बहिणीच्या निधनानंतर काही तासातच अभिनेत्री डॉली सोहीचं निधन
Dolly Sohi Passes Away cervical cancer : बहिणीच्या निधनाच्या काही तासात अभिनेत्री डॉली सोहीनं घेतला अखेरचा श्वास
Mar 8, 2024, 12:40 PM ISTकॉपी...? राधिका मर्चंटनं अनंतसाठी बोललेला प्रत्येक शब्द 'इथून' उचललेला सांगत नेटकऱ्यांकडून Video Viral
Radhika Merchant Pre Wedding Speech : राधिका आणि अनंत अंबानीच्या प्री-वेडिंग कार्यक्रमात राधिकाकडून हे काय झालं...नेटकरी करतायत ट्रोल
Mar 8, 2024, 12:05 PM ISTराखी सावंतच्या Ex पती आदिल खानचं आणखी एक लग्न! फोटो शेअर करत म्हणाला, 'एक नवी सुरुवात...'
Rakhi Sawant's Ex husband Adil Khan Marriage : राखी सावंतचा पूर्वाश्रमीचा पती आदिल खाननं दुसऱ्यांदा केलं लग्न. सोशल मीडियावर फोटो शेअर करत सगळ्यांना दिली गूड न्यूज.
Mar 8, 2024, 10:31 AM ISTJalgoan News : अबू आझमींचा खळबळजनक दावा, भाजपने दिली पक्षप्रवेशाची ऑफर?
Abu Azmi Get BJP Offer in Jalgoan Latest marathi News
Mar 7, 2024, 10:35 PM ISTशरद पवारांची तंबी, तरीही सुनील शेळकेंचा रोहित पवारांवर निशाणा, म्हणाले 'अजितदादांना खलनायक...'
Sunil Shelke On Rohit Pawar : खुद्द शरद पवारांनी (Sharad Pawar) तंबी दिल्यानंतर देखील शेळकेंनी रोहित पवारांना निशाणा लगावला आहे.
Mar 7, 2024, 09:36 PM ISTMaharastra Politics : 'आदित्यला मुख्यमंत्री करायचंय पण...', उद्धव ठाकरेंचं अमित शहांना जोरदार प्रत्युत्तर!
Uddhav Thackeray Criticized Amit Shah : उमरगा सभेत उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा चांगलाच समाचार घेतला. त्यावेळी त्यांनी जय शहांच्या बीसीसीआय सचिव पदावरून अमित शहा यांना धारेवर धरलं.
Mar 7, 2024, 08:49 PM ISTInd vs Eng : ध्रुव जुरैल निघाला धोनीपेक्षा 'शहाणा', कुलदीपच्या जाळ्यात असा अडकला पोप, पाहा Video
Ollie Pope Wicket Video : टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरू शकणाऱ्या ओली पोपची विकेट कुलदीपने (Kuldeep yadav) काढली. मात्र, त्यामागे ध्रुव जुरैलने (Dhruv Jurel) कसा प्लॅन आखला, याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
Mar 7, 2024, 04:56 PM ISTMaharastra Politics : परदा गिर चुका है? पंकजा मुंडेंना लोकसभेची उमेदवारी मिळणार का? रावसाहेब दानवे म्हणतात...
Loksabha Election 2024 : पंकजा मुंडे यांना उमेदवारी मिळणार का? असा सवाल सध्या राज्याच्या राजकारणात (Maharastra Politics) विचारला जातोय.
Mar 7, 2024, 03:48 PM ISTBAN vs SL सामन्यात राडा! सौम्या सरकार आऊट की नॉट आऊट? Video पाहून तुम्हीच सांगा
DRS drama In BAN vs SL : बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या टी-20 सामन्यात धक्कादायक घटना समोर आली. थर्ड अंपायरच्या (Third umpire Shocking Call) निर्णयावरून वाद निर्माण झालाय.
Mar 7, 2024, 12:23 AM ISTRaj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं पंतप्रधान मोदींना पत्र; पाहा काय आहे कारण
Raj Thackeray's letter to PM Modi : राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे. कामगारांच्या पिळवणुकीचादेखील उल्लेख करत राज ठाकरे यांनी कारवाईची मागणी केलीये.
Mar 6, 2024, 08:30 PM ISTMumbai News :मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी; 'या' भागातील पाणी कपात मागे
Mumbai Water Supply : पिसे जल उदंचन केंद्रातील तीन ट्रान्सफार्मर व त्या आधारे २० पंप संपूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यात आल्याची माहिती बीएससीने दिली आहे.
Mar 5, 2024, 11:09 PM ISTसुपरस्टार रजनीकांतने केला 'या' व्यक्तीचा घोर अपमान? Video व्हायरल झाल्यावर चाहते संतापले
Rajinikanth Viral Video : सध्या व्हायरल (Rajinikanth insulting his house helper) होत असलेल्या व्हिडीओमुळे त्यांच्यावर टीका केली जात आहे. अनंत अंबानी यांच्या प्री-वेडिंगला नेमकं काय घडलं? पाहुया...
Mar 5, 2024, 07:08 PM ISTWeather Update : यंदाची गर्मी करणार अंगाची लाही लाही; WMO ची मोठी भविष्यवाणी!
Weather Update In India : काही महिन्यांत जागतिक हवामानावर एल निनोचा (El Nino) प्रभाव कायम राहील, असंही डब्ल्यूएमओने (WHO) म्हटलं आहे.
Mar 5, 2024, 06:05 PM ISTWPL 2024 DRS Controversy : लेग स्पिन बॉलला डीआरएसने दाखली गुगली, अंपायर्सच्या निर्णयावरून राडा; पाहा Video
WPL 2024 DRS Controversy : युपी वॉरियर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यातील सामन्यात एका डीआरएस निर्णयावरून मोठा राडा (Chamari Athapaththu dismissal) झाल्याचं पहायला मिळालं आहे. नेमकं काय झालं पाहुया...
Mar 5, 2024, 03:29 PM ISTSection 144 : पुणे शहरामध्ये आजपासून कलम 144 लागू; काय आहे कारण?
राज्यातील या प्रमुख शहरामध्ये आजपासून कलम 144 लागू करण्यात आला आहे. कधीपर्यंत असणार कलम लागू असणार आणि काय कारण आहे जाणून घेऊयात.
Mar 5, 2024, 07:46 AM IST