karnataka

'6 वर्ष संमतीने लैंगिक संबंध ठेवल्यानंतर...'; बलात्कार प्रकरणात हायकोर्टाकडून पुरुषाची निर्दोष मुक्तता

High Court On Consensual Physical Relationship: हायकोर्टाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर या प्रकरणासंदर्भात सविस्तर निकाल देताना बलात्काराचा आरोप करण्यात आलेल्या पुरुषाची निर्दोष मुक्तता केली आहे. या प्रकरणामधील महिला आणि पुरुष 6 वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये होते.

Aug 11, 2023, 09:46 AM IST

पाणी प्रश्न पुन्हा पेटणार, जतमधील गावं कर्नाटकात समाविष्ट होणार.. राज्य सरकारला 8 दिवसांचा अल्टिमेटम

आता एनओसी नाही,थेट कर्नाटक मध्ये जाण्यासाठी विशेष ग्रामसभा घेऊन ठराव करणार असल्याचा इशारा जत तालुक्यातील दुष्काळग्रस्तांनी दिला आहे. पाणी संघर्ष समितीचा राज्य सरकारला आठ दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. 

 

Aug 9, 2023, 02:58 PM IST

बायको नवऱ्याला काळ्या रंगावरुन हिणवायची; आता हायकोर्टाने दिला मोठा निर्णय

Karnataka Divorce News: पतीला त्याच्या काळ्या रंगावरुन हिणवणं हा घटस्फोटाचा आधार ठरु शकतं, असं महत्त्वपूर्ण निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले आहे. 

Aug 8, 2023, 01:48 PM IST

पत्नी आणि दोन मुलींची हत्या करुन इंजिनिअर तरुणाने संपवलं जीवन; चार दिवसांनी समोर आली घटना

Karnataka Crime : तिघांच्या हत्येनंतर इंजिनिअर तरुणाने पंख्याला गळफास घेत आपलं जीवन संपवलं आहे. तब्बल चार दिवसांनी हा सगळा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी चौघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहे.

Aug 4, 2023, 01:10 PM IST

उशिरा आल्याने राज्यपालांना विमानात नो एन्ट्री!; राजभवनाने दिले कारवाईचे आदेश

Governor Thaawarchand Gehlot : कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांना गुरुवारी बेंगळुरूमधील केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानात बसण्याची परवानगी देण्यात आली नाही. हे वृत्त समोर येताच एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी कारवाई करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

 

Jul 29, 2023, 08:34 AM IST

बुरखा न घातल्याने विद्यार्थिनींना बसमध्ये प्रवेश नाकारला, बस चालकाचं धक्कादायक कृत्य

Karnataka News: कर्नाटकातल्या कलबुर्गीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका बस ड्राइव्हरने शाळेकरी विद्यार्थिनींना बसमध्ये चढू दिलं नाही कारण त्या मुलींनी बुरखा परिधान केला नव्हता. या घटनेवर राज्यभरात तीव्र निषेध व्यक्त केला जातोयय. 

Jul 27, 2023, 07:10 PM IST

देशातील सर्वात श्रीमंत आणि सर्वात गरीब आमदार

असोसिएशन ऑफ डेमोक्रेटिक रिफॉर्म आणि नॅशनल इलेक्शन वॉचने देशातील सर्वात श्रीमंत आणि सर्वात गरीब आमदारांची यादी तयार केली आहे

Jul 23, 2023, 04:26 PM IST

नवरा-बायकोनं चोराला टोमॅटोचा ट्रक; साडेतीन लाखांची चोरी CCTV मध्ये कैद; पाहा Video

Couple Hijacked Truck Carrying Tomatoes: पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे या प्रकरणाचा तपास सुरु केला आणि आरोपींपर्यंत पोहोचले. आरोपींना अटक करण्यात आल्यानंतर पोलिसांना त्यांनी हा कट कसा रचला याची माहिती दिली.

Jul 23, 2023, 11:27 AM IST

परीक्षा केंद्रात मोबाईलसह पकडलं, विद्यार्थ्यांने कॉलेजच्या आठव्या माळ्यावरुन उडी मारुन संपवलं जीवन

परीक्षा केंद्रात मोबाईलसह पकडल्याने बीटेकच्या 19 वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केली. विद्यार्थ्याने कॅम्पसमध्येच इमारतीच्या आठवड्या माळ्यावरुन उडी घेत टोकाचं पाऊल उचललं. यानंतर कॉलेजात एकच खळबळ उडाली. 

 

Jul 18, 2023, 01:33 PM IST

'Sorry आई, बाबा...' चीनी लोन ॲपमध्ये इंजिनिअर विद्यार्थी फसला... आयुष्य संपवून बसला

लोन देणाऱ्या एका चीनी मोबाईल अॅपमध्ये अडकलेल्या इंजिनिअरिंगच्या एका विद्यार्थ्याने टोकाचं पाऊल उचललं. मध्यप्रदेशमधल्या भोपाळमधल्या लोनमुळे कुटुंबाने आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच आता विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.

Jul 13, 2023, 10:20 PM IST

फुकट तिथे प्रकट! मोफत बस प्रवासासाठी बुरखा घालून वावरतोय पुरुष; पोलिसांच्या ताब्यात येताच....

Karnataka News : महिलांसाठी मोफत बस प्रवास योजनेच्या 'शक्ती'चा मोफत लाभ घेण्यासाठी बुरखा घातल्याचा आरोप करत गुरुवारी कर्नाटकातील सांशी बसस्थानकावर रहिवाशांनी 58 वर्षीय व्यक्तीला पकडलं होतं. पोलिसांनी झडती घेतल्यानंतर त्या व्यक्तीकडे एका महिलेचे आधार कार्ड सापडलं आहे.

Jul 7, 2023, 09:11 AM IST

'बाप'माणूस... बिबट्याच्या पाठलाग करत वाचवले 6 वर्षांच्या लेकीचे प्राण; व्याघ्र प्रकल्पातील घटना

Dad Chases Leopard Saves Daughter: या ठिकाणी पहिल्यांदाच अशाप्रकारे बिबट्याने एखाद्या गावकऱ्यावर हल्ला केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर गावकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Jun 28, 2023, 04:54 PM IST

ABVP च्या नेत्याचे तरुणींबरोबरचे अश्लील Videos व्हायरल; व्हिडीओंच्या माध्यमातून ब्लॅकमेलिंग

ABVP Leader Held For Sharing Obscene Videos Of Women: या नेत्याच्या मोबाईलवरुनच हे व्हिडीओ व्हायरल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या व्हिडीओंच्या आधारे हा तरुण नेता या मुलींना ब्लॅकमेल करत होता असाही आरोप केला जात आहे.

Jun 19, 2023, 06:57 PM IST

सरकार बदलताच कर्नाटकमध्ये भाजपाला धक्का! धर्मांतरण कायद्याबद्दल महत्त्वाचा निर्णय

Karnataka To Repeal Anti Conversion Law: सत्तेत आल्यानंतर काँग्रेसने महिन्याभरामध्ये हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसने हा कायदा मागे घेतला तर भाजपाने हा कायदा लागू केल्यानंतर अवघ्या काही महिन्यांमध्येच तो मागे घेतल्याचं पहायला मिळेल.

Jun 15, 2023, 05:22 PM IST