सगळ्यांच्या घरी रोज चहा बनवलाच जातो. पण त्यामुळे गाळणीवर येणाऱ्या डागांचा सगळ्यांना कंटाळ येतो.
लिंबू जर तुम्ही स्टीलच्या गाळणीवर घासला तर त्यावर असलेले सगळे काळे डाग निघून जातील.
फक्त बेकिंग सोडा नाही तर त्यासोबत लिंबूचा रसाची पेस्ट बनवून लावल्यानं चहाची गाळणी नवी कोरी होऊ शकते.
टूथब्रशनं स्क्रब केल्यानं चहाच्या गाळणीचा काळेपण काही क्षणात दूर होऊ शकतो.
प्लास्टिकची गाळणी असेल तर तिला साफ करण्यासाठी आधी तिला स्क्रबरनं चांगलं घासा आणि त्यानंतर गरम पाण्यात लिंबू घाला आणि ती गाळणी त्यात ठेवा.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)