'माझी सासू लवकर मरु दे.... ' दानपेटीत मिळालेल्या नोटेवर सुनेची देवाकडे अजब प्रार्थना
Kalaburagi Bhagyavanti Devi Temple: कर्नाटकच्या कलबुर्गी येथील भाग्यवंती देवीच्या मंदिरातील दानपेटीत एक 20 रुपयांची नोट मिळाली आहे. ही नोट त्यावर लिहिलेल्या एका प्रार्थनेमुळे चर्चेत आली आहे.
Jan 17, 2025, 09:15 AM ISTभारतातील 'हे' सुंदर ठिकाण आहे ढगांनी वेढलेले, अनोखा अनुभवासाठी आवर्जून द्या भेट! जाणून घ्या प्लॅन
Travel Tips: तिथे बघायला मिळणाऱ्या सुंदर नैसर्गिक दृश्यांमध्ये शांततेत वेळ घालवू शकता. चला या सुंदर ठिकाणी कसं जायचं याबद्दल जाणून घेऊयात.
Jan 8, 2025, 11:45 AM IST
कर्नाटाकतील बंगलुरुत HMPVचा दुसरा रुग्न
HMPV_Virus_In_India_Second_Found_In_Karnataka
Jan 6, 2025, 06:05 PM IST...म्हणून 21 वर्षीय तरुणाने Girlfriend च्या घरासमोर स्वत:ला उडवून दिलं; जागीच मृत्यू
Karnataka Man Blows Himself Up: या स्फोटामध्ये हा तरुण गंभीर जखमी झाला आणि उपचारापूर्वीच त्याचा दुर्देवी अंत झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
Dec 31, 2024, 08:15 AM ISTअलमट्टी धरणाच्या उंचीबाबत जलआयोगाला पत्र
MP Vishal Patil Letter To Water Resource Minister Over Karnataka Almatti Dam Rising level
Dec 22, 2024, 01:15 PM ISTVIDEO|अलमपट्टीमुळे पश्चिम महाराष्ट्र बुडणार?
Karnataka Maharashtra Water Issue Marathi News
Dec 20, 2024, 10:00 PM ISTमहाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते नागपूरला रवाना, सीमा प्रश्नावर करणार जनजागृती
Maharashtra Ekikaran Samiti Activist to raise Border Issue in Winter Session
Dec 16, 2024, 09:40 PM ISTदुचाकी चालवताना आला हृदयविकाराचा झटका, पुढे जे घडलं ते पाहून तुमचंही मन विचलित होईल!
TRENDING Viral Video: सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यातील दृष्य तुम्हाला विचलीत करु शकतात.
Dec 15, 2024, 11:25 AM ISTVideo : सीमावाद पुन्हा धुमसतोय; महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते पोलिसांच्या ताब्यात; धक्काबुक्की, आक्रोश अन्...
Maharashtra Karnatak Belgaum : महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाला गंभीर वळण, राज्यातून शेजारी राज्यात जाणाऱ्या नेत्यांवर बंदी आणि...
Dec 9, 2024, 11:03 AM IST
Belgaum News | महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते पोलिसांच्या ताब्यात
Maharashtra Karnataka belgaum News ekikaran samiti members detained
Dec 9, 2024, 11:00 AM IST868 गावं महाराष्ट्रात येण्यासाठी उत्सुक; बेळगाव प्रश्नावर हसन मुश्रीफ यांचा मोठा दावा
Hasan Mushrif : कर्नाटक सरकारचं बेळगावमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू होतं आहे. मात्र यासाठी मराठी नेत्यांना बंदी घालण्यात आलेली आहे. यावरुनच राज्याचे राजकारण तापले आहे.
Dec 8, 2024, 06:00 PM ISTप्रायव्हेट रिसॉर्टमध्ये गर्ल्स नाईट आऊटला गेल्या तीन मुली, सर्वांचा मृत्यू! नेमकं काय घडलं?
अंगावर काटा आणणारा प्रकार कर्नाटक मंगलुरुच्या एका प्रायव्हेट रिसॉर्टमध्ये घडला आहे. एकाचवेळी तीन तरुणींचा बुडून मृत्यू झाला आहे. नेमका काय प्रकार घडला जाणून घेऊया.
Nov 18, 2024, 12:48 PM ISTबंगळुरुत लोक फ्लायओव्हरवर गाड्या बेवारस सोडून निघून गेले, नेमकं असं काय झालं? अनेक VIDEO व्हायरल
वाहतूक कोंडी हा बंगळुरुमधील (Bangalore) नागरिकांसाठी आता नेहमीची डोकेदुखी झाली आहे. बुधवारी रात्री मुसळधार पावसामुळे इलेक्ट्रॉनिक सिटी फ्लायओव्हरवर जवळपास तीन तास गाड्या अडकून पडल्या होत्या. वाहतूक कोंडीच अनेक व्हिडीओ, फोटो सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाले आहेत.
Oct 24, 2024, 01:53 PM IST
Live Location : भारताला दोन्ही बाजुंनी चक्रीवादळाचा वेढा; 17 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा
Cyclone Asna : रेड अलर्ट...! आहात तिथंच थांबा किंवा सुरक्षित ठिकाणी जा. हवामान विभागानं दिलाय इशारा. हे वादळ कुठे पोहोचलंय? पाहा लाईव्ह लोकेशन
Aug 31, 2024, 09:34 AM IST
सरकार पाडण्यासाठी भाजपने 100 कोटींची ऑफर दिली होती; आमदाराच्या वक्तव्यानं एकच खळबळ
Karnataka Operation Lotus News: कर्नाटकातील काँग्रेस सरकार अस्थिर करण्यासाठी भाजपकडून प्रय़त्न केले जात असल्याचा दावा काँग्रेसच्या नेत्याने केला आहे.
Aug 26, 2024, 08:58 AM IST