ऐतिहासिक फोटो समोर!

चंद्रावर विक्रम लँडरमधून बाहेर पडताना रोव्हरचा पहिला फोटो!

Aug 23,2023

चांद्रयान-3 चं लँडिंग

चांद्रयान-3 चं आज यशस्वी लँडिंग करण्यात आलं आहे. सॉफ्ट लँडिंग करत इस्त्रोने आज इतिहास रचला आहे.

रोव्हरचा पहिला फोटो

चंद्रावर वेगवेगळे प्रयोग करणाऱ्या रोव्हरचा पहिला फोटो आता समोर आला आहे.

रोव्हर बाहेर

रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरल्यानंतर काही तासांनी विक्रम लँडरमधून बाहेर पडताना दिसत आहे.

पहिला फोटो

लँडरमधून रॅम्पवर बाहेर पडलेल्या रोव्हरचा पहिला फोटो, असं ट्विट करत पवन गोयंका यांनी केलंय.

संपर्क स्थापित

चांद्रयान-3 लँडर आणि MOX-ISTRAC बेंगळुरू यांच्यात संपर्क स्थापित झाल्याची माहिती देखील इस्त्रोने दिली आहे.

चंद्र लँडर

चंद्र लँडरने 2019 पासून चंद्राभोवती फिरत असलेल्या चांद्रयान-2 मिशनच्या ऑर्बिटरशी संपर्क संपर्क स्थापित केला आहे.

चंद्राचे फोटो

दरम्यान, इस्त्रोने काही वेळापूर्वी चंद्राच्या पृष्ठभागाचे फोटो शेअर केले आहे. पहिल्यांदाच दक्षिण धृवावर यशस्वीरित्या यान उतरवण्यात आलंय.

VIEW ALL

Read Next Story