आईसोबत दिसणारा हा चिमुकला आज अख्ख्या महाराष्ट्राला खळखळून हसवतोय...पाहा फोटो
कलाकार आणि त्यांच्या आयुष्यात जे काही चालू असतं , ते त्यांच्या फॅन्सना जाणून घेणं खूप आवडत असतं. चाहत्यांना त्यांच्या आवडत्या कलाकारांच्या आयुष्यातील सर्व गोष्टी जाणून घ्यायच्या असतात.
Feb 14, 2023, 03:59 PM ISTIND vs AUS 2nd Test: दुसऱ्या टेस्टपुर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, स्टार खेळाडूला दुखापत
IND vs AUS 2nd Test: टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील दुसरी कसोटी शुक्रवारपासून फिरोजशाह कोटला येथे सुरु होणार आहे. या दुसऱ्या कसोटीतून जयदेव उनाडकटला (Jaydev Unadkat) आधीच सोडण्यात आले आहे. उनाडकटला रणजी फायनलमध्ये सौराष्ट्रकडून खेळण्यासाठी सोडले आहे.
Feb 14, 2023, 03:38 PM ISTMHADA : म्हाडाची 35- 45 लाख रुपयांत मिळणारी म्हाडाची घरं कशी आहेत? VIDEO पाहून तुम्ही नक्कीच अर्ज भराल
Mhada Lottery 2023 in Marathi : सध्या सर्वसामान्यांने म्हाडा लॉटरी 2023 च्या नोंदणी प्रक्रियेत लागले आहेत. अशातच ज्या घरांसाठी तुम्ही अर्ज करत आहात ते दिसतात कसे ते आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत.
Feb 14, 2023, 03:32 PM ISTटीम इंडियाचा स्टार खेळाडू पृथ्वी शॉ अडकला लग्नबंधनात? सोशल मीडियावर दिली माहिती
Prithvi Shaw Married : टीम इंडियाचा स्टार खेळाडू पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) लग्नाच्या बेडीत अडकला आहे. त्याने गर्लफ्रेंड निधी तपाडियासोबत (Nidhi Tapadia) लग्न केले आहे. पृथ्वी शॉने इन्टाग्रामवर पोस्ट शेअर करून घोषणा केली आहे.
Feb 14, 2023, 01:54 PM ISTसिद्धार्थ - कियाराच्या रिसेप्शनमध्ये आलेल्या आलियाची Anupam Kher यांना भुरळ; म्हणाले....
Sidharth Malhotra आणि Kiara Advani च्या लग्नाच्या रिसेप्शन पार्टीत आलियानं हजेरी लावली होती. त्यावेळी तिला तेथे पाहून सगळ्यांना आश्चर्य झाले इतकेच काय तर अनुपम यांनी पोस्ट शेअर केली आहे.
Feb 14, 2023, 01:17 PM ISTLove Story : जवळच्या मित्राच्या पत्नीच्या प्रेमात पडली, तिघांनीही घेतला असा निर्णय...Video Viral
Unique Love Story : व्हॅलेंटाईन डे साजरा होतं असताना सोशल मीडियावर एक विचित्र लव्हस्टोरीचे चर्चा रंगली आहे. अनेकांना हे प्रेमप्रकरण ऐकून धक्का बसला आहे.
Feb 14, 2023, 12:56 PM ISTपूजा, 'पठाण'च्या 'नॉटी टॉक'नं नेटकऱ्यांना लावलं वेड; Shah Rukh Khan नं फोन करून विचारलं 'कधी येणार तू?'
Shah Rukh Khan आणि पूजाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत पठाण आणि पूजा एकमेकांशी नॉटी गप्पा मारताना दिसत आहे.
Feb 14, 2023, 12:26 PM ISTMadhubala Birth Anniversary : अखेरच्या दिवसांत मधुबाला यांना ओळखणंही कठीण; अशी काय अवस्था झाली?
Madhubala Birth Anniversary : शेवटच्या दिवसांमध्ये मधुबाला अक्षरशः हाडांचा सापळा बनली होती. इतकी सुंदर अभिनेत्री मात्र शेवटच्या दिवसात हाल हाल होऊन गेली होती. मधुबालाचे शेवटचे फोटो पाहून विश्वास बसणार नाही की, हीच ती सौंदर्यवती जिच्या नजरेने अक्ख जग घायाळ होतं असे.
Feb 14, 2023, 12:17 PM ISTCondom For Woman : महिलांसाठीही कंडोम, याबद्दल कधी ऐकलंय का ?
Condom For Woman : नुकताच इंटरनॅशनल कंडोम डे साजरा करण्यात आला , त्याच पार्श्वभूमीवर जाणून घेऊया, महिला कंडोम बाबतीत माहित नसलेल्या काही गोष्टी.
Feb 14, 2023, 11:41 AM ISTValentine Day 2023 : दे दणादण! व्हॅलेंटाइन डेच्याच दिवशी मायलेकींनी रोड रोमियोला चोपलं; Video सोशल मीडियावर Viral
Valentine Day 2023 Viral Video : व्हॅलेंटाइन डे रस्त्यावर अनेक रोड रोमियो रस्त्यावर फिरत असतात. त्यामुळे मुलींना घराबाहेर पडणं देखील मुश्लिक असतं. अशातच एका रोमियोगिरी करणाला तरुणाला चांगलाच प्रसाद मिळाला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
Feb 14, 2023, 10:05 AM ISTPulwama Attack: इथं साजरा होत होता प्रेमाचा दिवस, तिथं देशावर दहशतवाद्यांकडून भ्याड हल्ला; भारतीय लष्करानं असा घेतला बदला
Pulwama Attack : हा तोच दिवस होता जेव्हा संपूर्ण जग प्रेमाचा दिवस साजरा करत होतं. भारतात मात्र दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला करण्यासाठी हा दिवस निवडला होता. अनेक जवान यामध्ये शहीद झाले होते.
Feb 14, 2023, 08:11 AM ISTPanchang, 14 February 2023 : 'व्हॅलेंटाईन डे'च्या दिवशी कोणाला होकार मिळणार? पंचांगानुसार जाणून घ्या आजचे शुभमुहूर्त आणि अशुभ वेळा
Panchang, 14 February 2023 : प्रेमासाठी आजचा दिवस खास...आज 14 फेब्रुवारी म्हणजे व्हॅलेंटाईन डे (Valentines Day 2023)... आजच्या दिवसाची सुरुवात करण्यापूर्वी आजच्या शुभ वेळा आणि अशुभ काळ पाहून घ्या. त्यानुसार कामाला लागा. कारण राशीभविष्याप्रमाणंच पंचांगालाही तितकंच महत्त्वं असतं.
Feb 14, 2023, 07:57 AM ISTWPL लिलावात अर्जुन तेंडूलकरची गर्लफ्रेंड UNSOLD, Mumbai Indians नेही बोली लावली नाही
Arjun Tendulkar Girlfriend in WPL Auction : भारताची सलामीवीर स्मृती मंधाना (Smriti Mandhana) या लिलावात सर्वांत महागडी ठरली आहे. कारण तिला रॉयल चॅलेंजर बंगळूरूने 3.4 करोडमध्ये विकत घेतले आहे. या लिलावात अर्जुन तेंडूलकरची (Arjun Tendulkar) गर्लफ्रेंड अनसोल्ड ठरली आहे. एकाही संघाने तिला खरेदी करण्यात रस दाखवला नाही आहे. ही खेळाडू कोण आहे? व तिची कामगिरी काय आहे? हे जाणून घेऊयात.
Feb 13, 2023, 08:40 PM ISTप्री-वेडिंग शूटसाठी कपल रेल्वे ट्रॅकवर झोपलं, अन् झालं असं की...
Pre Wedding Shoot At Railway Track : गेल्या काही वर्षापासून लग्न करण्यापुर्वी प्री-वेडिंग शूट (Pre Wedding Shoot) करण्याचं फॅड आलं आहे. त्यामुळे अनेक नवीन कपल लग्नापुर्वी प्री-वेडिंग शूट करत असतात. काही कपलं जुन्या आठवणीत रमण्यासाठी ब्लॅक अँड व्हाईट फोटोशूट करतात, तर काही कपल इतर जाती-धर्माचा पेहराव करून हटके फोटोशूट करतात.
Feb 13, 2023, 07:38 PM ISTSharad Pawar : देवेंद्र फडणवीस यांच्या गौप्यस्फोटानंतर शरद पवार यांचा खुलासा; पहाटेचा शपथविधी 3 वर्षानंतर पुन्हा चर्चेत
शरद पवारांशी चर्चा करूनच पहाटेचा शपथविधी घेतल्याचा देवेंद्र फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट. तर शरद पवारांकडून आरोपांचे इन्कार. फडणवीस असत्य बोलत असल्याचा शरद पवार यांचा दावा.
Feb 13, 2023, 07:13 PM IST