IPL 2025 पूर्वी KKR ला मोठा धक्का! रणजी मॅचमध्ये स्टार खेळाडूला दुखापत, 23.75 कोटी पाण्यात?
आयपीएल 2025 सुरू होण्यासाठी अवघे काही महिने शिल्लक असताना कोलकाता नाईट रायडर्सच्या स्टार खेळाडूला रणजी सामन्यादरम्यान दुखापत झाली, त्यामुळे त्याला रिटायर्ड हर्ट होऊन मैदानाबाहेर जावे लागले.
Jan 23, 2025, 04:02 PM ISTबॉलिवूडचा किंग खान 7300 कोटींच्या संपत्तीचा मालक, ठरला जगातील चौथा श्रीमंत अभिनेता
शाहरुख खान, जो बॉलिवूडचा 'किंग खान' म्हणून ओळखला जातो, तो तब्बल 32 वर्ष बॉलिवूडमध्ये राज्य करत आहे. 'दिवाना' चित्रपटाने बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या शाहरुखने केवळ अभिनयाच्या क्षेत्रातच यश मिळवले नाही, तर संपत्ती आणि वैभवाच्या बाबतीतही तो यशाच्या शिखरावर पोहोचला आहे. 7300 कोटी रुपये संपत्ती असलेला शाहरुख खान, जगातील सर्वात श्रीमंत अभिनेत्यांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे.
Dec 27, 2024, 03:34 PM IST
KKR च्या सर्वात महागड्या खेळाडूच्या नावासमोर लागणार डॉक्टर! आयपीएलमध्ये 23.75 कोटींची लागली बोली
आयपीएल 2025 साठी 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी झालेल्या मेगा ऑक्शनमध्ये भारतीय खेळाडूंवर विक्रमी बोली लावण्यात आली.
Dec 9, 2024, 03:09 PM IST'हा' मुंबईकर करणार KKR चं नेतृत्व? ऑक्शनमध्ये Unsold होता होता राहिला..
IPL 2025 : यंदाच्या ऑक्शनचा भाग असलेले अनेक दिग्गज स्टार क्रिकेटर्स अनसोल्ड राहिले; त्यात केन विल्यम्सन, डेविड वॉर्नर, शार्दुल ठाकूर अशा अनेक खेळाडूंचा सहभाग होता. मात्र यातील एक दिग्गज खेळाडू ऑक्शनमध्ये अनसोल्ड होता होता वाचला.
Dec 2, 2024, 12:29 PM ISTशाहरुखच्या केकेआरला तो निर्णय महागात पडणार, श्रेयस अय्यरवर मेगा ऑक्शनमध्ये लागली रेकॉर्ड ब्रेक बोली
IPL 2025 Mega Auction : कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएल 2024 चं विजेतेपद जिंकवून देणारा कर्णधार श्रेयस अय्यरला ऑक्शनपूर्वी रिटेन केलं नाही. मात्र आता त्यांना ही चूक महागात पडली.
Nov 24, 2024, 04:48 PM ISTIPL ऑक्शनपूर्वी चेन्नई सुपरकिंग्सने KKR चा माणूस फोडला, ऑक्शन टेबलवर खरा खेळ रंगणार
IPL 2025 Mega Auction : ऑक्शनपूर्वी चेन्नई सुपरकिंग्सने कोलकाता नाईट रायडर्सच्या गटातील एक माणूस आपल्या गटात घेतला आहे. त्यामुळे सीएसके ऑक्शन टेबलवर कसा खेळ खेळते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
Nov 24, 2024, 12:46 PM ISTरिटायरमेंटच्या काही तासांतच नव्या जबाबदारीची घोषणा, धोनीची साथ सोडून आता 'या' टीममध्ये...
Dwayne Bravo KKR Mentor : ब्रावोने गुरुवारी रात्री क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केले. आयपीएल 2024 मध्ये ब्रावो चेन्नई सुपरकिंग्सचा गोलंदाजी प्रशिक्षक होता.
Sep 27, 2024, 12:54 PM ISTआयपीएल टीमच्या कोचिंग स्टाफमध्ये 'अदलाबदली', गंभीर - द्रविडनंतर आता तिसरा दिग्गज क्रिकेटर बदलणार टीम
पुढील काहीच महिन्यात आयपीएलचा मेगा ऑक्शन पार पडेल, त्याअगोदर काही टीम त्यांचे हेड कोच बदलण्याच्या तयारीत आहेत.
Sep 6, 2024, 04:59 PM ISTIPL 2025 : ना कोलकाता, ना मुंबई; रोहित शर्मा 'या' टीमच्या रडारवर, दिग्गजाने ऑक्शनपूर्वी केला खुलासा
रोहित शर्मा मुंबई इंडियन्स फ्रेंचायझीवर काहीसा नाराज असल्याचं बोललं जातं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार तो आयपीएल 2025 पूर्वी होणाऱ्या ऑक्शन आधी मुंबई इंडियन्सला राम राम ठोकू शकतो.
Aug 26, 2024, 03:21 PM ISTMumbai Indians नाही तर सूर्यकुमार होणार 'या' संघाचा कॅप्टन; मिळाली खुली ऑफर
Suryakumar Yadav's KKR captaincy offer : मुंबई इंडियन्सचा स्टार खेळाडू सूर्यकुमार यादव याला आयपीएलमधून एका संघाच्या कर्णधारपदाची ऑफर आली आहे.
Aug 24, 2024, 08:45 PM ISTIND vs SL 1st T20 : 'सूर्याला ओळखण्यात चूक झाली...', गंभीरच्या वक्तव्यावर 'कॅप्टन स्काय'ने दिलं खणखणीत उत्तर
Suryakumar yadav On Gautam Gambhir : पल्लेकेले आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-ट्वेंटी मालिकेला सुरुवात होत आहे. त्यापूर्वी कॅप्टन सूर्यकुमार यादवचं वक्तव्य चर्चेत आलं आहे.
Jul 26, 2024, 08:50 PM ISTठरलं! राहुल द्रविडला रोजगार मिळणार, आयपीएलमध्ये KKR नाही तर 'या' संघांच्या प्रशिक्षकपदी निवड होणार
Rahul Dravid : टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेनंतर टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविड यांचा कार्यकाळ संपला. यानंतर बोलताना आता आपण बरोजगार असल्याचं म्हटलं होतं. पण आता लवकरच राहुल द्रविड यांना नवा रोजगार मिळणार आहे. याची अधिकृत घोषणा होणं बाकी आहे.
Jul 23, 2024, 04:57 PM ISTRohit Sharma: मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना धक्का! IPL 2025 मध्ये 'या' टीमकडून खेळणार रोहित शर्मा?
IPL 2025 Rohit Sharma Mumbai Indians: आयपीएल 2024 मध्येच रोहित शर्मा मुंबईकडून खेळणार नसून पुढच्या वर्षी होणाऱ्या आयपीएलमध्ये अन्य कोणत्या तरी टीमकडून खेळणार असल्याची चर्चा रंगली होती.
Jul 21, 2024, 04:44 PM ISTगंभीरसमोर BCCI ला नमतं घ्यावच लागलं! साधं कॉन्ट्रॅक्टही न केलेला खेळाडू टीम इंडियात
Gautam Gambhir Effect On Team India Selection: भारतीय संघाच्या टी-20 आणि एकदिवसीय सामन्यांसाठी निवडलेल्या संघांकडे पाहिल्यास त्यावर गौतम गंभीरचा प्रभाव सहज दिसून येतो.
Jul 19, 2024, 08:36 AM ISTIND vs SL: गौतम गंभीर कोच होताच केकेआरमधून टीम इंडियात 'या' खेळाडूंची एन्ट्री
Team India Squad For Sri Lanka Series: गौतम गंभीर हेड कोच होताच KKR च्या 'या' खेळाडूंना लागली लॉटरी. राहुल द्रविड यांच्यानंतर आता गौतम गंभीर टीम इंडियाचा हेड कोच झाला आहे. श्रीलंका दौऱ्यापासून गौतम गंभीर टीम इंडियासाठी मार्गदर्शनाच्या भूमिकेत असेल.
Jul 18, 2024, 10:58 PM IST