'पूल'राणी इन गारगार पाणी

हेमांगी कवीच्या दिलखेच अदा, पाहा Photos

हेमांगी कवी

आपल्या अभिनयाने मराठी मालिका आणि चित्रपटसृष्टी गाजवणारी लोकप्रिय अभिनेत्री हेमांगी कवी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.

बिनधास्त आणि बेधडक

बिनधास्त आणि बेधडक अभिनेत्रींपैकी एक हेमांगी कवी. अनेकदा तिच्या लूक्समुळे हेमांगी कवीला ट्रोल केलं जातं.

हेमांगी कवीची पोस्ट

अभिनेत्री हेमांगी कवीची प्रत्येक पोस्ट ही चाहत्यांच्या चर्चेचा विषय असते.

एन्जॉय

अशातच हेमांगी कवीने काही फोटो शेअर केले आहेत. त्यामध्ये ती स्विमिंग पूलमध्ये एन्जॉय करताना दिसते.

देलखेच अदा

काळ्या रंगाच्या स्विमिंग कॉस्ट्यूममध्ये हेमांगी देलखेच अदा दाखवताना दिसत आहे.

ती Pool राणी

दरम्यान, ती Pool राणी, असा मथळा तिने तिच्या फोटोला दिलाय.

डान्सचा व्हिडिओ

अभिनेत्री अश्विनी कासार आणि हेमांगी कवी या दोघींनी मिळून काही दिवसांपूर्वी डान्सचा व्हिडिओ शेअर केला होता.

VIEW ALL

Read Next Story