instagram

'खाईके पान बनारसवाला' गाण्याबाबत झीनत अमानचा मोठा खुलासा म्हणाल्या, ते गाणं...

बॉलिवूडमधील जेष्ठ अभिनेत्री झीनत अमान या सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहेत. त्या अनेकदा आपल्या पोस्टद्वारे चाहत्यांशी संवाद साधत असतात आणि मनोरंजक किस्से शेअर करत असतात.  एका पोस्टमधून त्यांनी 'डॉन' चित्रपटातील जगप्रसिद्ध गाणं 'खाईके पान बनारसवाला' संदर्भात मोठा खुलासा केला आहे.  

Dec 11, 2024, 12:38 PM IST

Instagram वर लपूनछपून कोण पाहतंय तुमचं प्रोफाईल? 'अशी' पाहता येतील सगळी नावं

Instagram Tips & Tricks: कोणत्या सेटिंगमुळं आणि नेमकं कुठं पाहता येतील ही नावं? प्रोफाईल कोणी कोणी पाहिलं...? सर्वकाही कळणार... 

 

Dec 5, 2024, 09:41 AM IST

चाहत्यांना चेटकीण बनून घाबरवणारी 'ही' बॉलिवूड अभिनेत्री कोण, तुम्ही ओळखलं का?

'या' अभिनेत्रीचा नुकताच व्हायरल झालेला व्हिडिओ पाहून तिच्या चाहत्यांनी आश्चर्याचा धक्का घेतला आहे. नेहमीच तिच्या लूकमुळे चर्चेत असलेली ही अभिनेत्री तिच्या नव्या लूकने पुन्हा एकदा सगळ्यांचं लक्ष वेधून घेतले आहे. चला पाहूया, कोण आहे ही अभिनेत्री?  

 

Dec 2, 2024, 02:41 PM IST

वर्षभराच्या आत दुसऱ्यांदा दिली Good News, अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत

सना खान दुसऱ्यांदा आई होणार आहे. सनाने तिच्या सोशल मीडियावर तिच्या दुसऱ्या प्रेग्नेंसीची घोषणा केलीय. 

Nov 22, 2024, 06:09 PM IST

'जेव्हा ब्रॅण्डबरोबरचा करार..'; वडिलांनीच उडवली हिरोईनच्या ब्रेकअपची खिल्ली? Viral पोस्ट पाहाच

Instagram Post Mocking Ananya Panday Aditya Roy Kapur Relationship: सोशल मीडियावर ही पोस्ट व्हायरल झाली असून या पोस्टवर अभिनेत्रीच्या वडिलांनीच प्रतिसाद नोंदवल्याची जोरदार चर्चा दिसून येत आहे. याचा स्क्रीनशॉटही व्हायरल झालाय.

Nov 13, 2024, 04:29 PM IST

पहिल्याच सिनेमात 21 किसिंग सीन, करिअरसाठी अभिनेत्रीने नावही बदलले, पण 20 वर्षांत फक्त 2 हिट दिले

Mallika Sherawat Birthday: मल्लिका शेरावतचा आज वाढदिवस आहे. अनेक चित्रपटात काम करुनही फक्त दोन चित्रपट हिट केले आहे. 

 

Oct 24, 2024, 10:17 AM IST

Photo : 'ती' अभिनेत्री सत्तरीची... पण अदा मात्र पंचविशीतल्या तरुणीला लाजवणारी

बॉलिवूड अभिनेत्रींच्या गर्दीत काही नावं कैक वर्षांपासून तग धरून आहेत... 

Oct 22, 2024, 10:35 AM IST

एखाद्या युजरच्या मृत्यूनंतर त्याच्या फेसबुक अकाऊंटचं काय होतं?

एखाद्या व्यक्तीचं निधन झाल्यास त्यांच्या एफबी अकाऊंटचं पुढे काय होतं? हे तुम्हाला ठाऊकच नसेल. 

Oct 15, 2024, 02:31 PM IST

डॉली चायवाल्यानंतर आता मॉडेल चायवालीची सोशल मीडियावर क्रेझ, चहा पिण्यासाठी लागते रांग... Video

Model Chai Wali : डॉली चायवाल्यानंतर आता सोशल मीडियावर मॉडल चाय वालीची प्रचंड क्रेझ पाहायला मिळतेय. मॉडेल चायवालीचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला असून या व्हिडिओला आतापर्यंत 11 मिलिअन व्ह्यूज मिळाले आहेत. 

Oct 7, 2024, 02:54 PM IST

शिळ्या चपात्यांपासून बनवा चटपटीत मॅगी; Dietician ने सांगितली रेसिपी, पाहा Video

Weight Loss Maggi: वजन कमी करण्यासाठी मॅगी कधीच खाऊ नये, असं म्हणतात. पण एका डायटीशियनने एक पदार्थ सांगितला आहे. पाहूयात याची रेसिपी

Oct 7, 2024, 01:28 PM IST

मुलांच्या इंस्टांग्रामवर आता पालक ठेवणार नजर, Meta Instagram चा नवीन नियम

हल्ली मोबाईल आणि सोशल मीडिया यामध्येच मुलं गुंतलेली असतात. अशावेळी पालकांना नेमकं काय चाललंय तेच कळत नाही. पण आता Meta Instagram ने यावर चांगलाच मार्ग काढला आहे. 

Sep 18, 2024, 11:04 AM IST

'तू चला जायेगा तो मैं क्या करूंगा' मृतदेहाशेजारी बसून हिंदी गाण्यावर Reels... नेटकरी संतापले

Viral Reels : सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून लोकांनी संताप व्यक्त केला असून रिल्स बनवणाऱ्या व्यक्तीला शिक्षा देण्याची मागणी केली आहे. एका व्यक्तीने मृतदेहाशेजारी बसून रिल्स बनवली.

Sep 7, 2024, 08:14 PM IST

परदेशी महिलेने ताजमहलसमोर फोटो काढला, नंतर लिहिलं Don't Travel to India... तरी होतंय कौतुक

Trending News : भारत दौऱ्यावर आलेल्या एका महिला पर्यटकाच्या पोस्टने खळबळ उडाली आहे. ही महिला स्वित्झर्लंडची असून ती इन्स्टाग्राम इन्फ्ल्युएन्सर आहे. आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तीने भारत दौऱ्यातील अनेक फोटो शेअर केले आहेत. 

Aug 28, 2024, 08:23 PM IST

प्रभासला 'जोकर' म्हटल्याने द्वेषाने भरलेल्या धमक्या; अर्शद वारसीने घेतला मोठा निर्णय, संपूर्ण कुटुंबासह....

बॉलिवूड अभिनेता अर्शद वारसीला (Arshad Warsi) प्रभासला (Prabhas) जोकर म्हटल्याने टीकेचा सामना करावा लागत आहे. सोशल मीडियावर (Social Media) अर्शद वारसीला ट्रोल केलं जात आहे. दक्षिणेतील अनेक सेलिब्रिटींनी यावर नाराजी जाहीर केली आहे. 

 

Aug 23, 2024, 08:27 PM IST

बाप रे! महिलेने मोबाईलसाठी बनवलं चक्क जिवंत मुग्यांचं कव्हर, पेटाने घेतला आक्षेप... Viral Video

Viral Video : सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक महिला फोनवर बोलत आहे. पण तिच्या मोबाईलला जे कव्हर लावण्यात आलं आहे, ते पाहून पाहाणारे हैराण झाले आहेत. या महिलेने चक्क मोबाईलसाठी चक्क जिवंत किड्या-मुंग्यांचं कव्हर बनवलं आहे. 

Aug 10, 2024, 07:59 PM IST