latest marathi news

काठी न् घोंगडं घेऊ द्या की रं... मला बी ... अजित पवार धनगरी वेशात

खांद्यावर घोंगडी आणि हातात काठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा धनगरी वेशातील हटके लुक चांगलाच चर्चेत आला आहे. जेजुरी गडावर अजित पवारांचा काठी आणि घोंगडी देत सत्कार करण्यात आला. 

Aug 7, 2023, 06:24 PM IST

आज त्रिग्रही आणि चांडाळ योग! सव्वा दोन दिवस 'या' राशींचे 'अच्छे दिन'

Chandra Gochar 2023 : शुक्र ग्रहाने कर्क राशीत प्रवेश केला. तरदुसरीकडे चंद्राने आपली स्थिती बदलेली आहे. त्यामुळे शुभ आणि अशुभ असे योग जुळून आले आहेत. 

Aug 7, 2023, 11:11 AM IST

युनिवर्सिटी कॅम्पसमध्ये घुसली वाघीण, कोण बेडखाली लपलं तर कोण कपाटावर; पाहा Video

Tigress T-123 Viral Video: पहाटे नेहमीप्रमाणे कर्मचारी विद्यापीठ परिसरात आले. त्यावेळी पहाटे 4 वाजून 53 मिनिटांनी वाघिणी थेट कुलगुरूंच्या केबिनबाहेर पोहोचली. 

Aug 6, 2023, 05:13 PM IST

Pune News: पुण्यात चाललंय काय? पुणे रेल्वे स्टेशनवर फ्री स्टाईल हाणामारी; सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video

Pune Railway station, viral video:  पुणे रेल्वे स्टेशनवर सामानाची चोरी, भांडणं असे प्रकार नेहमीच घडताना दिसत असतात. अशातच फ्री स्टाईल हाणामारीचा एक व्हिडीओ (Freestyle Fighting) सध्या समोर आला आहे. 

Aug 5, 2023, 10:15 PM IST

Chandrayaan 3 आज गाठणार नवा टप्पा; महत्त्वाची महिती देत इस्रोनं काय म्हटलंय एकदा पाहाच

Chandrayaan 3 Latest Update : चांद्रयान 3 नं पृथ्वीची कक्षा ओलांडली असून, आता चे चंद्राच्या दिशेनं आणखी एक पाऊल पुढे टाकताना दिसत आहे. इस्रोनं यासंदर्भातील मोठी अपडेट दिली आहे. 

 

Aug 5, 2023, 07:35 AM IST

Chandra Gochar 2023 : 7 ऑगस्टला त्रिग्रही योग, गजकेसरी योग आणि चांडाळ योग! 'या' राशींचं चमकणार नशिब

Chandra Gochar 2023 :  7 ऑगस्ट हा ग्रह गोचरच्या दृष्टीकोनातून महत्त्वाचा दिवस आहे. यादिवशी शुक्र ग्रह कर्क (Venus Transit 2023) प्रवेश करणार आहे. त्यासोबत चंद्र गोचर होणार आहे. यादिवशी दोन अशुभ आणि एक शुभ योग जुळून आला आहे. 

Aug 5, 2023, 05:35 AM IST

Pune News: ना आयआयटी झालं ना इंजिनियरिंग; Google ने पुण्याच्या पठ्ठ्याला दिला डोळे गरगरणारा पगार!

Harshal Juikar, Pune News: एकंदरीतच हर्षलचा प्रवास उत्कटता, कठोर परिश्रम आणि चिकाटीच्या सामर्थ्याचा पुरावा आहे. त्यामुळे त्याच्यामधील कौशल्य पाहता गुगलने (Google) त्याची थेट निवड केली.

Aug 4, 2023, 09:42 PM IST

ODI World Cup 2023 : 'या' तारखेला वर्ल्डकपच्या तिकीटांची ऑनलाईन विक्री सुरु होण्याची शक्यता

'या' तारखेला वर्ल्डकपच्या तिकीटांची ऑनलाईन विक्री सुरु होण्याची शक्यता

Aug 3, 2023, 01:05 PM IST

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्यावर बलात्काराचा आरोप, अनैसर्गिक कृत्य केल्याचा दावा

Puneet Singh Rajput accuses of rape :  या लोकप्रिय अभिनेत्यावर अभिनेत्रीवर लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. त्याच्या विरोधात अभिनेत्रीनं मुंबईत तक्रार दाखल केली आहे. 

Aug 2, 2023, 06:20 PM IST

Karan Johar: 'दोघांनी होकार कळवला अन्...', धर्मेंद्र आणि शबाना आझमींच्या किसिंग सीनवर करण जोहर स्पष्टच म्हणाला!

Karan johar on Kissing scene: धर्मेंद्र (dharmendra ) आणि शबाना आझमी (shabana azmi) यांच्यातील किसिंग सीनची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. त्यावर आता करण जोहरने खुलासा केलाय.

Aug 1, 2023, 03:59 PM IST

मुंबईला मलेरिया, डेंग्युचा विळखा; आरोग्य विभागाच्या माहितीनं चिंता वाढली

Mumbai Health News : असं असतानाच मुंबईकरांच्या आरोग्याच्या बाबतीत मात्र परिस्थिती गंभीर होताना दिसत आहे. राज्याच्या आरोग्य विभागाकडूनच यासंदर्भातील माहिती देण्यात आली आहे. 

Aug 1, 2023, 10:48 AM IST

साहेब आणि दादा तेव्हाही वेगळे नव्हते, आजही नाहीत- अजित पवार

Ajit Pawar On Sharad Pawar and Narendra Modi Meet: शिरुरमधील विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारातील अनुभव सांगत असताना शरद पवार आणि अजित पवार एकत्रच असल्याचा खुलासा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलाय. 

Aug 1, 2023, 10:45 AM IST

Maharastra Politics: 'महाराष्ट्रात खपवून घेणार नाही...', प्रबोधनकारांचा दाखला देत मनसेची शिरसाटांवर सडकून टीका!

Priyanka Chartuvedi vs Sanjay Shirsat: शिंदे गटातील आमदार आणि ठाकरे गटाचे नेते आमनेसामने आल्याचं पहायला मिळतंय. आता या प्रकरणात मनसेने (MNS) उडी घेतलीये. मनसेने एक ट्विट करत शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ यांना खडेबोल सुनावलं आहेत.

Aug 1, 2023, 08:21 AM IST

मुंबईत पाणीकपात वाढणार, की रद्द होणार? पुढचा आठवडा महत्त्वाचा

Mumbai News : गेल्या काही दिवसांपासून मुंबईत पाणीकपातीचा निर्णय लागू करण्यात आला होता. आता याच निर्णयाबाबतची मोठी आणि सविस्तर माहिती समोर आली आहे. ज्याबाबतचा अंतिम निर्णय पुढील आठवड्यात होणार आहे. 

Jul 31, 2023, 09:13 AM IST