kitchen hacks

Gas Cylinder : घरगुती गॅस सिलेंडर पुरेल जास्त दिवस; वापरा 'या' ट्रिक, पैशांची होईल बचत

Gas Cylinder News : दिवसेंदिवस घरगुती गॅस सिलेंडरचे दर वाढत चालले आहेत. त्यामुळे सामान्य नागरिक चिंतेत दिसतात. पण आता काळजी करण्याचे कारण नाही. जर तुम्हाला जास्त काळ घरगुती गॅस सिलेंडरची बचत करायची असेल तर काही टिप्स फॉलो करा... 

Jan 17, 2024, 05:30 PM IST

किचनच्या ओट्यावर तेलकट चिकट डाग पडलेत? या चार कमाल टिप्स वापरुन लख्ख स्वच्छ करा

Kitchen Hacks in Marathi: घाई घाईत काम करताना अनेकदा किचनच्या ओट्यावर तेल किंवा मसाले सांडतात नंतर ते चिकट डाग पडतात. अशावेळी हे डाग कसे काढावे याच्या टिप्स जाणून घ्या. 

Jan 16, 2024, 05:01 PM IST

चुकूनही लोखंडी कढईमध्ये 'हे' पदार्थ बनवू नका, अन्यथा होतील दुष्परिणाम

Iron Kadhai Health Risk : अनेक जण भाजी बनवण्यासाठी लोखंडी कढईचा वापर करतात. पण असे करु नका, कारण शरीरावर याचे घातक परिणाम होतात. 

Jan 13, 2024, 05:06 PM IST

1/2 कप तांदळाच्या पाण्याने ग्रेव्ही बनेल घट्ट, चवही बिघडणार नाही

1/2 कप तांदळाच्या पाण्याने ग्रेव्ही बनेल घट्ट, चवही बिघडणार नाही 

Jan 7, 2024, 05:59 PM IST

Kitchen Tips : तुम्ही कधी गॅसवर मीठ टाकलं का? VIDEO पाहून डोळ्यावर विश्वास बसणार नाही

Kitchen Tips Video : तुम्ही कधी गॅसवर मीठ टाकलं आहे का? हो गॅसवर..याचा काय फायदा होतो याचा जबरदस्त असा किचन जुगाडकिचन जुगाड एका गृहिणीने दाखवला आहे. तुम्हाला असा विचित्र वाटेल. पण, परिणाम पाहिला तर तुम्ही थक्क व्हाल.

Jan 6, 2024, 05:44 PM IST

Kitchen Tips : मऊ, लुसलुशीत चपाती बनविण्यासाठी वापरा 'या' सोप्या टिप्स

Kitchen Cooking Tips​ : आपल्या रोजच्या आहारातील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे चपाती. चपातीशिवाय अन्न अपूर्ण वाटते. अनेकांची तक्रार असते की त्यांनी बनवलेली चपाती मऊ आणि लुसलुशीत होत नाही. जर तुम्हाला मऊ चपाती बनवयाची असेल तर या टिप्स फॉलो करा. 

Jan 3, 2024, 05:48 PM IST

स्टीलच्या तव्यावर पदार्थ चिकटतो, ही ट्रिक वापरुन तुमचा साधारण तवा बनवा नॉनस्टिक पॅन

स्टीलच्या तव्यावर पदार्थ चिकटतो, ही ट्रिक वापरुन तुमचा साधारण तवा बनवा नॉनस्टिक

Dec 29, 2023, 08:24 PM IST

काळेकुट्ट पडलेले चहाचे गाळणे साफ करण्याची योग्य पद्धत

दिर्धकाळ गीळणीत चहा पावडर साचुन रहाते त्यामुळे ती अस्वच्छ होते. चला तर गाळणी स्वच्छ करण्याचे योग्य पद्धती बघुया. या टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर भांडी अस्वच्छ दिसणार नाही.

 

Dec 29, 2023, 06:03 PM IST

प्रत्येक घरात होते ही चुक; फ्रीजमध्ये 'हे' 4 पदार्थ कधीच ठेवू नका, कॅन्सरचा वाढतो धोका

What Not To Store in Fridge: आजकाल घरात फ्रीज असणे ही खूप सामान्य गोष्ट आहे. फ्रीजमध्ये आजकाल अनेक पदार्थ स्टोअर केले जातात. पण ते शरीरासाठी योग्य आहे का?

Dec 29, 2023, 05:15 PM IST

कांदा कापताना रडू येतं? 'या' टिप्स वापरल्यास डोळ्यातून येणार नाही पाणी

Onion Kitchen Hacks : कांदाशिवाय कुठलाही पदार्थ तयार करता येतं नाही. त्यामुळे कांदा चिरण्यापासून पर्याय नसतो. पण कांदा चिरताना डोळ्यातून पाणी येतं म्हणून अनेक गृहिणीला तो चिरायला आवडतं नाही. पण आम्ही तुम्हाला असं टिप्स सांगणार आहोत ज्यामुळे तुमच्या डोळ्यातून अजिबात पाणी येणार नाही. 

Dec 16, 2023, 09:40 PM IST

आलु पराठा बनवण्याची योग्य पद्धत कोणती?

आलु पराठा बनवण्याची योग्य पद्धत कोणती?

Dec 11, 2023, 07:08 PM IST

खरकटं अडकून बेसिन ब्लॉक झालंय, 'या' 5 पद्धतीने अवघ्या 2 मिनिटांत होईल साफ

Kitchen Sink Clean Tips : अनेकदा किचनमधील बेसिन अतिशय केलकट आणि अस्वच्छ असतं अशावेळी वापरा हे 5 उपाय 

Dec 3, 2023, 01:31 PM IST

लोखंडी भांड्यात चुकूनही 'हे' पदार्थ शिजवू नका

लोखंडी भांड्यात चुकूनही 'हे' पदार्थ शिजवू नका 

Nov 16, 2023, 06:55 PM IST

रात्रीच कणिक मळून सकाळी पोळ्या लाटताय? तर आत्ताच सावध व्हा, कारण...

kitchen Tips In Marathi रात्रीच चपात्याचे पीठ मळून फ्रीजमध्ये ठेवताय? थांबा तुम्ही ही चुकी करु नका. कारण यामुळं तुमच्या आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात. 

Nov 6, 2023, 06:00 PM IST

एका चुटकीसरशी सोला लसूण, जाणून घ्या अत्यंत सोप्या टिप्स

तुम्हालाही जर लसूण सोलणं कंटाळवाणं वाटत असेल तर या टिप्सचा अवलंब करा. यासह तुम्ही काही मिनिटात लसूण सोलू शकता. 

 

Nov 1, 2023, 05:36 PM IST