kanpur news

क्रुरतेचा कळस! वायूदलाच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या मुलाचा छळ, प्रायव्हेट पार्टला विट बांधली आणि...

ऑनलाईन गेम खेळण्यासाठी दिलेले 20 हजार रुपये वसूल करण्यासाठी एका अल्पवयीन मुलाचा क्रुर छळ करण्यात आला. या प्रकरणातील पीडित मुलाने आपल्यावर करण्यात आलेल्या छळाची पोलिसांनी माहिती दिली आहे. हे सहा दिवस नरकापेक्षा कमी नसल्याचं पीडित मुलाने म्हटलंय.

May 7, 2024, 05:09 PM IST

देवीच्या जागरणात अघटित घडलं! काली मातेच्या भूमिकेतील मुलाकडून चुकून 11 वर्षांच्या मुलाची हत्या

Crime News Today: उत्तर प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. कालीमातेच्या भूमिकेत असलेल्या 14 वर्षांच्या मुलाने एका मुलाचा गळा चिरला आहे. 

May 5, 2024, 03:43 PM IST

विम्याची रक्कम मिळवण्यासाठी मुलाने केली आईची हत्या; नंतर वडिलांकडे वळताना हात थरथरु लागले, अखेर...

विम्याची रक्कम मिळवण्यासाठी मुलानेच आपल्या आईची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यानंतर यमुना नदीच्या किनारी त्याने मृतदेह फेकून दिला. पण हात थरथरु लागल्याने तो वडिलांची हत्या करु शकला नाही. 

 

Feb 22, 2024, 04:16 PM IST

...अन् 8 दिवसांनी माकडाचा पुरलेला मृतदेह बाहेर काढला; शहरात एकच खळबळ; करणार पोस्टमॉर्टम

कानपूरमध्ये एका माकडाच्या मृत्यूवरुन गदारोळ माजला आहे. एअर गनने गोळी घालून माकडाची हत्या केल्याचा आरोप आहे. हिंदू संघटना याविरोधात आंदोलन करत असून, पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. 

 

Jan 24, 2024, 06:07 PM IST

दैव बलवत्तर! धावत्या ट्रेनमध्ये महिलेला निर्वस्त्र करुन नदीत फेकले, तरीही वाचले प्राण

Crime News Today: कानपूरमधून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. महिलेला धावत्या ट्रेनमधून धक्का देण्यात आला त्यात ती गंभीर जखमी झाली आहे. 

 

Jan 2, 2024, 01:37 PM IST

काकाने आईसोबत केलेली मस्करी मुलाच्या जिव्हारी, 11 वर्षांच्या चिमुरड्याने घेतला गळफास

 मुलाच्या काकाने त्याच्या आईची मस्करी केली. काकाची मस्करी त्याला चांगलीच खटकली. नाराज झालेल्या मुलाने धक्कादायक पाऊल उचलले आहे. मुलाने घरी जाऊन गळफास घेत आत्महत्या केली आहे. 

Dec 16, 2023, 05:20 PM IST

बकरीने दिला माणसासारखा चेहरा असणाऱ्या बाळांना जन्म, पण 5 मिनिटातच मृत्यू; फोटो पाहून सगळे हैराण

पशुपालन करणाऱ्या कमलेश दोहरे यांच्या बकरीने मंगळवारी दोन बाळांना जन्म दिला होता. हे कोकरु प्रसूतीकाळ पूर्ण होण्याआधीच जन्माला आल्याचं दिसत होतं. दरम्यान, त्यांच्या चेहऱ्याचा आकार हा माणसाच्या बाळाप्रमाणे होता. 

 

Nov 22, 2023, 03:59 PM IST

कुलदीप यादवच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवला, फायनलमधल्या भारताच्या पराभवानंतर अलर्ट

आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये अंतिम सामना खेळवण्यात आला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 6 विकेटने पराभव केला. या पराभवानबरोबरच 140 कोटी भारतीयांचं विश्वचषक जिंकण्याचं स्वप्नही भंगलं.

Nov 21, 2023, 02:28 PM IST

शिक्षिकेचं दहावीच्या विद्यार्थ्यावर जडलं प्रेम, मुलासोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी तिने...

प्रसिद्ध शाळेतील एका शिक्षिकेने दहावीच्या विद्यार्थ्यावर प्रेम जडलं असून त्याच्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी तिने...हा धक्कादायक भारतात घडला आहे. 

Oct 15, 2023, 04:01 PM IST

Belpatra Benefits : अस्थमा, अतिसारावर शास्त्रज्ञांनी शोधला उपचार, बेलपत्र ठरणार रामबाण!

Belpatra Benefits : श्रावण अधिक मास सुरु आहे. खऱ्या अर्थाने 16 तारखेपासून श्रावण सुरु होणार. भगवान शंकराचं आवडतं बेलपत्र अस्थमा, अतिसारावर रामबाण ठरणार असल्याचं म्हटलं आहे. संशोधनातून हे सिद्ध झालं आहे. 

Aug 12, 2023, 02:19 PM IST

दहावीच्या विद्यार्थ्याने वर्गातच मित्राचा गळा कापला, शाळेत घडली हादरवणारी घटना

Crime News: कानपूरमधील (Kanpur) एका शाळेत 10 वीच्या विद्यार्थ्याने आपल्याच वर्गमित्राची चाकूने वार करुन हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दोघांमध्ये काहीतरी कारणावरुन वाद झाला होता. यानंतर तो चाकू घेऊन शाळेत पोहोचला आणि चाकूने वार करुन हत्या केली.

 

Jul 31, 2023, 04:03 PM IST

तरुणी घरी एकटीच असातना गावातल्या 4 नराधमांनी डाव साधला, व्हिडिओ व्हायरल झाल्याने घटना समोर

Gang Raped: सामूहिक बलात्कारप्रकरणी पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे तर दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपींना पकडण्यासाठी पथके तयार करण्यात आली आहेत.

Jul 4, 2023, 02:31 PM IST

आधी BMW ची सीट फाडली, नंतर मॅटखाली सापडले 12 किलो सोने, इन्कम टॅक्सचे अधिकारीही झाले आवाक्

IT Raid: उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये गेल्या तीन दिवसांपासून छापे सुरु असून यात आयकर पथकांना मोठे यश मिळाले आहे.

Jun 25, 2023, 09:09 PM IST

ती किंचाळत होती, पण त्याने कारने तिला फरफटत नेलं, अखेर... अंगाचा थरकाप उडवणारा Video

महिलेला कारने चिरडत तिची हत्या करण्यात आली. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागलं आहे. पोलिसांनी आरोपीचा शोध सुरु केला असून आर्थिक व्यवहारातून ही घटना घडल्याचा संशय आहे. 

Jun 10, 2023, 07:08 PM IST

दिसायला सु्ंदर, अभ्यासात हुशार, त्यात बेस्ट स्टुडेंटचा पुरस्कार... वर्गातल्या विद्यार्थ्यांनी त्याला घेरलं आणि...

इंजिनिअरिंग कॉलेजच्या एका विद्यार्थ्याला त्याच्याच वर्गातील इतर विद्यार्थ्यांनी जबर मारहाण केली. त्या विद्यार्थ्याची चूक इतकीच होती की तो अभ्यासत हुशार होता. सर्व शिक्षकांचा तो लाडका होता. या विद्यार्थ्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत. 

May 20, 2023, 08:34 PM IST