काळवंडलेला तवा कितीही घासला तरी निघत नाही? वापरा ही सोपी किचन टिप्स..
Kitchen Hacks: एका मिनिटात लख्ख चमकेल काळा झालेला लोखंडाचा तवा, वापरा फक्त 'हे' तीन पदार्थ
Jul 3, 2023, 03:32 PM ISTKitchen Tips: हातातल्या बांगडीचा असाही उपयोग; तांदळात टाका आणि...
Rice Cleaning Tips in Marathi: तुम्ही बांगडी हातात घातली असेल पण कधी तांदळात टाकून पाहिली आहे का? एका भांड्यात तांदूळ घेऊन त्यात पाणी आणि एक बांगडी टाका. तांदूळ घेतलेले भांडे हलवून घ्या. बांगडी तळाशी जाईल आणि तांदूळ वर येतील. असेच हलवत भांड्यातील पाणी - तांदूळ थोडेथोडे हातावरुन दुसऱ्या भांड्यात घ्या.
Jun 30, 2023, 11:56 AM ISTमिक्सरच्या भांड्यातील ब्लेडची धार कमी झालीय? मग घरच्या घरी करा 'हे' उपाय, वाचेल वेळ आणि पैसा!
Mixer Grinder Blades Sharpen Kitchen Tips: आपल्या स्वयंपाकघरात अशी अनेक उपकरणे आहेत जी कोणत्याही स्वयंपाकघरासाठी खूप महत्त्वाची असतात. यापैकी एक मिक्सर आहे, जो रस बनवण्यासाठी किंवा मसाले दळण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वापरला जातो. पण याच मिक्सरचे भांड्याचे ब्लेड सारख्या वापरामुळे खराब होते. अशावेळी काय करायचे ते जाणून घ्या...
Jun 7, 2023, 01:39 PM ISTभात मऊ-मोकळा फडफडीत होण्यासाठी कसा शिजवावा? वापरा 'या' किचन टिप्स..
Rice Cooking Kitchen Tips: अजूनही कुटूंबात भातावरुन कसा स्वयंपाक जमतो हे आजही जोखले जाते. पण कुठल्या परिक्षेत पास होण्यासाठी म्हणून नाही तर भात व्यवस्थित करायला जमणे ही महत्त्वाची गोष्ट आहे.
May 23, 2023, 04:42 PM ISTVideo : तुम्ही फ्रिजमध्ये ठेवलेली कणीक वापरताय? वेळीच व्हा सावध...
Dough Kept In Fridge : तुम्ही सकाळी घाई होऊ नये म्हणून चपात्यांसाठी कणीक रात्रीच भिजवून ठेवता का? मग तज्ज्ञ काय सांगतात पाहा तुमच्याच डोळ्याने...
May 21, 2023, 01:01 PM ISTपितळी भांड्यांचे 'हे' आश्चर्यकारक फायदे तुम्हाला माहितीये का?
पितळी भांड्यांचे 'हे' आश्चर्यकारक फायदे तुम्हाला माहितीये का?
May 18, 2023, 07:04 PM ISTKitchen Tips : जेवणात मीठ जास्त झालंय? मग गोंधळून जाऊ नका, करा 'हे' सोपे उपाय
Extra Salt in Food : तुम्ही कुठेही जेवायला गेलात, अगदी घरी किंवा हॉटेलमध्ये जेवयला बसता त्याआधी आपल्याला ताटात मीठ वाढून घ्यायची सवय असते, पण हेच मीठ जेवणात जास्त झालं तर गोंधळ उडून जातो.
May 17, 2023, 04:59 PM ISTचपातीचं पीठ फ्रिजमध्ये राहिल्यास काळं पडतंय? ठेवण्याची पद्धत चुकतेय, वापरून पाहा 'या' Kitchen Tips
Wheat Flour Dough : हीच चपाती आपण डब्यालाही नेतो. बऱ्याचदा सकाळी लवकर उठून कणिक मळणं आणि ते काही वेळासाठी मुरवणं हे सर्वकाही अनेजजणींना शक्य होत नाही.
May 17, 2023, 02:09 PM ISTkitchen Hacks : उन्हाळ्यात दूध का नासतं, कारण जाणून घ्या
उन्हाळ्यात तापमान वाढते आणि या ऋतूत दुधात असलेले बॅक्टेरिया झपाट्याने वाढतात, त्यामुळे दुधात लॅक्टिक अॅसिड तयार होते, त्यामुळे दूध खराब होते.
May 7, 2023, 10:24 AM ISTKitchen Tips : तुमच्या आवडत्या भाज्या कश्या आणि किती दिवस साठवायच्या?
Vegetable Stock : भाज्यांची योग्य प्रकारे साठवणूक केल्याने ती ताजी आणि सुरक्षित राहतील. तुमच्या आवडत्या भाज्या कशा साठवायच्या याबद्दल अधिक जाणून घ्या.
May 1, 2023, 05:24 PM ISTPlastic च्या डब्यावरील तेलकट डाग निघत नाहीत? 'हा' सोपा उपाय करुन बघा
Kitchen Tips : आजकाल बहुतांश लोक प्लास्टिकची भांडी वापरू लागले आहेत. जर तुम्ही गरम अन्न प्लास्टिकच्या भांड्यात ठेवत असाल तर उच्च दर्जाची प्लास्टिकची भांडी वापर.
Apr 23, 2023, 12:11 PM ISTKitchen Tips: कणीक साठवून ठेवताना 'या' गोष्टींची काळजी घ्या, अन्यथा पीठात...
Kitchen Tips: प्रत्येकाच्या घरात रोटी नक्कीच बनवली जात असेल. त्यामुळे पीठाचा साठा हा प्रत्येक स्वयंपाकघरात असतोच. मात्र पीठाचा साठा जास्त वेळ ठेवल्यास त्यात लहान किडे येतात. मात्र तुम्ही जर काही टिप्स फॉलो केल्या तर तुम्ही साठवलेले पीठ चांगले राहिल.
Mar 26, 2023, 02:54 PM IST
Kitchen Tips : पाहताक्षणी तोंडाला पाणी सुटणारे माशांचे लोणचे, पाहा रेसिपी
Kitchen Tips : सध्या बाजारात विविध प्रकारचे खाद्य पदार्थ उपलब्ध आहेत. हे पदार्थ चवीला चांगले असल्यास, त्यांची मागणी देखील चांगली असते. असा एका पदार्थ्यांची रेसिपी आपण पाहणार आहोत. पाहताक्षणी तोंडाला पाणी सुटणारे कोळंबीचे लोणचे...
Mar 20, 2023, 04:37 PM ISTCooking Hacks : ओव्हन नसेल तरी पिझ्झा बनवा ; तेही 10 मिनिटात
cooking tips : लगेचच आपल्या मुलांना घरच्या घरी हा टेस्टी आणि कमी वेळेत बनणारा हेल्थी पिझ्झा खाऊ घाला आणि त्यांना खूष करा.
Mar 9, 2023, 04:32 PM ISTButtermilk Benefits : या उन्हाळ्यात स्मोक ताक नक्की पिऊन पहा ; आहेत खूप फायदे
Cooking Tips and tricks : उन्हाळ्यात, लोकांना पोट फुगणे, पचनाच्या समस्या, गॅस्ट्रो, भूक न लागणे यासारख्या पोटाच्या समस्यांचा सामना करावा लागतो, ज्यावर ताकाचे नियमित सेवन केल्याने मात करता येते.
Mar 8, 2023, 07:10 PM IST