Panchang 9 February 2023: आज संकष्टी चतुर्थी, काय सांगतं आजचं पंचांग
Panchang, Today 9 February 2023 : वेळ, वार, तिथी, नक्षत्र, करण, योग इत्यादी हिंदू एकके यात वापरली जातात. तिथी, शुभ, अशुभ, दिशा शूल, चंद्रबल आणि ताराबल इत्यादी पंचांगात मोजले जातात.
Feb 9, 2023, 07:59 AM ISTIND vs AUS: बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा पहिला सामना कधी, कुठे पाहता येणार? जाणून घ्या
Border Gavaskar Trophy India vs Australia : टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) या दोन्ही संघासाठी ही स्पर्धा खुप महत्वाची आहे. कारण या स्पर्धेचा निकाल दोन्ही संघाना वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनच्या फायनलमध्ये पोहोचवणार आहे. त्यामुळे दोन्ही संघ कसून सराव करत होते.
Feb 8, 2023, 09:35 PM ISTMallikarjun Kharge : मल्लिकार्जुन खरगे 'मफलर'मुळे सापडले वादात, किंमत एकूण धक्काच बसेल
Mallikarjun Kharge Louis Vuitton Scarf: भारत जोडो यात्रेतील राहूल गांधी यांच्या टी शर्ट नंतर आता मल्लिकाअर्जुन खरगे यांच्या मफलरची चर्चा सुरू झाली आहे.भाजपने तर या मफलरची किंमत जाहीर करुन टाकली आहे.त्यामुळे आता मफलरमुळे मल्लिकाअर्जुन खरगे वादात सापडण्याची शक्यता आहे.
Feb 8, 2023, 09:00 PM ISTSidharth Kiaraच्या लग्नानंतर मीम्सचा पाऊस, कबीर सिंहही अवतरला
Sidharth Kiara wedding : सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांनी जैसलमेरच्या सूर्यगड पॅलेसमध्ये सात फेरे घेतले आहेत. तसेच कियाराने या लग्नाचे फोटो सोशल मीडीयावर पोस्ट देखील केले आहेत.
Feb 8, 2023, 07:44 PM ISTCUET 2023 Exam Date: बहुप्रतिक्षित CUET 2023 परीक्षेचं टाईमटेबल जाहीर
CUET 2023 Exam schedule: ही परीक्षा 90 सहभागी विद्यापीठांमध्ये विविध पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश देण्यासाठी आयोजित केली जाते.
Feb 8, 2023, 06:09 PM IST'कॉंग्रेसवाल्यांनो हवी तेवढी वाढवा दाढी'...राहूल गांधींना चिमटा काढत आठवलेंकडून कविता सादर
Ramdas Athwale Poem : कॉंग्रेसवाल्यांनो जितकी वाढवायचीय दाढी, तितकी वाढवा दाढी, पण मोदी यांची मजबूत आहे बॉडी, अशी कवितेची ओळ सादर करून त्यांनी राहूल गांधी (Rahul Gandhi) आणि कॉंग्रेसवर निषाणा साधला. तसेच मोदी यांना जनतेची नाडी माहीतीय, तर कशी चालणार कॉंग्रेसची नाडी, असे देखील कवितेतून टोमणे त्यांनी मारले.
Feb 8, 2023, 05:02 PM ISTSexual Problem : स्त्री-पुरुषांच्या लैंगिक समस्येवर प्रभावी ठरते 'ही' पावडर, जाणून घ्या फायदे...
Sexual Problem : लैंगिक समस्येमुळे वैवाहिक जीवनात जोडप्यामध्ये तणाव निर्माण होतो. अनेक वेळा या कारणामुळे किती जणांचे संसार मोडले आहेत. पण जर तुम्हालाही अशी काही समस्या असेल तर हे एक पावडर तुमचं आयुष्य बदलेल.
Feb 8, 2023, 04:55 PM ISTनालासोपाऱ्यात नऊ कैद्यांना जेवणातून विषबाधा
नालासोपारा पोलिसांच्या (Nallasopara Police)कोठडीत वेगवेगळ्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या 9 आरोपींना मंगळवारी दुपारी नेहमीप्रमाणे सरकारी जेवण आले होते. हे जेवण जेवल्यानंतर त्यांना पोटात दुखण्याचा व मळमळण्याचा त्रास होऊ लागला.
Feb 8, 2023, 03:46 PM ISTIND vs AUS : शुबमन गिल की सुर्यकुमार यादव? रोहित शर्मा म्हणाला, 'या' खेळाडूला देणार संधी
Rohit Sharma Press Conference: भारत - ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात रंगणाऱ्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीला (Border-Gavaskar Trophy) उद्या 9 फेब्रूवारीपासून सुरूवात होणार आहे. या मालिकेपुर्वी कर्णधार रोहित शर्माची पत्रकार परिशद पार पडली आहे.
Feb 8, 2023, 02:45 PM ISTViral Video: जो बायडनच्या पत्नीने कमला हॅरिसच्या पतीला केलं KISS,VIDEO होतोय व्हायरल
Joe Biden's Wife Kiss Viral Video : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन (Joe Biden) यांच्या पत्नी जिल बायडेन (jill biden) यांनी उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरीस (Kamala Harris) यांचे पती डगलस एमहॉफ यांचे भर सभेत चुंबन (kiss) घेतल्याची घटना घडली आहे.
Feb 8, 2023, 01:51 PM ISTTrending Video : कुत्रा आणि सापाची फ्री स्टाईल, शेवट पाहून तुम्हीही हादराल...
हा साप पक्ष्यांवर तुटून पडणारच होता इतक्यात समोरून कुत्र्याने धाव घेतली आणि , सापावर तुटून पडला .मागचा पुढचा कुठलाही विचार न करता त्याने सापावर झडप मारली.
Feb 8, 2023, 01:45 PM ISTKitchen tips : पुऱ्या तळताना जास्त तेल सोकतात का ? या टिप्स वापरून कमी तेलात बनवा सॉफ्ट पुरी
पुऱ्या तळताना बऱ्याचदा त्या जास्तीच तेल सोकतात परिणामी पुऱ्या खूप तेलकट लागतात. पुऱ्या खाताना त्या तेलकट लागू नयेत किंवा जास्तीच तेल शोषू नये म्हणून या टिप्स एकदा नक्की ट्राय करा
Feb 8, 2023, 12:40 PM ISTMahad Fire : महाड MIDC मध्ये भीषण आग; आजुबाजूचा परिसर निर्मनुष्य
Mahad Fire : घटनास्थळी होणाऱ्या स्फोटांचा आवाज दूरपर्यंत ऐकू येत आहे.
Feb 8, 2023, 12:32 PM ISTJob News : तंत्रज्ञानच करणार घात! तब्बल 10 क्षेत्रांतील हजारो नोकऱ्या धोक्यात
Job News : तुमच्या कंपनीत असं काहीतरी सुरु नाहीये ना? आताच पाहा तुम्हाला याचा कितपत धोका; परिस्थिती किती वाईट आहे हे तुमच्या लक्षात येईल. कारण नोकरीच्या ठिकाणी तुमची गरजच नसेल
Feb 8, 2023, 09:59 AM ISTPanchang 8 February 2023: गणपती बाप्पाची पूजा केल्याने मनोकामना पूर्ण होतील, पंचांगानुसार जाणून घ्या आजचे शुभमुहूर्त आणि अशुभ वेळा
Panchang, Today 8 February 2023 : वेळ, वार, तिथी, नक्षत्र, करण, योग इत्यादी हिंदू एकके यात वापरली जातात. तिथी, शुभ, अशुभ, दिशा शूल, चंद्रबल आणि ताराबल इत्यादी पंचांगात मोजले जातात.
Feb 8, 2023, 08:01 AM IST