latest marathi news

Contraceptive Pills For Men : महिलाच नव्हे, आता पुरुषांसाठीही गर्भनिरोधक गोळी; 30 ते 60 मिनिटांत करणार काम

Contraceptive Pills For Men : ऐकून आश्चर्य वाटेल. पण हे खरंय. तंत्रज्ञान खरंच इतकं पुढे गेलं आहे की आता पुरुषांसाठीसुद्धा शुक्राणूंचा वेग कमी करणाऱ्या गोळ्यांचा शोध लावण्यात आला आहे.

Feb 16, 2023, 11:36 AM IST

Agniveer scheme:अग्निवीर परीक्षेत फेल झाल्याने तरूणाने उचलंल टोकाचं पाऊल

Agniveer scheme boy Fail In Exam :एका तरूणाने अग्निवीर परिक्षेत (Agniveer Exam)  नापास झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याची घटना घडली आहे. या घटनेने जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. 

Feb 15, 2023, 07:13 PM IST

Turkey Earthquake: देव तारी त्याला कोण मारी! तब्बल 9 दिवसांनी ढिगाऱ्यातून जिवंत बाहेर आली महिला

Turkey-Syria Earthquake Updates: तुर्की सिरीयानंतर न्यूझीलंडमध्ये (New Zealand Earthquake) देखील भूकंप झाल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे आता जगाचा अंत समोर आलाय का? असा सवाल आता उपस्थित केला जातोय.

Feb 15, 2023, 05:25 PM IST

जगातला सर्वांत Longest Underwater Kiss!गिनीज बूक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद,पाहा VIDEO

Longest Underwater Kiss Guinness World Records :कॅनडाच्या माइल्स क्लाउटियर आणि दक्षिण आफ्रिकेच्या बेथ नीले यांनी लॉगेस्ट अंडरवॉटर किस्स (Longest Underwater Kiss) केला आहे. या कपलने पाण्याखाली 4 मिनिटे 6 सेकंद सलग किस्स केला आहे. वेलेंटाईन (valentines day)निमित्त त्यांनी हा किस्स केला होता. 

Feb 15, 2023, 04:57 PM IST

Neena Gupta on father: ''माझ्या वडिलांसोबतच मी पहिल्यांदा'' हे काय बोलून गेली नीना गुप्ता

Neena Gupta On Father : बोल्ड आणि ब्युटीफुल नीना गुप्ताच्या फिल्मी करीयरपेक्षा तिचं पर्सनल आयुष्याच्या खूप चर्चा झाल्या, मात्र त्याकडे लक्ष न देता नीना गुप्ताने नेहमी आयुष्याच्या सकारात्मक बाजूने पाहत पुढे चालण्याचा निर्णय घेतला.

Feb 15, 2023, 04:09 PM IST

Beed Crime: धक्कादायक! आजी- आजोबांनी हट्ट पुरवला नाही म्हणून नातवानं उचललं टोकाचं पाऊल...

Crime News: आजकाल लहान मुलांसोबत अशा अनेक घटना घडताना (Shocking News) दिसत आहेत. आपल्या मुलांची काळजी घेणे आता पालकांसाठी (Children Crime) तितकेच महत्त्वाचे झाले आहे. लहान मुलांमध्ये हट्ट करण्याच्या वृत्तीमध्ये वाढ होताना दिसत आहे त्याचबरोबर मुलं टोकाची पावलं उचलताना दिसत आहेत.

Feb 15, 2023, 03:27 PM IST
Farmers Leader Ajit Navale Demand Inquiry On Fake Crop Insurance Scam PT2M8S

Zee Operation : विमा उतरवलेल्या फळबागांचा शेतात पत्ताच नाही, झी 24 तास इन्व्हेस्टिगेशनमध्ये पर्दाफाश

Zee Operation: कोल्हापूर आणि पुरंदर केस स्टडी...शेतीच्या बांधावर पोहोचली झी 24 तासची टीम....जाणून घ्या काय आहे नेमकं हे प्रकरण...

Feb 15, 2023, 02:45 PM IST

Stomach Pain : पोटाच्या कोणत्या बाजूला दुखतंय? यावरून जाणून घ्या नेमकी काय आहे ही व्याधी..

या भागात वेदना होणं हे अ‍ॅसिडीटीचे लक्षण आहे. अशावेळी घाबरून अस्वस्थ होण्याऐवजी ग्लासभर थंड दूध किंवा आल्याचा मध्यम तुकडा चघळून खावा. या घरगुती उपायांनीही वेदना कमी न झाल्यास

Feb 15, 2023, 01:45 PM IST

General Knowledge : पेनाच्या टोपणाला होल का असतो? इतके दिवस तुम्हालाही माहित नव्हतं हे कारण...

जनरल नॉलेजच्या काही गोष्टी असतात ज्याचे अर्थ आणि त्यामागील कारणं आपल्याला माहित नसतात, पण त्यामागे खूप भन्नाट आणि इंटरेस्टिंग कारणं दडलेली असतात. 

 

Feb 15, 2023, 01:09 PM IST

Today Gold Price: सोनं आणखी खाणार भाव! जाणून घ्या आजचे सोने-चांदीचे दर

Today Gold Price Rates: आंतराष्ट्रीय पातळीवरही सोन्याला चांगला (International Commodity Market) भाव चढणार आहे. सोन्यानं 2 फेब्रुवारी रोजी मोठा विक्रम गाठला होता. सोन्याचा टप्पा हा (Gold Crosses 58k Price) 58 हजारांच्या वर गेला होता. त्यानंतर सोन्यात सातत्यानं घसरण झाली सोबतच सोनं पुन्हा कधी भरारी घेणार याकडे सर्वांचेच लक्ष वेधले होते.

Feb 15, 2023, 12:23 PM IST

7th Pay Commission: 'या' दिवशी मिळणार कर्मचाऱ्यांना 10500 रुपयांची खुशखबर! जाणून किती वाढणार तुमचा पगार

DA Hike :  दिवसांची सुरुवात आनंदाची बातमी करुयात. मिळालेल्या सूत्रांनुसार DA कडून जानेवारी 2023 पासून 42 टक्क्यांपर्यंत वाढेल.  त्यामुळे तुमच्या हातात नेमक्या किती पगार येणार आहे हे जाणून घ्या...

Feb 15, 2023, 09:56 AM IST

Panchang, 15 February 2023 : आजचे शुभ-अशुभ काळ कोणते, काय सांगतं आजचं पंचांग

Panchang, 15 February 2023 : आजच्या दिवसाची सुरुवात करण्यापूर्वी आजच्या शुभ वेळा आणि अशुभ काळ पाहून घ्या. त्यानुसार कामाला लागा. कारण राशीभविष्याप्रमाणंच पंचांगालाही तितकंच महत्त्वं असतं 

Feb 15, 2023, 07:48 AM IST

Ind vs Aus 2nd Test : दुसऱ्या टेस्टपुर्वी टीम इंडियाच्या Playing XI मध्ये बदल, स्टार खेळाडूची एन्ट्री

Shreyas Iyer Ind vs Aus Test: टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात दुसरा कसोटी सामना 17 फेब्रुवारीपासून दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर (arun jaitley stadium) खेळवला जाणार आहे. या सामन्यापुर्वी टीम इंडियाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये मोठे बदल झाला आहे. एका स्टार खेळाडूची संघात एन्ट्री झाली आहे.

Feb 14, 2023, 09:16 PM IST

शुबमन गिल-सारा तेंडूलकरच्या अफेअरची पुन्हा चर्चा, फोटोने उडवली एकच खळबळ

Shubman Gill and Sara Tendulkar : शुबमन गिलने (Shubman Gill) व्हॅलेंटाईन डे (valentine Day) निमित्त एक फोटो शेअर केला आहे.  मात्र त्याच्या या फोटोचा सारा तेंडूलकरची संबंध काय येतोय, हे जाणून घेऊयात.

Feb 14, 2023, 08:13 PM IST

MBA Chai Wala:चहा विकून तरूणाने खरेदी केली Mercedes कार, सोशल मीडियावर एकच चर्चा

Prafull Billore Net Worth : प्रफुल्लने एमबीए केल्यानंतर चहा विकण्यास सूरूवात केली. आणि हळूहळू आपला स्टार्टअप देशभरात वाढवला. आता त्याचे देशभरात 100 पेक्षा जास्त आऊटलेट आहेत. तो देशभरात MBA चाय वाला म्हणून प्रसिद्ध झाला आहे.

Feb 14, 2023, 07:23 PM IST