवाहाटीला गेलो'
Political News : एकनाथ शिंदे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर थेट गुजरातमधील सुरत गाठले. (Maharashtra Political News) त्यानंतर तेथे काही दिवस मुक्काम केल्यानंतर थेट गुवाहाटीत काही आमदार घेऊन ते दाखल झालेत. आता या मागचे कारण शिंदे गटाकडून सांगण्यात आले आहे. (Latest Political News in Marathi)
Jan 31, 2023, 07:32 AM ISTWeight Gain After Marriage : लग्नानंतर महिला का होतात लठ्ठ ? जाणून घ्या खरं कारण...
Women Weight Gain After Marriage : ''अगं लग्न मानवलं तुला'' असं सहज आपल्याला ऐकायला मिळतं. मात्र यामागचे नेमकं कारण काय आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत
Jan 30, 2023, 06:40 PM ISTAnant Ambani Engagement: अनंत अंबानी यांच्या शेरवानीवरील 'कार्टियर पँथर ब्रोच'ची किंमत ऐकाल तर थक्क व्हाल...
Anant Ambani Engagment : अंबानींच्या धाकट्या लेकाच्या साखरपुड्यात सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या, अनंत अंबानी याच्या शेरवानीवर, त्याला कारणही तसंच होतं, त्याच्या शेरवानीवर करोडो किमतीचा एक ब्रोच लावला होता
Jan 30, 2023, 06:15 PM ISTKitchen Hacks: लसणाची पेस्ट ते बटाटे शिजवण्यापर्यंत असाही करा मायक्रोवेव्हचा वापर
Cooking Tips : जेवण गरम करण्यापेक्षा इतर बऱ्याच गोष्टींमध्ये तुम्ही मायक्रोवेव्हचा वापर करू शकता. जे आजपर्यंत तुम्ही कधीच ऐकलं नसेल आणि वाचलेही नसतील
Jan 30, 2023, 05:22 PM ISTIdli ideas: कुल्फी इडली खाल्लेय ? इडली पात्रात नाही...या हटके स्टाईलने बनवून पाहा इडली
idali : लुसलुशीत इडली सर्वांचाच आवडीचा विषय आहे. वाफाळत्या इडलीवर सांबारआणि चटणी घालून ताव मारणं म्हणजे अहाहा ! पण तुम्ही कधी कुल्फी इडली खाल्लेय का ?
Jan 30, 2023, 10:56 AM IST