IPL Auction 2023 : अरे, कोणीतरी बोली लावा..! 'ही' मोठीमोठी नावं ऑक्शनमध्ये Unsold
सॅम करनला पंजाब किंग्जने (Panjab Kings) तब्बल 18 कोटी 50 लाख रुपयांना खरेदी केलंय. मात्र काही खेळाडू असे आहेत, ज्यांना कोणी खरेदीदार मिळाला नाही.
Dec 23, 2022, 05:15 PM ISTIPL 2023 Auction : खेळ लिलावाचा..! 'या' खेळाडूंना जॅकपॉट; संपूर्ण लिस्ट एका क्लिकवर
इंडियन प्रीमियर लीग 2023 चा मिनी ऑक्शन कोचीमध्ये पार पडतंय. या लिलावात एकूण 405 खेळाडूंवर बोली लावली जातेय.
Dec 23, 2022, 04:22 PM ISTIPL 2023 Auction : जुन्यांची किंमत मातीमोल! टीम इंडियाच्या माजी कर्णधाराला अवघ्या लाखांमध्ये तोललं
मात्र IPL 2023 Auction मध्ये त्याच्यावर कोटींची बोली लागू शकली नाही. अजिंक्य रहाणेला मिनी ऑक्शनमध्ये खरेदीदार देखील मिळत नव्हता. अखेर एका टीमने त्याच्यावर बोली लावली.
Dec 23, 2022, 03:23 PM ISTIPL 2023 Auction: 87 जागांसाठी 405 दावेदार; IPL 2023 च्या ऑक्शनबद्दलच्या 10 मोठ्या गोष्टी
IPL 2023 चा लिलाव सुरु करण्यात आला आहे. 2.30 वाजल्यापासून हा लिलाव सुरु झाला असून यामध्ये एकूण 405 खेळाडूंचा समावेश आहे
Dec 23, 2022, 02:49 PM ISTIPL Auction 2023: लिलावापूर्वी BCCI अॅक्शन मोडमध्ये, या 5 भारतीय खेळाडूंवर बंदी?
IPL Auction 2023: IPL 2023 साठी खेळाडूंचा लिलाव आज पार पडणार आहे. त्यातच इंडियन प्रीमियर लीग 2023 च्या लिलावापूर्वी एक मोठी बातमी समोर आली आहे. या स्पर्धेपूर्वी भारताच्या 5 खेळाडूंवर बंदी घातली जाऊ शकते. जाणून घ्या ते पाच खेळाडू कोण आहेत?
Dec 23, 2022, 01:45 PM ISTIPL Auction : 'या' संघावर होणार पैशांचा पाऊस, लिलापूर्वीच कोणत्या खेळाडूंची झाली चांदी? जाणून घ्या संपूर्ण यादी
IPL Player Auction: आयपीएलचा लिलाव पहिल्यांदाच कोचीमध्ये आयोजित करण्यात आला आहे. लिलावादरम्यान अनेक संघ मजबूत खेळाडूंची खरेदी-विक्री करतील. त्यापूर्वीचं कोणत्या खेळाडूंची चांदी झाली आहे त्यावर नजर टाकूया...
Dec 23, 2022, 12:20 PM ISTIPL Auction 2023: आज आयपीएल 2023 चा लिलाव, कोण होणार मालामाल? सर्व अपडेट एका क्लिकवर
IPL 2023 Schedule : 23 डिसेंबर रोजी आयपीएलच्या (IPL 2023) या नव्या हंगामासाठी खेळाडूंचा छोटा लिलाव पार पडणार आहे. हा लिलाव कोचीमधील फाईव्ह स्टार हॉटेल ग्रँड हयातमध्ये पार पडणार आहे. या लिलावाची सर्वकाही अपडेट इथे जाणून घ्या...
Dec 23, 2022, 09:13 AM ISTKKR च्या क्रिकेटपटूने हद्दच केली; मॉलमध्येच काढला रणवीर सिंगप्रमाणे Selfie
रणवीर सिंंगनंतर आता केकेआरच्या या क्रिकेटचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय
Nov 19, 2022, 03:21 PM ISTIPL 2023 Mini Auction : 10 संघांनी सोडले 85 खेळाडू, वाचा कोणत्या संघाकडे किती पैसा शिल्लक?
TATA Indian Premier League Mini Auction : एकूण 10 संघांनी 85 खेळाडूंना रिलीज केलंय. त्यामुळे आता मिनी लिलाव मेगा लिलाव होणार की काय?, असा सवाल आता उपस्थित केला जातोय.
Nov 15, 2022, 10:39 PM ISTIPL 2023 : आयपीलमधल्या संघांचे आश्चर्यकारक निर्णय, पाहा कोणते खेळाडू झाले रिटेन आणि रिलीज
आयपीएल 2023 साठी दहा संघांच्या खेळाडूंची यादी जाहीर, पाहा क्लिकवर आयपीएलचे सर्व अपडेट्स
Nov 15, 2022, 08:38 PM ISTIPL Retention 2023: आयपीएलच्या 'या' टीमला जोर का झटका, कॅप्टनला तडकाफडकी काढून टाकलं!
IPL Retention list: आत्ताची मोठी बातमी समोर आली आहे. IPL Mini Auction आधी फँचायसीने कॅप्टनला दिला नारळ आहे. त्यामुळे आता चाहत्यांचं टेन्शन वाढलंय.
Nov 15, 2022, 07:47 PM ISTIPL 2023 : आयपीएलच्या 16 व्या मोसमात स्टार क्रिकेटरचा न खेळण्याचा निर्णय
स्टार विकेटकीपर बॅट्समनने आयपीएलच्या 16 व्या (IPL 2023) हंगामात न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. या क्रिकेटरने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.
Nov 14, 2022, 05:45 PM ISTIPL संघाकडून ऑस्ट्रेलियन खेळाडूंना 41 कोटींची ऑफर; नेमकं काय आहे प्रकरण?
एका वर्षाच्या करारासाठी ऑस्ट्रेलियन खेळाडूंशी संपर्क
Oct 29, 2022, 06:04 PM ISTIndia vs Pakistan, T20 World Cup 2022 : फॅन्स भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी लोक Google वर काय सर्च करतायेत?
टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यातील सामना 23 ऑक्टोबरला मेलबर्नमध्ये रंगणार आहे.
Oct 21, 2022, 07:17 PM ISTधक्कादायक| टीम इंडियाच्या या खेळाडूचा वर्ल्ड कप आधी संघाला रामराम?
"तुझा हा प्रवास संस्मरणीय ठरला. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा",
Sep 17, 2022, 11:39 PM IST