IND vs AUS : 27 वर्षानंतर टीम इंडियाने मोडली ऑस्ट्रेलियाची 'दादागिरी', वर्ल्ड कपमध्ये विजयी सलामी!
India vs Australia : वर्ल्ड कप 2023 च्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय मिळवला आहे. 6 गडी राखून भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव केलाय. केएल राहुल (KL Rahul) आणि विराट कोहली (Virat Kohli) विजयाचे शिल्पकार ठरले.
Oct 8, 2023, 09:51 PM IST
Mohammed Siraj : मोहम्मद सिराज ठरला पॉवरप्लेचा 'बादशाह', आकडे पाहून डोळे गरगरतील
IND vs AUS : टीम इंडियाचा स्टार गोलंदाज मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) गेल्या 4 वर्षात पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक खतरनाक गोलंदाज ठरला आहे.
Oct 8, 2023, 08:50 PM ISTICC World Cup : कोहलीचा 'विराट' विक्रम, पहिल्याच सामन्यात वर्ल्ड कप रेकॉर्ड
ICC World Cup India vs Australia : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने मिशन वर्ल्ड कपची सुरुवात केली आहे. टीम इंडियाचा पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध रंगला. या सामन्यात बॅटिंगला न उतराच स्टार खेळाडू विराट कोहलीने (Virat Kohli) विक्रम रचला आहे.
Oct 8, 2023, 06:47 PM ISTIND vs AUS : टीम इंडियाच्या फिरकीसमोर कांगारूंचं लोटांगण, ऑस्ट्रेलियाकडून 200 धावांचं आव्हान!
IND vs AUS, Cricket World Cup : टीम इंडियाच्या त्रिकुटासमोर कांगारूंनी (India vs Australia) लोटांगण घातलं. रविंद्र जडेजा, आर आश्विन अन् कुलदीप यादव यांनी ऑस्ट्रेलियाला गुडघ्यावर टेकवलं आहे.
Oct 8, 2023, 06:01 PM ISTआता तर हद्दच झाली राव! भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यातही 'तेच' घडलं, विश्वास ठेवणंही कठीण
ICC World Cup 2023 India vs Australia : भारतात आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेची सुरुवात झाली आहे. 5 ऑक्टोबरला सुरु झालेल्या या स्पर्धेत आतापर्यंत पाच सामने खेळवण्यात आले आहेत. पण पाचही सामन्यात एक गोष्ट पाहिला मिळाली, ज्यावर विश्वास ठेवणं कठिण झालंय.
Oct 8, 2023, 05:44 PM ISTIND vs AUS : जड्डूने केला स्मिथचा टप्प्यात कार्यक्रम, विकेट पाहून कोहलीही झाला थक्क; पाहा Video
India vs Australia, Cricket World Cup : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या सामन्यात रविंद्र जडेजा (Ravindra jadeja) याने घातक गोलंदाजीचं प्रदर्शन करत तीन प्रमुख फलंदाजांना बाद केलं. त्यात स्मिथची (Steven Smith) विकेट खास राहिली.
Oct 8, 2023, 04:48 PM ISTरोहित शर्माने वर्ल्ड कपमध्ये रचला इतिहास; धोनी अन् द्रविडचा रेकॉर्ड मोडला!
IND vs AUS : रोहित शर्मा (Rohit Sharma) विश्वचषकाच्या इतिहासात भारताचा कर्णधार बनलेला सर्वात वयस्कर कर्णधार (oldest ever captain) ठरला आहे. रोहित शर्माचं सध्याचं वय 36 वर्षे 161 दिवस आहे.
Oct 8, 2023, 04:09 PM ISTPhotos: भारतीय 'खेळाडू'ला धक्के मारुन बाहेर काढलं? कोहलीनेही केली मध्यस्थी पण...
World Cup 2023 India vs Australia Indian Jersey Man Escorted Out of Ground: भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या सामन्यादरम्यान मैदानामधून भारतीय जर्सी घातलेल्या एका व्यक्तीला चक्क धक्का मारुन बाहेर काढण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. यासंदर्भातील फोटो सध्या व्हायरल होत आहेत. जाणून घेऊयात नक्की घडलं काय...
Oct 8, 2023, 03:58 PM ISTपहिल्या सामन्याआधी द. आफ्रिकेनं वाढवलं भारताचं टेन्शन! World Cup चं Points Table पहिलं का?
World Cup 2023 Ind vs Aus Points Table: दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात मोठा विजय मिळवत मोठी मजल मारली आहे. आज भारत ऑस्ट्रेलियाविरुद्ध मैदानात उतरणार आहे.
Oct 8, 2023, 10:12 AM ISTInd vs Aus : आजारी गिलऐवजी त्याच्या मित्राला टीम इंडियात संधी, ऑस्ट्रेलियाविरुद्ध करणार ओपनिग
ICC World Cup 2023 India va Australia : विश्वचषक स्पर्धेत रविवारी भारत आणि ऑस्ट्रेलिया आमने सामने येणार आहेत. विश्वचषक स्पर्धेताल हा पाचवा सामना असणार आहे. चेन्नईच्या (Chennai) चिदम्बरम स्टेडिअमवर होणारा हा सामना जिंकत स्पर्धेत विजय सलामी देण्यासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे.
Oct 7, 2023, 08:50 PM ISTWorld Cup 2023: ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडियाची प्लेईंग XI ठरली, 'या' खेळाडूंना बसावं लागणार बाहेर
ICC World Cup 2023 : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाच्या मिशन वर्ल्ड कपला रविवार म्हणजे आठ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. भारताचा सलामीचा सामना बलाढ्य ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. यासाठी कर्णधार रोहित शर्मा कोणत्या खेळाडूंना प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी देणार याकडे लक्ष लागलं आहे.
Oct 7, 2023, 02:33 PM ISTआधी शुभमनचा धक्का, टीम इंडियाला आता 'शबनम'चा धोका... कसा सामना करणार?
ICC World Cup 2023 : क्रिकेटचा कुंभमेळा असलेल्या आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेला सुरुवात झालीय. सलामीच्या सामन्यात न्यूझीलंडने इंग्लंडचा धुव्वा उडवत दमदार सलामी दिलीय. आता 8 तारखेला टीम इंडिया आपला सलामीचा सामना खेळणार आहे. पण त्याआधीच टीम इंडियासमोर समस्यांचा डोंगर उभा राहिला आहे.
Oct 6, 2023, 05:34 PM ISTWorld Cup 2023 : टीम इंडियाला दुसरा धक्का! प्रॅक्टिस सेशनमध्ये Hardik Pandya ला दुखापत; रोहितचं टेन्शन वाढलं
Cricket World Cup 2023 : टीम इंडियाला स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्या (Hardik pandya) नेट प्रॅक्टिस करताना दुखापतग्रस्त (injury) झाल्याची माहिती समोर आली आहे.
Oct 6, 2023, 04:50 PM ISTShubman Gill : शुभमन गिल ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सामन्यातून बाहेर? टीम इंडियाला मोठा धक्का
Shubman Gill : ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सामन्यात टीम इंडियाचा स्टार खेळाडू शुभमन गिल खेळणार नसल्याची शक्यता आहे. शुभमन गिलला डेंग्यू झाला असल्याचं समोर आलंय.
Oct 6, 2023, 07:38 AM ISTVIDEO: वर्ल्ड कपआधी हे काय? ऋषभ पंतवर का आली बकऱ्या चारण्याची वेळ, चाहत्यांना धक्का
ICC Wordl Cup 2023 : क्रिकेट विश्वचषक स्पर्धेला सुरुवात झाली आहे. एकीकडे क्रिकेटप्रेमींमध्ये उत्साह असताना एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये संभ्रम पसरला आहे. या व्हिडिओत दुखापतग्रस्त ऋषभ पंत चक्क बकऱ्या चरताना दिसत आहे.
Oct 5, 2023, 01:51 PM IST