मेटाचं Thread App लाँच, कसं वापरावं, संपूर्ण माहिती पाहा
instagram thread app guide
Jul 9, 2023, 06:30 PM ISTEmotional Video : 16 दिवस कोमात असलेल्या लेकाबद्दल कळताच, आईनं गाठलं रुग्णालय आणि मग...
Mother Video : सोशल मीडियावर एका आईचा व्हिडीओ यूजर्सच्या डोळ्यात पाणी आणतं आहे. 16 दिवस कोमात असलेल्या लेकाबद्दल हॉस्पिटलमधून तिला फोन आला आणि ती रुममध्ये धावत गेली अन् मग...
Jun 27, 2023, 01:27 PM ISTइंस्टाग्रामवर झाली मैत्री, व्हिडिओ कॉलवर खुललं प्रेम; हॉटेलवर बोलवलं अन्... धक्कादायक घटना समोर
Rajsthan Crime News: अश्लिल फोटो आणि व्हिडिओ (Obscene Video) व्हायरल करण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल करून पीडितेची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Jun 19, 2023, 11:08 PM ISTGirl Viral Video : चोरांना तरुणीशी पंगा घेणं पडलं महागात, कसं ते तुम्हीच पाहा
Viral Video : इन्स्टाग्रामवर (Internet viral) एका तरुणीचा व्हायरल होतो आहे. तरुणीचा स्वॅग पाहून तुम्ही पण अवाक् व्हाल.
Jun 17, 2023, 04:24 PM ISTViral Video : ठो ठो ठो...! इवल्याश्या कोकरुंचं मजेदार भांडण, हा क्यूट व्हिडीओ तुमचा दिवस बनवणार
Viral Video : सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दोन इवल्याश्या कोकरुंचं एक व्हिडीओ सगळ्यांचा चेहऱ्यावर हसू आणत आहे. sheep cute fight video अनेकांचा मन प्रसन्न करत आहे.
Jun 16, 2023, 09:03 AM IST
आपण आयुष्यभर कमवत नाही तेवढा पैसा हे सेलेब्स एका Insta Post मधून कमवतात; आकडेवारी पाहाच
Celebs Fees For Sponsored Social Media And Instagram Post: मनोरंजन सृष्टीमधील अनेक कलाकार केवळ अभिनयामधून नाही तर त्यांच्या नावाला असलेल्या किंमतीमुळेही कोट्यवधी रुपये कमवतात. अगदी सलमान खानपासून ते शाहरुख खानपर्यंत आणि अमिताभपासून ते रणवीरपर्यंत अनेक कलाकार सोशल मीडिया पोस्टमधून इतके पैसे कमवतात की तितके कमवायला सर्वसमान्यांचं संपूर्ण आयुष्य निघून जातं. जाणून घेऊयात अशाच काही सेलिब्रिटींबद्दल आणि त्यांच्या पर पोस्ट चार्जेसबद्दल...
Jun 14, 2023, 11:58 AM IST''घरी ये, मी एकटीच आहे'' विवाहित प्रेयसीच्या मेसेजनंतर तो घरी पोहोचला, ते दोघे त्या अवस्थेत असताना...
Viral News : विवाहित प्रेयसीच्या ''घरी ये, मी एकटीच आहे'' या एका मेसेजनंतर मनात अनेक स्वप्न रंगवतो तो तिच्या घरी पोहोचला. पण तिथे जे घडलं त्यानंतर तो...
Jun 13, 2023, 09:18 AM ISTधोनी टीटी अन् बुमराह ड्राईव्हर असता तर? AI चे फोटो पाहून तुम्हीही सुन्न व्हाल!
AI Reimagines: धोनी टीटी अन् बुमराह ड्राईव्हर असता तर? AI चे फोटो पाहून तुम्हीही सुन्न व्हाल!
Jun 12, 2023, 11:22 PM ISTकिंग कोहली कोणावर नाराज? रोहित की द्रविड? विराटची 'ती' Instagram पोस्ट नेमकी कोणासाठी?
WTC Final 2023: विराट कोहलीच्या इन्टाग्राम स्टोरीवरून (Virat Kohli Instagram Story) अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.
Jun 12, 2023, 04:29 PM ISTViral News : 10 वर्ष मोठ्या महिलेशी केलं लग्न; नंतर आपल्याच सावत्र मुलीशी ठेवले शारीरिक संबंध, अखेर भांडं फुटलं अन्...
Viral News : अहो प्रेम आंधळं असतं पण किती, ज्या महिलेशी आपण लग्न केलं तिच्याच मुलीसोबत त्या तरुणाने शारीरिक संबंध ठेवले. या महिलचे हे दुसरे लग्न असून लिव्ह इननंतर त्यांनी नात्याला लग्नाच्या बंधनात अडकवलं होतं.
Jun 12, 2023, 04:23 PM ISTError! महिन्याभरात इन्स्टाग्राम दुसऱ्यांदा गंडलं, नेटकऱ्यांचा जीव वेडापीसा
Instagram Down : सोशल मीडियावरील लोकप्रिय अॅप इन्स्टाग्राम महिन्याभरात दुसऱ्यांदा डाऊन झाले. परिणामी जगभरातील लाखो युजर्स त्रस्त झाले होते.
Jun 9, 2023, 01:56 PM ISTकमनीय बांधा, मादक अदा; सौंदर्याची खाण असूनही 'या' तरुणीकडे जग वेगळ्या नजरेतून का पाहतं?
सोशल मीडियावर एका Influencer चे व्हायरल झालेले फोटो आणि त्यातील एका फोटोवर तिनं लिहिलेलं कॅप्शन वाचून याचीच प्रचिती येत आहे. किंबहुना आपल्यालाही एक सुरेख संदेश मिळत आहे.
Jun 9, 2023, 01:20 PM IST
Facebook, Instagramची मोठी घोषणा, आता 'या' युजर्सना मोजावे लागणार 'इतके' रुपये
Facebook, Instagram News In Marathi : ट्विटरनंतर आता मेटा कंपनीने फेसबूक, व्हॉट्सअॅप आणि इंस्टाग्रामच्या खात्यासाठी शुल्क आकारणे सुरु केले आहे. युझरला प्रत्येक महिन्याला शुल्क भरावे लागणार आहे. यामुळे आता सोशल मीडियावर राहणाऱ्यांची संख्या कमी होण्याची शक्यता आहे.
Jun 8, 2023, 09:16 AM ISTMumbai लोकलनंतर आता Metro मध्ये महिलांचा आखाडा, चप्पल आणि बॉटल घेऊन एकमेकींना...Video Viral
Delhi Metro Fight : मुंबई लोकल ट्रेनमधील महिला डब्यामध्ये सीटवरुन एकमेकींना हाणामारी करणं काही नवीन नाही. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ (Video Viral) पाहिला मिळतात. पण मेट्रोमध्येही महिलांचा आखाड्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
Jun 6, 2023, 02:55 PM ISTती फक्त टीशर्ट घालून बाहेर पडत होती, आईने टोकताच...मजेशीर Video Viral
Video Viral : तरुणी छान तयार होऊन घराबाहेर पडत होती. तेवढ्यात तिच्या आईने हाक मारली नुसती टीशर्ट घालून कुठे निघाली...तरुणीचा हा मजेदार व्हिडीओ तुम्ही पाहिला का?
Jun 6, 2023, 01:43 PM IST