तब्बल 200 वर्षांनंतर कसं असेल Karnataka? पाहा भारावणारे AI Generated Photos
एरव्ही पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू असणाऱ्या या राज्याचा गेल्या काही वर्षांमध्ये प्रचंड कायापालट झाला आहे. किंबहुना या राज्याचं रुप पुढंही बदलत राहील. (Karnataka Travel Plan)
May 13, 2023, 11:44 AM IST
कर्नाटकात भाजप सत्ता राखणार का ? या 10 जागांकडे लक्ष, मुख्यमंत्र्यांसह प्रमुख नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
Karnataka Election 2023 : कर्नाटकात कुणाचं सरकार स्थापन होतं याची उत्सुकता आहे. विधानसभेच्या 224 जागांसाठी निवडणूक होत आहे. त्यामध्ये 2 हजार 615 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. दरम्यान, दहा जांगाकडे लक्ष लागले आहे.
May 10, 2023, 09:56 AM ISTKarnataka Election 2023 । प्रियंका गांधी यांचे हनुमानाला साकडं
Congress Priyanka Gandhi Tweet Jai Bajrang Bali Karnataka Election 2023
May 9, 2023, 02:05 PM ISTKarnataka | कर्नाटक निवडणुकीची रणधुमाळी
CM Shinde reached Karnataka Elections
May 7, 2023, 03:55 PM ISTKarnataka Election 2023 : 'करप्शन रेट कार्ड'मुळे काँग्रेस अडचणीत, निवडणूक आयोगाने मागितलं उत्तर
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत आरोप-प्रत्यारोपांनी जोर धरला आहे. आता काँग्रेसने निवडणुकीत केलेल्या एका जाहीरातीने नव्या वादाला तोंड फुटलं असून निवडणूक आयोगाने हा विष्य गांभार्याने घेतला आहे.
May 6, 2023, 09:57 PM ISTVIDEO | भाजप उमेदवाऱ्यांच्या प्रचारासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कर्नाटकात
CM Eknath Shinde On Three Days Karnataka Visit
May 6, 2023, 05:20 PM ISTटीपू सुलतानच्या तोंडाला फासलं काळं, चित्रपटाच्या पोस्टरवरुन नवा वाद
Tipu Sultan Film:कर्नाटक विधानसभेच्या मतदानाची तारख जसजशी जवळ येतेय, तसतसं राजकीय वातावरण आणखी तापू लागलं आहे. आता टीपू सुलतान चित्रपटावरुन नाव वाद उभा राहिला आहे.
May 4, 2023, 03:44 PM IST105 कोटी रोख, 74 कोटींची दारू आणि 81 कोटींचं सोनं जप्त... मतदानाआधी कर्नाटक पोलिसांची मोठी कारवाई
Karnataka Elections 2023 : कर्नाटक विधानसभा निवडणूकीला आता काही दिवसांचाच अवधी राहिला आहे. त्यामुळे कर्नाटकात राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. येत्या दहा मे रोजी 224 जागांसाठी मतदान (Voting) होणार असून मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध आमिषं दाखवली जात आहेत. निवडणूक आयोगाने (Election Commission) आतापर्यंत राज्यातील विविध भागातून रोख रकमेसह (Cash) दारू (Alcohol), अंमलीपदार्थ (Drugs), दागिने (Gold) जप्त केले आहेत.
May 3, 2023, 09:51 PM ISTBig News :पंतप्रधान मोदींच्या ताफ्यावर मोबाईल फेकला; सुरक्षा व्यवस्थेत मोठी चूक
कर्नाटकमधील मैसूर येथील चिक्का गडियारा परिसरात पंतप्रधान मोदींचा रोड शो होता. यावेळी पंतप्रधान मोदींवर फुलांची उधळण करण्यात येत होती. यावेळी पंतप्रधान मोदींवर मोबाईल फेकण्यात आला.
Apr 30, 2023, 10:52 PM ISTHanuman Birth: हनुमानाच्या जन्मावरून नवा वाद, योगी आदित्यनाथ यांचा अजब गजब दावा, म्हणतात...
Yogi Adityanath Statement on Hanuman Birth in karnataka
Apr 26, 2023, 06:00 PM ISTKarnataka Election 2023 : कर्नाटक निवडणुकीत काँग्रेसचा नवा प्लान, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांची प्रचारात उडी
Karnataka Assembly Election 2023 : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. 2018च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने 60 जागा केवळ 2000 मतांच्या फरकाने गमविल्या होत्या. या जागांवर काँग्रेसने लक्ष केंद्रीत केले आहे.या निवडणुकीसाठी राहुल गांधी यांच्य सभांचे आयोजन करण्यात आले आहे.
Apr 25, 2023, 02:00 PM ISTचिकन करी खाण्यावरुन झालेल्या वादातून बापानेच केली 32 वर्षीय मुलाची हत्या
Karnatak Fight Over Chicken Curry: या संपूर्ण घटनेनंतर मृत व्यक्तीची पत्नी आणि 2 मुलं निराधार झाले आहेत. घरातील करत्या पुरुषाचा मृत्यू झाल्याने मुलांची जबाबदारी या महिलेच्या खांद्यावर पडली आहे.
Apr 6, 2023, 01:56 PM ISTVideo : कार्यकर्ता जवळ येताच कर्नाटकच्या माजी मुख्यमंत्र्यांना राग अनावर; कानाखाली लगावली अन् थेट गाडीत बसले
Karnataka Assembly Election : कर्नाटक (Karnataka) विधानसभा निवडणुकीची लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कर्नाटकात सध्या निवडणुकीची जोरदार तयारी सुरु झाली आहे. दुसरीकडे मात्र कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते सिद्धरामय्या (Siddaramaiah) हे नव्या वादात सापडण्याची शक्यता आहे.
Mar 25, 2023, 10:46 AM ISTKarnataka Assembly Election : काँग्रेसची पहिली यादी जाहीर, कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी यांची घोषणा
Karnataka Assembly Election : कर्नाटक विधानसभेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. काँग्रेसने कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी तब्बल 124 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. पहिल्या यादीत माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि दिग्गज नेते डीके शिवकुमार यांच्या नावांला पसंती देण्यात आली आहे. दरम्यान, भाजपमधून काही नेते काँग्रेसमध्ये प्रवेश करत असल्याने या निवडणुकीत मोठी चुरस पाहायला मिळणार आहे.
Mar 25, 2023, 10:16 AM ISTCobra Bite Women: कोब्रा चावल्यानंतर आईचा प्राण वाचवण्यासाठी मुलीने तोंडाने चोखून काढलं विषारी रक्त; दवाखान्यात गेल्यानंतर...
Daughter Sucks Cobra Venom Saves Mother: ही महिला शेतामधून परत येत असताना तिला साप चावला. सापाच्या शेपटीवर पाय पडल्याने सापाने महिलेच्या पायाला दंश केला. या महिलेला आधी हा साप विषारी आहे की नाही याबद्दलची कल्पना नव्हती तरी तिने तात्पुरत्या स्वरुपात पायाला गवत बांधून रक्तपुरवठा रोखण्याचा प्रयत्न केला.
Mar 22, 2023, 07:38 PM IST