गुगलच्या सीईओंना भारतीय पदार्थांची भुरळ, म्हणाले मुंबईत आल्यावर....
गुललचे सीईओ सुंदर पिचाई यांना एका मुलाखतीत विचारलं की, तुम्हाला खायला काय आवडतं? त्यावर त्यांनी सांगितलं की त्यांना इंडियन फूड जास्त आवडतं.
Jul 19, 2024, 01:03 PM IST
धोतर परिधान केलेल्या शेतकऱ्याला प्रवेश नाकारणाऱ्या 'त्या' मॉलला सरकारचा दणका; केली कठोर कारवाई
GT Mall Controversy: धोतर परिधान केल्यामुळे शेतकऱ्याला प्रवेश नाकारणारा बेंगळुरू मॉल तात्पुरता बंद करण्यात आला आहे.
Jul 19, 2024, 12:11 PM IST
प्रायव्हेट सेक्टरमध्ये स्थानिकांना 100% आरक्षण! 'या' राज्यात नवा कायदा लागू; महाराष्ट्रात कधी?
Karnataka Private Job Reservation Bill: स्थानिकांना रोजगार मिळावा म्हणून सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हे विधेयक संमत केलं असून आता ते विधानसभेत मांडलं जाणार आहे.
Jul 17, 2024, 12:12 PM ISTपावसातला स्वर्ग, भारतातील 'या' सात ठिकाणी पडतो सर्वाधिक पाऊस
जून महिन्यात दडी मारुन बसलेल्या पावसाने मुंबईसह देशभरातील विविध ठिकाणी दमदार बॅटींग करायला सुरुवात केली. पण तुम्हाला माहितेय का देशात सर्वांत जास्त पाऊस कुठे पडतो ?
Jul 9, 2024, 02:17 PM IST
रामायणातील 'किष्किन्धानगरी'चा दक्षिण भारताशी आहे जवळचा संबंध
रामायणात सांगितल्याप्रमाणे रामलल्लाच्या जन्मापासून ते रामराज्यापर्यंत अयोध्यानगरी सगळ्या घटनांची साक्ष देते. पण तुम्हाला माहितेय का अयोध्याव्यतिरीक्त देखील कर्नाटकच्या हंपी शहराशी रामायणाचा मोठा संबंध आहे.
Jun 22, 2024, 02:09 PM IST
क्रिकेटर बनला उद्योजक, गुंतवले तब्बल 1400 कोटी; भारतात करतोय 'हा' बिझनेस
Muttiah Muralitharan Business : श्रीलंकेचा क्रिकेट आयकॉन मुथय्या मुरलीधरन याने कर्नाटकात (Karnataka) मोठा बिझनेस सुरू केलाय. त्यात त्याने तब्बल 1400 कोटींची गुंतवणूक केलीये.
Jun 19, 2024, 08:10 PM ISTPetrol Diesel Rate : लोकसभा निवडणूक संपताच पेट्रोलच्या किंमतीत वाढ, डिझेल 'इतक्या' रुपयांनी महागणार
Petrol Diesel Rate Today : कर्नाटकातील सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्याची घोषणा केली आहे.
Jun 15, 2024, 05:57 PM IST
बलात्कार, अश्लील व्हिडीओ प्रकरणात प्रज्वल रेवण्णाला विमानतळावरच अटक! महिला पोलिसांची कारवाई
Prajwal Revanna Arrested By All Female Police Team: एप्रिल महिन्यामध्ये देश सोडून पळून गेलेला प्रज्वल रेवण्णा आज बंगळुरु विमानतळावर दाखल झाला. जर्मनीमधून भारतात आल्यानंतर त्याला विमानतळावरच अटक करण्यात आली.
May 31, 2024, 10:30 AM ISTVIDEO | कर्नाटक गर्भपात प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई, परिचारिकेला अटक
Karnataka Abortion case police arrest nurse
May 29, 2024, 05:10 PM ISTधक्कादायक! महाराष्ट्रातील महिलेचा कर्नाटकात मृत्यू; नातेवाईकांची सांगलीत मृतदेह घेऊन भटकंती
सांगली पोलिसांनी एक धक्कादायप प्रकार उघडकीस आणला आहे. महाराष्ट्रातील महिलेचा कर्नाटकात मृत्यू झाला. मात्र, मृत्यू प्रमाणपत्रासाठी नातेवाईंका तिचा मृतदेह घेऊन सांगलीत फिरावे लागले.
May 28, 2024, 04:48 PM ISTएकमेकांच्या अंगावर घातल्या कार..तलवारबाजी आणि बरंच काही..भर रस्त्यात गॅंगवॉर
Karnatak Gangwar Video: कर्नाटकच्या उडपीमधला भररस्त्यातला हा थरार.
May 25, 2024, 08:06 PM ISTकर्नाटकातल्या एका S E X स्कँडलने देश हादरला; माजी पंतप्रधान देवेगौडा यांच्या नातवाचा अश्लील व्हिडिओ व्हायरल
कर्नाटकातल्या एका सेक्स स्कँडलने संपूर्ण देश हादरला आहे. माजी पंतप्रधान देवेगौडा यांच्या नातवाचा अश्लील व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.
Apr 29, 2024, 11:00 PM ISTघरच्यांचा विरोध झुगारून अभिनेत्रीने CMसोबत लग्न केलं, दुसरी पत्नी बनली; आज 124 कोटींची मालकीण
Radhika Kumaraswamy: सिनेअभिनेत्री घरच्यांचा विरोध झुगारुन तिने लग्न केले. पण या लग्नामुळं एकच खळबळ उडाली.
Apr 24, 2024, 02:47 PM IST
कर्नाटकमध्ये दुर्गापरमेश्वरी मंदिरात आगीशी खेळ; एकमेकांवर जळत्या मशाली फेकण्याची प्रथा
Karnataka Temple Unique Tradition Of Throwing Mashil On One Another
Apr 21, 2024, 01:05 PM IST'मुलींनी स्वयंपाकघरात राहिलं पाहिजे', काँग्रेस आमदाराच्या वक्तव्यावर सायना नेहवालने चांगलंच झापलं, म्हणते "देशासाठी मी जर..."
Saina Nehwal on Shivashankarappa Kitchen Remark : भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिने महिलाविरोधी वक्तव्य केल्याबद्दल कर्नाटक काँग्रेसचे नेते शामनूर शिवशंकरप्पा यांना चोख प्रत्युत्तर दिलं.
Mar 30, 2024, 06:27 PM IST