latest marathi news

Vashi Rajyog : ऑगस्टमध्ये सिंह राशीत दुर्मिळ वाशी राजयोग! सूर्याच्या कृपेने 'ही' लोकं होणार मालामाल

Surya Gochar 2023 Vashi Rajyog : ऑगस्ट महिन्यात सूर्य गोचरमुळे अतिशय दुर्मिळ असा वाशी राजयोग तयार होणार आहे. त्यासोबत बुधादित्य राजयोगदेखील निर्माण होतो आहे. त्यामुळे 5 राशींच्या लोकांसाठी ऑगस्ट महिन्याचा आर्थिक लाभ घेऊन आला आहे. 

Jul 29, 2023, 09:45 AM IST

Padmini Ekadashi 2023 : आज अधिक मासातील पद्मिनी एकादशीला लक्ष्मी नारायणसोबत अनेक योग! 'या' राशींवर बरसणार भगवान विष्णुंची विशेष कृपा

Padmini Ekadashi 2023 Lucky zodiac sign : आज  कमला किंवा पद्मिनी एकादशीला विशेष योग जुळून आला आहे. तीन वर्षांनी पद्मिनी एकादशीला काही राशींवर भगवान विष्णुची विशेष कृपा बरसणार आहे. 

Jul 29, 2023, 06:55 AM IST

Panchagrahi Yoga : लवकरच सिंह राशीत 12 वर्षांनंतर 'पंचग्रही योग'! 'या' राशी होणार मालामाल?

Panchagrahi Yoga : ऑगस्ट महिन्यात अनेक ग्रहांचं गोचर होणार आहे. त्यात सिंह राशीत 12 वर्षांनंतर 'पंचग्रही योग' हा विशेष योग तयार होत आहे. या योगामुळे तीन राशींच्या लोकांना आर्थिक लाभ होणार आहे. 

Jul 28, 2023, 12:06 PM IST

पुण्यात NIAची मोठी कारवाई, तरुणांना ISIS मध्ये भरती करणाऱ्या डॉक्टरला कोंढव्यातून अटक

महाराष्ट्र इसिस मॉड्युल प्रकरणी एनआयएची मोठी कारवाईकरत आणखी एका अटक केली आहे. त्यामुळे आतपर्यंत अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची संख्या पाच झाली आहे. अटक करण्यात आलेला दहशतवादी डॉक्टर असून तरुणांना आयसिसमध्ये भरती करण्याची जबाबदारी त्याच्यावर होती.

 

Jul 27, 2023, 05:10 PM IST

सावधान! पृथ्वीच्या दिशेने वेगाने येतोय 52 फूट लघुग्रह, नासाने दिला इशारा

Earth Orbit: लघुग्रह सूर्याभोवती फिरतात आणि असे करत असताना ते पृथ्वीच्या जवळ येतात. कधी कधी तुम्ही आकाशातून जळणाऱ्या प्रकाशाने खाली पडणारा गोल पाहिला असेल. या उल्का आहेत

Jul 27, 2023, 04:44 PM IST

Mumbai Pune Expressway : पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर प्रवास करताय? थांबा... 'या' वेळेत विशेष ब्लॉक

Pune Mumbai Express Highway Special block: पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर उद्या म्हणजेच 27 जुलै रोजी पुन्हा दोन तासांचा विशेष ब्लॉक घेतला जाणार आहे. 27 जुलै रोजी दुपारी 12 ते 2 या वेळेत सैल झालेल्या दरडी हलवल्या जाणार आहे.

Jul 26, 2023, 06:39 PM IST

पेट्रोल पंपवर 100 रुपयांवर करायची काम, बॉलिवूड अभिनेत्रीचा थक्क करणारा प्रवास

Marathi Actress Who Worked at Petrol Pump: संघर्ष हा कुणालाही चुकलेला नाही. प्रत्येकाला आपल्या क्षेत्रात संघर्ष हा करावाच लागतो. त्यातून अभिनय हे क्षेत्रही कोणाला चुकलेलं नाही. या लेखातून आपण अशाच एका अभिनेत्रीबद्दल बोलणार आहोत जी अभिनय क्षेत्रात येण्यापुर्वी पेट्रोल पंपावर काम करून 100 रूपये कमवायची. 

Jul 26, 2023, 05:53 PM IST

अभिनेत्याच्या ओठातून रक्त; किसिंग सीनच्यावेळी कंगनानं हे काय केलं?

Kangana Ranaut News: कंगना राणावत आपल्या कॉन्ट्रोव्हर्सीसाठी कायमच ओळखली जाते. त्यातून तिच्याबद्दल अनेक नानाविध गोष्टींची चर्चा रंगलेली असते. अशातच आता तिच्या वेगळ्याच एका किस्स्याची चर्चा रंगलेली आहे. यावेळी तिनं किसिंग सीन देताना एका अभिनेत्याच्या ओठातून रक्त काढले होते. यावर कंगनानं स्पष्टीकरण दिलेलं आहे. 

Jul 25, 2023, 06:59 PM IST

या 'नाच्या'मुळे मराठा आरक्षण गेलं, ठाकरे गटाच्या खासदाराची बोचरी टीका

मराठा आरक्षणाचा मुद्दा अद्यापही सुटलेला नाही. आता दिल्लीत जंतर-मंतर इथं अखिर भारतीय मराठा महासंघातर्फे एक दिवसाचं उपोषण करण्यात आलं. ठाकरे गटातचे खासदार विनायक राऊत आणि अरविंद सावंत यांनी या आंदोलकर्त्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मोदी सरकार आणि महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केला.

Jul 25, 2023, 03:48 PM IST

Chandrayaan-3 मिशनसाठी आजचा 25 जुलै दिवस महत्त्वाचा; जाणून घ्या खास कारण!

Chandrayaan 3 fourth orbit: चांद्रयान-३ च्या चौथ्या कक्षा बदलणार आल्याची माहिती भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने दिली. 

Jul 25, 2023, 12:04 AM IST

Koyna Dam: कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Satara Rain Update :  कोयना धरणाचा पाणीसाठा वाढल्याने पायथा वीज गृहातून 1050 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येणार आहे. विसर्ग सुरु करण्यात येणार असल्यानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.

Jul 24, 2023, 09:38 PM IST

ऑगस्टमध्ये जवळपास अर्धा महिना बँका बंद; आतच पाहून घ्या 'बँक हॉलिडे'ची यादी

Bank Holiday in August 2023 : बँक कर्मचाऱ्यांची चांदी. ऑगस्ट महिन्यात सुट्ट्याच सुट्ट्या. पाहा नेमक्या कोणकोणत्या दिवशी बँका राहणार बंद... यादी पाहा आणि पटापट बँकांची कामं उरका 

 

Jul 24, 2023, 07:54 AM IST

Kiran Mane: 'सेक्सची भूक अन् बाईच्या...', अभिनेता किरण माने यांची फेसबुक पोस्ट चर्चेत!

Kiran Mane Share Post: 'सिंधुताई माझी माई- गोष्ट चिंधीची' या मालिकेतून किरण माने  (Kiran Mane) पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. अशातच आता किरण माने यांची सोशल मीडिया पोस्ट सध्या तुफान चर्चेत असल्याचं दिसून येतंय.

Jul 23, 2023, 03:57 PM IST

Khappar Yog : शनिदेव आणि शुक्र यांच्या संयोगाने 'खप्पर योग'!अधिक मासात 'या' 3 राशींचं चमकणार नशीब

Khappar Yog : अधिकमासाला 18 जुलैला सुरु झाला असून या महिन्यात शनिदेव आणि शुक्र यांच्या संयोगाने अतिशय खतरनाक असा खप्पर योग जुळून आला आहे. या अशुभ योगामुळे काही राशींवर संकट कोसळणार आहे. मात्र 3 राशींच्या नशिबात अपार धनलाभाचे योग आहेत. 

Jul 23, 2023, 09:13 AM IST

मणिपूर घटनेवर अण्णा हजारे यांना संताप अनावर, म्हणाले 'अशा नराधमांना...'; पाहा Video

Activist Anna Hazare News: ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी मणिपूरच्या घटनेवर (Manipur incident) संताप व्यक्त केला आहे.

Jul 22, 2023, 10:59 PM IST