Maratha Reservation Protest | गृहमंत्री, मुख्यमंत्र्यांच्या माहितीनेच लाठीमार; आदित्य ठाकरेंचा आरोप
Maratha Reservation Protest Aditya Thackeray on lathi charge
Maratha Reservation Protest | गृहमंत्री, मुख्यमंत्र्यांच्या माहितीनेच लाठीमार; आदित्य ठाकरेंचा आरोप
जालन्यामध्ये मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनामध्ये झालेल्या लाठीचार्ज प्रकरणावरुन आदित्य ठाकरेंनी गंभीर आरोप केले आहेत. हे सरकार लोकांचं आहे की जनरल डायरचं असा प्रश्न विचारत आदित्य ठाकरेंनी गृहमंत्री, मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
Maratha Reservation | जालना दगडफेकीचा व्हिडिओ पोलिसांकडून जारी
Jalna Maratha Reservation Video of stone pelting released by police
Sep 3, 2023, 01:50 PM ISTMaratha Reservation | जनरल डायरचं राज्यात सरकार आहे का? - आदित्य ठाकरे
Aaditya Thackeray Reaction on Maratha Reservation
Sep 3, 2023, 01:45 PM ISTMaratha Reservation | सोलापूरात सकल मराठा समाज आंदोलक 'रास्ता रोको' करण्याची शक्यता
Solapur Maratha community Agitation
Sep 3, 2023, 11:30 AM ISTMaratha Reservation | जालन्यातील लाठीचार्ज निषेधार्थ मुंबईत विभागवार आंदोलन
Maratha Reservation area wise agitation in Mumbai to protest against lathicharge in Jalana
Sep 3, 2023, 08:50 AM ISTMaratha Reservation | जालन्यातील शासन आपल्या दारी कार्यक्रम पुढे ढकलला- सुत्र
Maratha Reservation The government in Jalanya has postponed its door program - sources
Sep 3, 2023, 08:45 AM ISTMaratha Reservation | जालन्यातील लाठीमारीविरोधात मरिन ड्राइव्हवर आंदोलन
Maratha Reservation Protest on Marine Drive against caning in Jalana
Sep 3, 2023, 08:40 AM ISTHockey | हॉकीच्या मैदानात भारताकडून पाकिस्तानचा पराभव
Hockey 5s Asia Cup 2023 Team India Beat Pakistan
Sep 3, 2023, 08:35 AM ISTMaratha Reservation | मुंबईत आज मराठा संघटनांचं आंदोलन
Maratha Community Reservation agitation in Dadar
Sep 3, 2023, 08:30 AM IST'मी मराठा शेतकऱ्याच्या घरात जन्मलेला मुलगा, आरक्षण मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही'
मराठा समाजाने संयम राखावा, कायदा हाती घेऊ नये असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. मराठाच्या समाजाच्या वेदना आणि व्यथांची जाणीव मला आहे, आरक्षण मिळेपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली आहे.
Sep 2, 2023, 07:55 PM ISTचिमुकल्याने ISRO च्या प्रमुखांना दिलं 'हे' खास गिफ्ट; इंटरनेटवर होतोय कौतुकाचा वर्षाव!
Little boy Pic With S Somanath : एका चिमुकल्याने इस्त्रो प्रमुखांना एक खास गिफ्ट दिलं आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे.
Sep 2, 2023, 06:59 PM ISTMaratha Lathicharge: 'मुंबईतून सूचना आली अन्...', शरद पवारांचा गंभीर आरोप; 'तो सरकारमधील शक्तिशाली व्यक्ती'
जालन्यात मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आल्यानंतर परिस्थिती चिघळली आहे. दरम्यान, यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जालन्याचा दौरा करत जखमींची भेट घेतली.
Sep 2, 2023, 05:00 PM IST
मराठा आंदोलकांवरील लाठीचार्जचे पडसाद, फुलंब्रीत सरपंचाने स्वत:ची कार जाळत सरकारला दिला इशारा
जालना बदनापूरमधील आंदोलनाला पुन्हा हिंसक वळण लागलं आहे. राज्य शासन लिहिलेली गाडी आंदोलनकर्त्यांनी पेटवली. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांचा हवेत गोळीबार केला. तर अंतरावली सराटी जाळपोळ प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले असून लाठीचार्ज प्रकरणी शिंदे-फडणवीसांकडून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
Sep 2, 2023, 02:52 PM ISTMaratha Reservation | जालन्यातील हिंसाचारावर संभाजी राजे यांची प्रतिक्रिया
Jalna Maratha Reservation Sambhajiraje Reactio
Sep 2, 2023, 11:45 AM ISTMaratha Reservation | गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा- वडेट्टीवार
Jalna Maratha Reservation agitation Vijay wadetttiwar reation
Sep 2, 2023, 11:40 AM IST