भारताचा फिरकीपटू धनश्री वर्माने सोशल मीडियावर आपले काही खास फोटो शेअर केले आहेत.
धनश्रीने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.
धनश्रीच्या चेहऱ्यावर लाईट मेकअप केल्याचं दिसत आहे.
फोटोंमध्ये धनश्री पोज देतानाही दिसत आहे.
काही फोटोंमध्ये धनश्री टेबलवर बसल्याचं दिसत आहे.
या फोटोंमध्ये धनश्री फारच सुंदर दिसत असल्याचं चाहत्यांचं म्हणणं आहे.
स्वत: एक उत्तम डान्सर असलेली धनश्री ही सोशल मीडियावर फारच सक्रीय आहे.
धनश्रीचे इन्स्टाग्रामवर 62 लाख 44 हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत.
चाहत्यांनी कमेंट्स करुन धनश्रीच्या सौंदर्यचं कौतुक केलं आहे.
अनेक सेलिब्रिटींनीही धनश्रीच्या या फोटोंवर ती फारच सुंदर दिसत असल्याचं म्हटलं आहे.
धनश्रीचे हे मादक आणि सुंदर फोटो पाहून अनेकांना युजवेंद्र चहलची आठवण झाली आहे.
अनेकांनी युजवेंद्र चहलला, 'भावा तू नशीबवान आहेस की तुला इतकी सुंदर बायको मिळाली आहे', अशा प्रतिक्रिया नोंदवल्यात.
तुम्हाला धनश्रीचे हे फोटो कसे वाटले हे कमेंट करुन नक्की कळवा. (सर्व फोटो धनश्रीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन)