चपात्या लाटायचा कंटाळा येतो? 'या' ट्रिकने एकाचवेळी लाटा 5 चपात्या, कशा ते पाहा
Kitchen Hacks : सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये एक महिला चक्क एकाचवेळी 5 चपात्या बनवताना दिसत आहे. चपात्या लाटायचा कंटाळा आलेल्या प्रत्येकासाठी एक चांगली युक्ती आहे.
Feb 9, 2024, 04:55 PM ISTपाणी न वापरताही लख्ख स्वच्छ करा खरकटी भांडी; या टिप्स ट्राय करुन बघाच
खरकटी भांडी साफ वेळेत साफ केली नाहीत तर त्याचा वेगळाच दर्प जाणवू लागतो. तसंच, बॅक्टेरियाचा संसर्गदेखील फैलावू शकतो. यावेळी जास्त पाणी व वापरताही भांडी घासण्याची एक वेगळी ट्रिक आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
Oct 12, 2023, 06:16 PM ISTउरलेली चहा पावडर फेकून देऊ नका; किचनमध्ये असा करा वापर
उरलेली चहापावडर फेकून देऊ नका; किचनमध्ये असा करा वापर
Aug 9, 2023, 07:25 PM ISTआल्याची साल फेकून देऊ नका, किचनमध्ये असा करा वापर
आल्याची साल फेकून देऊ नका, किचनमध्ये असा करा वापर
Jul 13, 2023, 04:03 PM ISTएका लसणाच्या पाकळीने टॉयलेट होईल चकाचक, कसं ते पाहा...
Garlic for clean Toilet : बाथरूम हा घराचा सर्वात अस्वच्छ भाग असतो. आरोग्याच्या दृष्टीने टॉयलेट-बाथरूम स्वच्छ ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. पण कधी कधी टॉयलेट-बाथरूम अस्वच्छतामुळे दुर्गंधी येते.
May 14, 2023, 05:42 PM ISTKitchen Hacks: अशापद्धतीने कधीही धुवू नका पालोभाज्या, नाहीतर फायद्याएवजी होईल तुमचं नुकसान
आधीच आपण पालेभाज्या जास्त शिजवत नाही. त्यामुळे या भाज्यांमध्ये असलेले बॅक्टेरीया देखील मरत नाही.
Aug 14, 2022, 05:11 PM ISTAdulterate Milk : तुम्हीही भेसळयुक्त दूध तर पीत नाही ना? ते कसं ओळखावं, जाणून घ्या
भेसळयुक्त दूध कसे ओळखायचे? असा अनेकांना प्रश्न पडतो. तर चला जाणून घेऊ या की, भेसळ युक्त दुध कसं ओळखाचं?
Jul 25, 2022, 06:06 PM ISTपीठ मळताना 'या' टीप्स फॉलो करा, मग बघा तुमच्या चपात्या कशा फुलतील
पीठ नीट मळून जर तुम्ही घेतलंत तर, तुमची प्रत्येक रोटी फुलू लागते. त्यामुळे पीठ मळण्याकडे विशेष लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे.
Jun 9, 2022, 02:59 PM ISTतुम्हीही मायक्रोवेव्हमध्ये गरम करता का या गोष्टी? तर आजच व्हा सावधान, कारण...
मायक्रोवेव्हमध्ये कोणत्या वस्तु गरम करायच्या नसतात याबद्दल आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.
Jan 25, 2022, 05:31 PM ISTSide Effect Curd : या 5 गोष्टींना कधीही दहीसोबत खाऊ नये, नाहीतर तुमचे मोठे नुकसान होऊ शकते
Side Effect Curd : बऱ्याच वेळा एखाद्या व्यक्तीला त्याचे परिणाम दीर्घ काळानंतर रोगाच्या रूपात दिसतात.
Jan 21, 2022, 02:00 PM ISTखराब दुधाचं फक्त पनीरच नाही, तर या गोष्टी देखील तुम्ही बनवू शकता
काही लोकं त्या खराब दुधाचं पनीर किंवा खवा बनवतात.
Jan 8, 2022, 01:01 PM IST