Guess Who : फोटोतल्या बॉलिवूड अभिनेत्याला ओळखलंत का?
celeb photo challenge : सोशल मीडियावर स्टार्सचे अनेक फोटो व्हायरल होत असतात. या फोटोत स्टार्सचे काही फोटो लहाणपणीचे असतात, तर काही प्रौढ अवस्थेतले फोटो असतात. असाच एक फोटो आता समोर आला आहे. या फोटोतील बॉलिवूड अभिनेत्याला (Bollywood Actor) तुम्हाला ओळखायचे आहे.
Feb 12, 2023, 05:05 PM ISTViral Video : लग्नमंडपात मेव्हणीचा प्रताप, बहिणीसमोरच मेव्हणाला जबरदस्ती KISS
Viral Wedding Video : जीजासालीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतं असतात. हे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात पाहिले जातात. सध्या एका लग्नातील मेव्हणीचा प्रताप पाहून नेटकरी थक्कं झाले आहेत.
Feb 12, 2023, 05:03 PM IST
मला किळस येते; सिद्धार्थ-कियारा यांच्या लग्नावर Rakhi Sawant चं वक्तव्य
Sidharth Malhotra आणि Kiara Advani यांच्या लग्नाच्या गोड बातमीवर हे काय बोलून गेली राखी सावंत...
Feb 12, 2023, 04:31 PM ISTमहाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा, आर माधवनच्या मुलानं जिंकली इतकी पदकं
R Madhavan Son Vedaant Khelo India Youth Games : देशात 'खेलो इंडिया युथ गेम्स 2023' (Khelo India Youth Games) ही स्पर्धा खेळवली जात आहे. या स्पर्धेत प्रत्येक राज्यातील खेळाडू सहभागी झाले आहेत. अभिनेता आर माधवनचा मुलगा वेदांत (R Madhavan Son Vedaant) देखील महाराष्ट्राकडून ( Maharashtra) खेळत आहे. वेदांतने महाराष्ट्राकडून खेळताना 7 पदकांची लयलूट केली आहे.
Feb 12, 2023, 04:14 PM ISTBahubali अभिनेता राणा दग्गुबती आणि वडील सुरेश बाबू यांच्या विरोधात तक्रार दाखल
'बाहुबली' (Bahubali) चित्रपटातील अभिनेता राणा दग्गुबती (Rana Duggubati) हा लोकप्रिय दाक्षिणात्य कलाकारांपैकी एक आहे. 'राणा दग्गुबती' हा सोशल मीडियावर सक्रिय नसला तरी चर्चेत असतो. दरम्यान, यावेळी राणा एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. राणा दग्गुबती आणि त्याचे वडील सुरेश बाबू यांच्यावर जमीन बळकावण्याचा आरोप लावण्यात आला आहे. हैद्राबादमधील उद्योगपती प्रमोद कुमार यांनी या दोघांविरोधात तक्रार दाखल केली आहे. मीडिया रीपोर्टनुसार या दोघांच्या विरोधात केसही दाखल करण्यात आली आहे.
Feb 12, 2023, 03:58 PM ISTInd Vs Pak: भारत-पाकिस्तानमध्ये आज महामुकाबला, सामना कधी, कुठे पाहता येणार, जाणून घ्या
Womens T20 World Cup 2023 Ind vs Pak : टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यातील वर्ल्ड कपमधील पहिला टी-20 सामना केपटाऊनच्या न्यूलँड्स मैदानावर खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना संध्याकाळी 6.30 वाजता सुरू होईल.
Feb 12, 2023, 03:18 PM ISTKantara 2 मध्ये Urvashi Rautela ची एन्ट्री? उर्वशीच्या पोस्टनं एकच खळबळ
Urvashi Rautela ला नं सोशल मीडियावर शेअर केलेला फोटो प्रचंड व्हायरल झाला आहे.
Feb 12, 2023, 03:07 PM ISTIND vs AUS 2nd Test: दुसऱ्या टेस्ट सामन्यातून ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू बाहेर
IND vs AUS 2nd Test : टीम इंडिया (Team India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यातील दुसरा कसोटी सामना 17 ते 21 फेब्रुवारी दरम्यान नवी दिल्लीतील अरुण जटेली स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या कसोटी सामन्यासाठी ऑस्ट्रेलिया (Australia) त्यांच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये मोठे बदल करण्याची शक्यता आहे.
Feb 12, 2023, 02:30 PM ISTAnand Mahindra यांचा 'नाटू नाटू' गाण्यावरील डान्स पाहिलात? 8 लाखां पेक्षा जास्त व्ह्यूज
Anand Mahindra यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर नेटकरी भरभरून कमेंट करत आहेत.
Feb 12, 2023, 12:05 PM ISTKangana Ranaut : आलियावर संतापली कंगना रणौत, म्हणाली 'हा आगाऊपणा...'
Kangana Ranaut नं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आलियानं शेअर केलेला व्हिडीओ पाहत संताप व्यक्त केला आहे.
Feb 12, 2023, 11:12 AM ISTBaby Shower Viral Video : डोहाळजेवणात नवरा - बायकोने केलं असं काही की.., खिळल्या सगळ्यांच्या नजरा
Couple Viral Video : सोशल मीडियावर एका गर्भवती महिला आणि तिच्या नवऱ्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. डोहाळजेवणात या दोघांनी जे काही केलं त्यानंतर सर्वत्र त्यांचीच चर्चा आहे.
Feb 12, 2023, 09:53 AM ISTKiara-Sidharth लग्नानंतर करणार No Kissing पॉलिसीचे पालन?
Kiara-Sidharth हे 7 फेब्रुवारी रोजी लग्न बंधनात अडकले होते. त्या दोघांच्या लग्नातील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
Feb 11, 2023, 03:53 PM ISTAkshay Kumar आणि रेखा यांच्यातील जवळीक वाढल्याने संतापली होती 'ही' अभिनेत्री, बॉलिवूडमध्ये गाजलं होतं प्रकरण
Akshay Kumar हा रेखा यांच्या पेक्षा 13 वर्षानं लहान होता. त्यानंतरही ते दोघे रिलेशनशिपमध्ये आले इतकंच काय तर तो रिलेशनशिपमध्ये असताना रेखा यांच्या जवळ आला हे त्या अभिनेत्रीला पटले नव्हते.
Feb 11, 2023, 03:11 PM ISTShalva Kinjawadekar Mehendi : ओमला खऱ्या आयुष्यात भेटली स्वीटू, शाल्वच्या मेहंदीचे फोटो आले समोर
Shalva Kinjawadekar Mehendi : शाल्वच्या मेहंदीचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे. काही दिवसांपूर्वीच त्या दोघांचा साखरपुडा झाला होता.
Feb 11, 2023, 02:06 PM IST'चंद्रमुखी'साठी मानसी नाईक पहिली पसंती? Amruta Khanvilkar चा खुलासा
chandramukhi या मराठी चित्रपटात अमृतानं चंद्रमुखी ही भूमिका साकारली आहे. हा चित्रपट प्रचंड लोकप्रिय झाला होता.
Feb 11, 2023, 01:31 PM IST