Surya Nakshatra Gochar 2023 : आज सूर्याचं नक्षत्र परिवर्तन,'या' राशींचे सुखाचे दिवस?
Surya Nakshatra Parivartan 2023 : ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य राशीच्या बदलाप्रमाणेच नक्षत्रही बदलतो. सूर्यदेव नक्षत्र बदलामुळे काही राशींचे सुखाचे दिवस सुरु होणार आहे.
Aug 31, 2023, 05:25 AM ISTRaksha Bandhan 2023 : रक्षाबंधनाला 200 वर्षांनंतर शनि गुरु वक्री, तर 700 वर्षानंतर 5 महायोग! 'या' राशींची भावंड होणार मालामाल
Raksha Bandha Mahayog : भावा बहिणीच्या प्रेमाचा सण अतिशय खास आहे. यंदा रक्षाबंधनाला 200 वर्षांनंतर शनि गुरुची युती आणि तर 700 वर्षानंतर 5 महायोग जुळून आले आहेत. यामुळे काही राशींच्या भावंडांना धनलाभाचे योग आहेत.
Aug 30, 2023, 05:15 AM IST
Maharastra Politics : 'त्यादिवशी मला फोन आला अन्...', जितेंद्र आव्हाडांनी काढला तेलगी प्रकरणाचा पाणउतारा!
Jitendra Awhad On Telgi Scam : बीडमध्ये झालेल्या भाषणात भुजबळांनी (Chhagan Bhujbal) हा मुद्दा उकरून काढला आणि थेट शरद पवार यांच्यावर टीका केली होती. त्यावर आता जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय.
Aug 28, 2023, 06:53 PM ISTViral Video : तुरुंगातील 40 फूट भिंतीवरून मारली उडी अन् कैद्याने लंगडत लंगडत ठोकली धूम; घटना CCTV मध्ये कैद!
Karnataka Jail CCTV Video : कर्नाटकातील दावणगेरे येथील कारागृहातून एका कैद्याने पलायन केल्याची धक्कादायक घटना मागील आठवड्यात समोर आली होती. त्यानंतर आता त्याचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे.
Aug 28, 2023, 05:57 PM IST'पवारसाहेब तुम्हाला शोभत नाही, दादा कोंडकेसारखे डबल मिनिंग जोक...'; भुजबळांचा जोरदार हल्लाबोल!
Maharastra Politics : दादा कोंडकेसारखे डबल मिनिंगचे जोक्स तुम्ही केव्हापासून करायला लागला? तुम्हाला हे शोभत नाय, असं म्हणत छगन भुजबळांनी (Chhagan Bhujbal on Sharad Pawar) शरद पवारांवर हल्लाबोल केला.
Aug 27, 2023, 09:18 PM ISTSalman Khan : 35 वर्ष 35 दिवसांसारखे..! असा होता सलमान खानचा बॉलिवूडमधील प्रवास; भाईजानने शेअर केला Video
35 years of Salman Khan : सलमान खानने एक व्हिडीओ शेअर केला आहे. 35 वर्ष 35 दिवसांप्रमाणे गेले. तुम्ही दिलेल्या प्रेमासाठी आभार, असं सलमान खान म्हणाला आहे.
Aug 27, 2023, 05:09 PM ISTबीसीसीआयला वाटतंय, 'वासरात लंगडी गाय शहाणी', पण Asia Cup पूर्वी ज्याची भीती होती तेच झालं!
Team India Yo-Yo Test : टीम इंडियाच्या खेळाडूंच्या फिटनेसची यो-यो टेस्ट घेण्यात आली. या टेस्टमध्ये शुभमन गिलने बाजी मारली. पण...
Aug 26, 2023, 08:29 PM ISTSurya Nakshatra Gochar 2023 : रक्षाबंधनानंतर सूर्य करणार नक्षत्र परिवर्तन, 'या' राशींना होणार बंपर लाभ
Surya Nakshatra Parivartan 2023 : ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह राशीबदलासोबतच नक्षत्रदेखील बदलत असतात. रक्षाबंधनानंतर सूर्य नक्षत्र परिवर्तन करणार आहे, त्यामुळे काही राशींना बंपर लाभ होणार आहे.
Aug 26, 2023, 06:41 PM IST
ISRO ने विक्रम लँडरची 'ती' पोस्ट डिलीट का केली? सोशल मीडियावर संभ्रमाचं वातावरण!
Isro deleted X handle post : इस्त्रोने चांद्रयान-3 ची ( Chandrayaan-3) महत्त्वाची माहिती सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून (X Handle) शेअर करण्यात येत आहे. अशातच आता इस्त्रोने डिलीट केलेल्या एका पोस्टमुळे खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय.
Aug 25, 2023, 04:04 PM ISTकुठून आणायचा इतका पैसा? परवडत नसल्यानं आमदारांनीही परत केली म्हाडाची घरं
Mumbai Mhada Lottery 2023 : सर्वसामान्यांसह आमदारांनाही परवड नसल्याने म्हाडा मुंबई सोडतातील विजेत्यांनी घरे परत करण्यास सुरुवात केली आहे. भाजप आमदारा नारायण कुचे यांनी त्यांची दोन्ही घरे परत केली आहे.
Aug 25, 2023, 08:20 AM IST'लोकसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार आमच्यासोबत येतील'; भाजपच्या बड्या नेत्याचा दावा
Marathi News Today: राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षात फूट नाही, अजित पवार आमच्याच पक्षाचे नेते आहेत असं विधान राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केल्यानंतर राज्याच्या राजकारणात नवी चर्चा सुरु झाली आहे. अशातच शरद पवार हे भाजपसोबत येणार असल्याचे वक्तव्य बड्या नेत्याने केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
Aug 25, 2023, 07:31 AM ISTनॉन व्हेजपेक्षा दहापट पॉवरफूल 3 शाकाहारी पदार्थ
Chanakya Niti: दळलेल्या अन्नात डाळींपेक्षा जास्त ताकद असते. त्यामुळे भातापेक्षा चपाती खाल्ल्याने जास्त एनर्जेटीक वाटते. पिठापेक्षा जास्त ताकद दुधामध्ये असते. दूध परिपूर्ण आहार असून याने हाडे मजबूत होतात.
मासांहारापेक्षा तूप हे दसपट ताकदवान असते. रोज तूप खाणाऱ्यांची हाडे मजबूत असतात.
अजित पवारांचे राष्ट्रवादीतील स्थान काय? सुप्रिया सुळेंनी स्पष्टच सांगितले
Maharashtra News Today: राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये कोणतीही फूट नाही. देशाचे अध्यक्ष शरद पवार आहेत आणि राज्याचे अध्यक्ष जयंत पाटील आहेत. या दोघांच्या नेतृत्वात आम्ही काम करतो, असे त्यांनी सांगितले.
Aug 24, 2023, 01:05 PM IST'मी भाजपाशी पॅचअप करु शकलो असतो पण...'; उद्धव ठाकरेंचं पक्षाच्या बैठकीत विधान
Marathi News Today: उद्धव ठाकरे आणि भारतीय जनता पार्टीमध्ये 2019 साली मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ वाटून घेण्याच्या मुद्द्यावरुन वाद झाला. यानंतरच एकत्र निवडणूक लढलेले हे दोन्ही पक्ष युती तोडून एकमेकांपासून दूर गेले आणि राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं.
Aug 24, 2023, 12:53 PM ISTChandrayaan-3: चंद्रावर रोव्हर उतरत असतानाचा पहिला ऐतिहासिक फोटो समोर!
Chandrayaan-3: चंद्रावर विक्रम लँडरमधून बाहेर पडताना रोव्हरचा पहिला ऐतिहासिक फोटो समोर!
Aug 23, 2023, 11:13 PM IST