latest marathi news

Guess Who : डिंपल कपाडियासोबत फोटोत असलेल्या बॉलिवूड अभिनेत्रीला ओळखलंत का?

Guess Who : हा फोटो अभिनेत्रीच्या (Bollywood Actress) लहाणपणीचा आहे. या फोटोत ती बॉलिवूड अभिनेत्री डिंपल कपाडियासोबत आहे. हा फोटो ब्लॅक अॅन्ड व्हाईट आहे. फोटोत तुम्ही पाहू शकता अभिनेत्री लहाणपणीच खुप सुंदर दिसायची. 

Feb 18, 2023, 07:06 PM IST

जेवणासाठी पैसे नव्हते म्हणून Dharmendra यांनी संपूर्ण पॅकेट 'इसबगोल' खाल्लं आणि मग...

Dharmendra यांनी एका मुलाखतीत त्यांच्या संघर्षाच्या काळाविषयी सांगितले होते. धर्मेंद्र यांनी सुरुवातीच्या काळात खूप वाईट परिस्थिती पाहिली आहे.

Feb 18, 2023, 06:47 PM IST

Ankita Lokhande Pregnant : अंकिता लोखंडेच्या चाहत्यांसाठी गुडन्यूज, म्हणाली 'मी खूप आनंदी...'

Ankita Lokhande नं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत प्रेग्नंसीच्या चर्चांवर वक्तव्य केलं आहे. 

Feb 18, 2023, 06:15 PM IST

अजब प्रेम की गजब कहानी! वहिनीच नणंदवर जडलं 'तसलं' प्रेम, आता प्रेमात धक्कादायक ट्विस्ट

Same Sex Marriage : धरहरा गावात किराणा दुकान चालवणाऱ्या प्रमोद कुमार यांचे लग्न (Marriage) 2013 मध्ये हिंदू रितीरिवाजांनुसार (Hindu Rituals) शुक्ला देवीशी झाले होते. या लग्नानंतर दोघेही संपूर्ण कुटुंबासोबत राहू लागले होते.

Feb 18, 2023, 05:24 PM IST

'गर्भपात आणि लगेचच शरीरसंबंध...', Rakhi Sawant चा पती आदिलबद्दल धक्कादायक खुलासा

Rakhi Sawant नं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा धक्कादायक खुलासा केला आहे. राखी सावंतनं पती आदिल खान विरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर त्याला अटक करण्या आली आहे. 

Feb 18, 2023, 04:06 PM IST

Viral News : ती 2nd हँड अंतर्वस्त्र घालते, 20 वर्षांपासून नवीन कपडेही घेतले नाही; कारण जाणून बसेल धक्का

Viral News :   ऐकावं ते नवलं! या जगात विचित्र माणसांची कमी नाही. त्यांचा विचित्र कृतीमुळे ते जगभरात प्रसिद्ध आहेत. अशी एक महिला जी 2nd हँड अंतर्वस्त्र घालते,  20 वर्षांपासून नवीन कपडेही तिने घेतले नाही...

Feb 18, 2023, 03:19 PM IST

IND vs AUS : विराट कोहली चुकीच्या पद्धतीने OUT? भारतीय फॅन्स भडकले

Ind vs Aus Virat Kohli : दुसऱ्या टेस्ट सामन्यात टीम इंडियाचा पहिला डाव सुरू आहे. या डावात टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीला ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू कुहनेमनच्या एका चेंडूवर पहिल्या मैदानी पंचाने एलबीडब्ल्यू दिले. यावेळी विराटने रिव्ह्यू घेतला, त्यावेळेस थर्ड अंपायर रिचर्ड इलिंगवर्थ यांनी त्याला बाद घोषित केले.

Feb 18, 2023, 02:32 PM IST

Panchang Today : महाशिवरात्रीच्या दिवशी शुभ मुहूर्त कोणते, वाचा आजचं पंचांग



Today Panchang, 18 February 2023: आज महाशिवरात्री (Mahashivratri 2023) असून, शिवपुराणानुसार या दिवशी महादेवाची विधिव्रत पूजा केल्याने तसेच व्रत ठेवल्याने विशेष फळ प्राप्त होते. जाणून घ्या आजच्या पंचागंनुसार शुभ मुहूर्त आणि अशुभ वेळा....

Feb 18, 2023, 06:12 AM IST

Neal Mohan : भारतीय वंशाचे नील मोहन बनले YouTube चे नवे CEO! सुंदर पिचाई यांच्यासोबत करणार काम

Neal Mohan: भारतीय वंशाचे नील मोहन हे गुगलच्या व्हिडिओ सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनी यूट्यूबचे पुढील सीईओ असणार आहेत. अल्फाबेट इंकने गुरुवारी यासंदर्भात घोषणा केली आहे

Feb 17, 2023, 09:22 AM IST

Sex On The Beach : 'सेक्स ऑन दी बीच' आता घरीच बनवू शकता, अवघ्या 3 मिनिटात

Sex On The Beach : नाव ऐकून तुम्हाला थोडीसी वेगळी वाटली असेल ही रेसिपी पण एकदा तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि तुम्हीच ठरवा, नावाला साजेशी आहे की नाही... 

Feb 16, 2023, 05:05 PM IST

Glowing Skin : 7 दिवसात Glowing Skin हवीये ? किचनमधील या गोष्टी ठरतील रामबाण

Glowing Skin : ग्लोइंग स्किन म्हणजे काय तर हेल्थी आणि हायड्रेटिंग स्किन जी कुठल्याही मेकअपशिवाय अतिशय सुंदर आणि, तुकतुकीत चमकदार दिसते. 

Feb 16, 2023, 03:36 PM IST

Lions Virla Video : अचानक शहरात शिरले एक नाही तब्बल 8 सिंह, शिकार मिळत नसल्याने...

Lions Virla Video:   वाघ, सिंहाचं नुसतं नाव घेतलं तरी आपल्याला घाम फुटतो...पण सध्या सोशल मीडियावर थरकाप उडविणारा एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्या तब्बल 8 सिंह रस्त्यावर मोकळी फिरत आहेत. 

Feb 16, 2023, 03:29 PM IST

Alia Bhatt Daughter Photo : आलियाने सोशल मीडियावर शेअर केला मुलीचा फोटो...दिलं सुंदर कॅप्शन...

सोशल मीडियावर आलियाच्या लेकीच्या पहिल्या फोटोची एकच चर्चा 

Feb 16, 2023, 01:33 PM IST

Dusky Skin Nailpolish Ideas : सावळ्या रंगाच्या स्त्रियांनी असं निवडा परफेक्ट नेलपॉलिश...

Nailpolish Selection : आपल्याकडे प्रत्येक रंगाची त्वचेचा वेगवेगळा पोत असणाऱ्या व्यक्ती आहेत. स्त्रिया सुंदर दिसण्यासाठी बरच काही करत असतात, त्यात नखांचा सौंदर्य जपायला त्यांना खूप आवडतं . जर तुमचा त्वचेचा रंग सावळा असेल तर तुम्ही कोणत्या रंगाचं नेलपॉलिश लावायला हवं ? कोणता रंग सावळ्या रंगावर उठून दिसेल जाणून घेऊया .

Feb 16, 2023, 12:34 PM IST

High Cholesterol Prevent Foods: 7 दिवसात बॅड कोलेस्ट्रॉल कमी करायचंय ? हे 4 पदार्थ आजच खायला सुरु करा

High Cholesterol  Prevent Tips : या खास पदार्थाचं सेवन कल्यास त्यातील घटक आपल्या आतड्यांमध्ये एक पातळ आवरण तयार करतात  ज्यामुळे कोलेस्ट्रॉल तिथे जमा होत नाही आणि शौचावाटे निघून जाते.

Feb 16, 2023, 11:55 AM IST