karnataka

कर्नाटक हादरलं! घरात घुसून आईसह तीन मुलांची निर्घृण हत्या, सासूवर केले वार

Karnataka Crime : कर्नाटकात एकाच घरातील चौघांची हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. आईसह तिच्या तीन मुलांची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. हल्लेखोराने घरात घुसून चौघांना चाकूने भोकसलं आहे.

Nov 13, 2023, 09:30 AM IST

महिला सरकारी अधिकाऱ्याच्या हत्येचा उलघडा; ऑफिसमधला कर्मचारीच निघाला खरा आरोपी

Karnataka Crime : कर्नाटकात सरकारी अधिकाऱ्याच्या हत्येमुळे एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी कर्नाटक पोलिसांनी एका कंत्राटदाराला अटक केली आहे. दरम्यान भाजपाने या सगळ्या प्रकारावरुन सरकारला घेरलं आहे.

Nov 6, 2023, 12:24 PM IST

दाट धुक्यामुळे टाटा सुमोची ट्रकला धडक, भीषण अपघात 15 जण ठार

Karnataka Accident : कर्नाटकात घडलेल्या भीषण अपघातात 15 जणांचा मृत्यू झाला आहे. सुमो गाडीने रस्त्याला उभ्या असलेल्या ट्रकला मागून जोरदार धडक दिल्याने हा भीषण अपघात घडला आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Oct 26, 2023, 10:09 AM IST

लग्नसमारंभात मंत्र्यावर 500 च्या नोटांचा पाऊस, स्विमिंग पूलमध्ये पाण्याऐवजी पैसेच पैसे; Video Viral

कर्नाटकातील नव्याने स्थापन झालेल्या काँग्रेस सरकारचे वस्त्रोद्योग, ऊस विकास आणि एपीएमसी मंत्री शिवानंद पाटील हे चर्चेत आहेत. शिवानंद पाटील यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मंत्री शिवानंद पाटील हे सोफ्यावर बसलेले असून त्यांच्या आजूबाजूला पाचशेच्या नोटा पसरल्याचे व्हिडिओत दिसत आहे.

Oct 19, 2023, 09:18 AM IST

टॉयलेट आकारच्या रुमचं भाडं ऐकून बसेल धक्का, हाँगकाँग नव्हे बंगळुरूतील जाहिरात व्हायरल!

Toilet Size Bedroom: रुम भाड्याने द्यायची आहे अशा जाहीराती आपण वर्तमानपत्र किंवा अनेक साईटवर पाहिला मिळतात. सध्या एका जाहीरातीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. टॉयलेट साईजचा रुम बनवून त्याला वन आरके सांगत रुम भाड्याने द्यायचा सांगण्यात आलं 

Oct 11, 2023, 07:04 PM IST

सोलापूर : गणेशोत्सवासाठी कर्नाटकात गेलेल्या डीजे ऑपरेटरचा उपचारादरम्यान मृत्यू

Solapur Crime : सोलापुरातील एका डीजे ऑपरेटरच्या मृत्यूमुळे खळबळ उडाली आहे. गणेशोत्सवासाठी कर्नाटक डीजे वाजवण्यासाठी गेलेल्या तरुणाला जबर मारहाण करण्यात आली होती. त्यातच तरुणाचा मृत्यू झाला आहे.

Oct 2, 2023, 02:42 PM IST

Rahul Dravid : राहुल द्रविडच्या लेकाची अचानक टीममध्ये एन्ट्री; बापासारखा तगडा बॅटर

Rahul Dravid Son : राहुल द्रविडचा मुलगा समित (Samit Dravid) याची शनिवारी आगामी विनू मांकड ट्रॉफीसाठी कर्नाटकच्या 15 सदस्यीय संघात निवड करण्यात आली.

Sep 23, 2023, 08:01 PM IST

शर्ट काढायला सांगिल्याने मंदिरात प्रवेश न करताच बाहेरुन दर्शन घेऊन CM रवाना; नक्की घडलं काय

CM Siddaramaiah : सनातनच्या मुद्द्यावरुन देशभरात सध्या गदारोळ सुरु आहे. अशातच कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितलेल्या एका किस्स्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. बंगळुरुमध्ये बोलताना सिद्धारामय्या यांनी हे विधान केले आहे.

Sep 7, 2023, 01:08 PM IST

'6 वर्ष संमतीने लैंगिक संबंध ठेवल्यानंतर...'; बलात्कार प्रकरणात हायकोर्टाकडून पुरुषाची निर्दोष मुक्तता

High Court On Consensual Physical Relationship: हायकोर्टाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर या प्रकरणासंदर्भात सविस्तर निकाल देताना बलात्काराचा आरोप करण्यात आलेल्या पुरुषाची निर्दोष मुक्तता केली आहे. या प्रकरणामधील महिला आणि पुरुष 6 वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये होते.

Aug 11, 2023, 09:46 AM IST

पाणी प्रश्न पुन्हा पेटणार, जतमधील गावं कर्नाटकात समाविष्ट होणार.. राज्य सरकारला 8 दिवसांचा अल्टिमेटम

आता एनओसी नाही,थेट कर्नाटक मध्ये जाण्यासाठी विशेष ग्रामसभा घेऊन ठराव करणार असल्याचा इशारा जत तालुक्यातील दुष्काळग्रस्तांनी दिला आहे. पाणी संघर्ष समितीचा राज्य सरकारला आठ दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. 

 

Aug 9, 2023, 02:58 PM IST

बायको नवऱ्याला काळ्या रंगावरुन हिणवायची; आता हायकोर्टाने दिला मोठा निर्णय

Karnataka Divorce News: पतीला त्याच्या काळ्या रंगावरुन हिणवणं हा घटस्फोटाचा आधार ठरु शकतं, असं महत्त्वपूर्ण निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले आहे. 

Aug 8, 2023, 01:48 PM IST