Crime News : 'तो' तरुणींना Video Call वर कपडे काढायला सांगायचा अन् मग...
Crime News : सोशल मीडियाचं जग जेवढं आकर्षक आहे तेवढं ते धोकादायक आहे. तिथे वेगवगेळ्या ठिकाणांची लोक भेटतात. मैत्री होते...अगदी प्रेमही होतं...पण आपण चुकीच्या व्यक्तीच्या प्रेमात पडलो तर नाही ना...
Jan 30, 2023, 10:32 AM ISTEducation News | शाळा प्रवेशासाठी नवे नियम, लक्षपूर्वक पाहा
new rule for school Admission latest Marathi news
Jan 30, 2023, 09:40 AM ISTBharat Jodo Yatra : आज भारत जोडो यात्रेचा समारोप; राहुल गांधींपुढे अखेरच्या टप्प्यात नागरिकांकडून खळबळजनक गौप्यस्फोट
Bharat Jodo Yatra : देशाच्या दक्षिण टोकापासून सुरु झालेला प्रवास आता समाप्तीपर्यंत पोहोचला असून, या प्रवासात राहुल गांधी यांना अनेक नवनवीन अनुभव आले. त्यातच एक खुलासाही झाला.
Jan 30, 2023, 09:28 AM IST
IMD Rain Alert : राज्याच्या 'या' भागात अवकाळी बरसात; हवामान विभागाचं सांगणं तरी काय?
Maharashtra Weather Updates : दर दिवशी हवामानाचे तालरंग बदलत असताना आता महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये पावसाची बरसात होणार असल्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
Jan 30, 2023, 08:31 AM IST
U-19 WC Ind vs ENG : चॅम्पियनचा जल्लोष! Kala Chashma गाण्यावर थिरकतानाचा VIDEO VIRAL
U19 Women's T20 WC Final : कालचा रविवार हा क्रिकेटसाठी खूप खास ठरला. टीम इंडियाच्या मुलींनी वर्ल्डकपवर कब्जा मिळवला. तरदुसरीकडे पोरांनीही न्यूझीलंडला नमवतं, मालिकेवर विजय मिळवला. विजयाचा जल्लोष करताना पोरींचा डान्सचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे.
Jan 30, 2023, 07:55 AM ISTPizza Recipe :10 मिनिटात ओव्हनशिवाय बनवा चीझ बर्स्ट पिझ्झा...तेही अगदी घरच्याघरी...
Easy pizza making ideas: खास म्हणजे हा पिझ्झा बनवण्यासाठी तुम्हाला बेकिंगची, ओव्हनची गरज नाहीये...या खास पिझ्झाला तुम्ही हवं ते टॉपिंग्स घालून बनवू शकता आणि ते सुद्द्धा अवघ्या काही मिनिंटात
Jan 29, 2023, 06:50 PM ISTCleaning hacks : नॉन स्टिकची भांडी चुकीच्या पद्धतीने साफ करताय? सोपी पद्धत एकदा जाणूनच घ्या...
नॉन स्टिक कुकवेयर कसं साफ करायचं हा गृहिणींना हमखास पडलेला प्रश्न आहे, कारण नॉनस्टिकची भांडी लवकर खराब होतात.
Jan 29, 2023, 05:49 PM ISTAshish Shelar | LED पथदिव्यांवरुन शेलारांची आदित्य ठाकरेंवर टीका
Ashish Shelar Tease To Aditya Thackeray Video
Jan 29, 2023, 02:40 PM ISTviral snake video : कोब्रा सापाने केली शाम्पूने अंघोळ..Video पाहून येईल अंगावर काटा
viral: हा साप साधा-सुधा साप नाहीये. जगातील सर्वात विषारी खतरनाक महाकाय किंग कोब्रा (king cobra video viral) आहे. साप सुद्धा अंघोळीची आणि मुख्यतः शाम्पूची मज्जा घेतोय.
Jan 29, 2023, 02:33 PM ISTWeekly Love Rashifal February 2023 : वृषभ आणि कर्क राशीच्या लोकांसाठी हा आठवडा असणार रोमँटिक
Love Horoscope February : फेब्रुवारी महिना म्हटलं तर प्रेमाचा महिना... या महिन्यात Valentine's day साजरा करण्यात येतो. तरुणाई Valentine Week देखील साजरा करतात. त्यामुळे या आठवड्यात राशीनुसार तुमचं लव्ह लाइफ कसं असेल ते जाणून घ्या.
Jan 29, 2023, 08:57 AM IST
Weather Update : मुंबईकरांनो सावधान! पुढचे दोन दिवस तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे
Mumbai Cold : मुंबईकरांनो सावधान! पुढचे दोन दिवस तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. तुमची आणि कुटुंबातील व्यक्तींच्या आरोग्याची काळजी घ्या.
Jan 29, 2023, 07:52 AM ISTCooking Hacks: भात शिजवण्याची योग्य पद्धत माहित आहे ? जर कुकरमध्ये भात शिजवत असाल तर...
cooking tips: कुकरमध्ये शिजवलेला भात खाल्ल्यानंतर तुम्हाला दीर्घकाळ भूक लागत नाही. प्रेशर कुकरमध्ये भात शिजवल्याने तांदळाचा स्टार्च टिकून राहतो. (perfect way of cooking rice cooking tips)
Jan 28, 2023, 07:14 PM ISTCooking Tips: थंडीच्या दिवसात लोणी पटकन निघत नाही ? 5 मिनिटात निघेल पटापट लोणी...'ही' टीप येईल कामी
Cooking Tips: थंडीच्या दिवसात घरच्या घरी लोण्यापासून तूप बनवायला घेतलं कि आपलं खूप वेळ वाया जातो कारण इतर दिवसांच्या तुलनेत दह्याला पटकन लोणी लागत नाही.
Jan 28, 2023, 05:43 PM ISTMughal Garden : राष्ट्रपती भवनातील जगप्रसिद्ध मुघल गार्डनचं नाव बदललं, आता 'या' नावाने ओळखलं जाणार!
Mughal Garden,Amrit udhyan: देशाच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षाच्या निमित्तानं 'आझादी का अमृत महोत्सव' ही संकल्पना राबवण्यात येत आहे. हीच संकल्पना लक्षात घेऊन केंद्र सरकारने हे नवं नामकरण केलंय.
Jan 28, 2023, 05:39 PM ISTMoney Tips: तुमच्या पर्समध्ये पैशांची कमी कधीच भासणार नाही...करा हा उपाय
Astrology tips: जुन्या किंवा फाटलेल्या पर्सला टाकून न देता त्यामध्ये तांदळाचे दाणे ठेवावेत. जेव्हा तुम्ही नवीन पर्स वापरायला काढाल तेव्हा हे तांदळाचे दाणे जुन्या पाकिटातून काढून नव्या पाकिटात ठेवा. त्यामुळे तुमच्याकडे धन राहिल. पैसा पाण्यासारखा खर्च होणार नाही
Jan 28, 2023, 12:23 PM IST