latest marathi news

Vashi Rajyog : सूर्य गोचरमुळे सिंह राशीत दुर्मिळ वाशी राजयोग! 'या' लोकांचा सुवर्ण काळ

Surya Gochar 2023 Vashi Rajyog : सूर्य गोचरमुळे अतिशय दुर्मिळ असा वाशी राजयोग तयार होणार आहे. त्यामुळे 5 राशींच्या लोकांसाठी पुढील एक महिना चांदीच चांदी असणार आहे. 

Aug 16, 2023, 07:00 PM IST

'वर्षभरापासून मला चेकमेट करण्याचा प्रयत्न, पण आम्हाला ग्रँड मास्टर म्हणतात'

आम्ही क्रांती केली ते पाहून आम्हाला 'ग्रँड मास्टर' म्हणतात असं म्हणज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. गेल्या एक वर्षापासून अनेक जण चेकमेट करण्यासाठी अनेक जण करत आहे. मात्र त्यांचं स्वप्न साकार होत नाही अशी टीकाही मुख्यमंत्री शिंदे यांनी केलं आहे. 

Aug 16, 2023, 03:02 PM IST

Shukra Gochar 2023: श्रावणात 'गजलक्ष्मी' आणि 'लक्ष्मी नारायण योग'! बक्कळ धनलाभासह व्यवसायात भरपूर नफ्याची चिन्हं

Shukra Gochar 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रात ग्रह गोचरला विशेष महत्त्व आहे. या ग्रहांच्या स्थिती आणि स्थान बदलाचा आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीवर त्याचा परिणाम होतो. अगदी सुख समृद्धीपासून वैवाहिक जीवनापर्यंत...

Aug 16, 2023, 07:44 AM IST

Panchagrahi Yoga : सिंह राशीत 12 वर्षांनंतर 'पंचग्रही योग'! शुक्र-बुध-मंगळ-सूर्य-चंद्र युतीने'या' राशी होणार श्रीमंत

Panchagrahi Yoga : सिंह राशीत 12 वर्षांनंतर 'पंचग्रही योग' हा दुर्मिळ योग लवकरच येतार होतो आहे. या पंचग्रही योगामुळे काही राशीं श्रीमंत होणार आहे. 

Aug 15, 2023, 06:30 PM IST

Independence Day : 'या' प्रसिद्ध अभिनेत्री आहेत सैन्य अधिकाऱ्यांच्या लेकी

Independence Day : आज प्रत्येक भारतीय देशभक्तीच्या रंगात न्हावून निघाला आहे. बॉलिवूडमधील अनेक कलाकार असे आहेत ज्यांच्या कुटुंबाचा पहिले कधीच चित्रपटसृष्टीशी संबंध नव्हता. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, बॉलिवूडमधील या अभिनेत्रींचे वडील हे सैन्य अधिकारी आहेत.  

Aug 15, 2023, 11:14 AM IST

हास्यजत्रेतील ओंकार राऊतच्या गाण्यावर श्रद्धा कपूर फिदा.. म्हणते, अय्या किती गोड!

Onkar Raut sang a song for Shraddha Kapoor: हास्यजत्रेमधील अभिनेता ओंकार राऊत हा सध्या चर्चेत आलाय. कारण, त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. ओंकार आशिकी 2 या सिनेमातलं 'चाहू मैं या ना' हे गाणं गाताना दिसतोय. श्रद्धा कपूरसाठी त्याने हे गाणं गायलं.

Aug 14, 2023, 03:06 PM IST

ऑलिम्पिक चॅम्पियन सुशील कुमारने केले सरेंडर; मुक्काम पोस्ट तिहार जेल!

Sushil Kumar Surrender In tihar jail: ऑलिम्पिकमध्ये भारताला पदक पटकावून देणाऱ्या सुशील कुमार याने दिल्लीतील तिहार तुरुंगात आत्मसमर्पण केलं आहे. सुशील कुमार हा ज्युनियर कुस्तीपटूच्या (Sagar Dhankhar Murder Case) हत्येतील आरोपी आहे.

 

Aug 14, 2023, 11:42 AM IST

Maharastra Politics: शरद पवार भाजपसोबत जाणार? अजित पवारांसोबतच्या 'गुप्त' बैठकीवर म्हणाले...

Sharad Pawar on Ajit pawar meeting: अजित पवार माझा पुतण्या आहे, त्यामुळे भेटीत गैर काय? असा सवाल शरद पवार यांनी म्हटलं आहे. कालची आमची बैठक काही गुप्त नव्हती, असंही शरद पवार म्हणाले आहेत. 

Aug 13, 2023, 05:51 PM IST

ICC World Cup 2023: वर्ल्ड कपच्या तोंडावर रोहितला आठवला युवराज सिंग; चेहरा पाडत म्हणतो...

ICC World Cup 2023: युवराजनंतर (Yuvraj Singh) तसा सक्षम आणि तगडा खेळाडू मिळाला नाही. खेळाडूंना दुखापत होऊनही वनडेमध्ये नंबर-4 चा पर्याय शोधणं आमच्यासाठी थोडं आव्हानात्मक आहे', असं रोहित शर्मा (Rohit Sharma) म्हणाला आहे.

Aug 10, 2023, 08:13 PM IST

राहुल गांधींनी संसदेतून जाताना फ्लाईंग किस केल्याचा स्मृती इराणींचा आरोप... महिला खासदार करणार तक्रार

Smriti Irani vs Rahul Gandhi: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अविश्वास प्रस्तावावर (no confidence motion) चर्चा केल्यानंतर संसदेतून बाहेर पडताना असभ्य वर्तन केल्याचा आरोप केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी केला आहे. राहुल गांधी यांनी संसदेत फ्लाइंग किसचा इशारा केला. संसदेत महिलाही बसल्या आहेत, त्यामुळे त्यांचं असं वागणं व्यभिचारी असल्याचा आरोप करण्यात आला आहे. 

Aug 9, 2023, 02:09 PM IST

Astrology 2023 : भद्रा राजयोगामुळे बदलणार 3 राशींचं भाग्य, बुध ग्रह करणार तुम्हाला मालामाल

Bhadra Rajyoga 2023 :  बुध ग्रह एका महिन्यानंतर दुसऱ्या राशीत प्रवेश करत असतो. बुधाचे कन्या राशीत गोचर करणार आहे. त्यामुळे भद्र राजयोग तयार होतो आहे. यामुळे तीन राशींच्या आयुष्याला कलाटणी मिळणार आहे. 

Aug 9, 2023, 08:56 AM IST

Maharastra Politics: 'अंबादास दानवे फक्त अंगावर धावून गेले, मी मारलं असतं....', चंद्रकांत खैरे यांचं धक्कादायक वक्तव्य!

Chandrakant Khaire On aurangabad meeting dispute: विरोधी पक्षनेते अंबादास दानवे संदीपान भुमरे यांच्या अंगावर धावून गेल्याचं पहायला मिळालं, यावर आता चंद्रकांत खैरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Aug 8, 2023, 08:35 PM IST

Mangal Gochar : मंगळ करणार कन्या राशीमध्ये प्रवेश; 'या' राशींची आर्थिक चणचण होणार दूर

Mangal Gochar : ग्रहांचा सेनापती आणि धैर्य आणि उर्जेचा कारक ग्रह मंगळ गोचर करणार आहे. 18 ऑगस्ट 2023 रोजी दुपारी 3.14 वाजता मंगळ कन्या राशीत प्रवेश करणार आहे.

Aug 8, 2023, 07:50 PM IST

META कडून युजर्सच्या गोपनियतेचा भंग, दररोज 81 लाख रुपये दंडाची शिक्षा

META Breach of Privacy: मेटा यूजर्सचा डेटा गोळा करू शकत नाही. त्यांना जाहिरात पाठवण्यासाठी लोकेशनची माहिती घेऊ शकत नाही. बहुतेक कंपन्यांद्वारे महसूल मिळविण्यासाठी यूजर्सची अशाप्रकारे माहिती घेतली जाते, असे नॉर्वेजियन वॉचडॉगने म्हटले आहे. 

Aug 8, 2023, 01:47 PM IST

आज नवी मुंबईतील पाणीपुरवठा बंद, 'या' परिसातील नागरिकांनी पाणी जपून वापरा अन्यथा

Navi Mumbai News : नवी मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आज अनेक परिसरात पाणी पुरवठा बंद राहणार आहे.  

Aug 8, 2023, 08:13 AM IST