सिलिंडर डिलिव्हरी करायचे रिंकूचे वडील, मुलगा बनला घातक फिनिशर
Rinku Singh Struggle: क्रिकेटर बनणं त्याच्यासाठी सोपं नव्हतं. कारण घर संभाळण्यासाठी त्याचे वडील सिलिंडर डिलीव्हरी करायचे.घर संभाळण्यासाठी रिंकू सिंग झाडू-कटका मारण्याचे काम करायचा. रिंकूचे वडील खानचंद्र सिंह LPG गॅस सिलिंडर वितरणाचे काम करायचे.रिंकू आई-वडिल आणि चार भावंडांसोबत छोट्या घरात राहायचा. मुलगा टीम इंडियासाठी खेळावा अशी आई-वडिलांची इच्छा होती.
Nov 27, 2023, 03:26 PM ISTIND vs AUS : नवे पण छावे! टीम इंडियाच्या यंग ब्रिगेडची ऑस्ट्रेलियावर 44 धावांनी मात
India vs Australia : टीम इंडियाने 20 ओव्हरमध्ये 235 धावा केल्या होत्या. त्यामुळे कांगारूंना जिंकण्यासाठी 236 धावांचं आव्हान मिळालं होतं. मात्र, नव्या कांगारूंना टीम इंडियाच्या छाव्यांसमोर टिकाव लागला नाही. अखेर टीम इंडियाने 44 धावांनी विजय खिशात घातला.
Nov 26, 2023, 10:48 PM IST'माही भाईने मला सांगितलेलं की शेवटच्या ओव्हरला..'; रिंकूने सांगितलं विजयाचं धोनी कनेक्शन
Rinku Singh Talks About Dhoni Connection Of Finishing Skills: रिंकू सिंहने शेवटच्या बॉलवर षटकार लगावत भारताला सामना जिंकवून दिला. मात्र या सहा धावा स्कोअरमध्ये मोजण्यात आल्या नाही. तरीही भारताचा विजय झाला.
Nov 25, 2023, 09:44 AM ISTVIDEO : मॅक्सवेलनंतर आता ट्रॅव्हिस हेडही झाला भारताचा जावई? या भारतीय मॉडेलने बांधली लग्नगाठ
Bengali Model Wedding With Travis Head : भारतीय मॉडेलनं केलं ऑस्ट्रेलियाचा दमदार फलंदाज ट्रेव्हिस हेडशी लग्न! व्हिडीओची एकच चर्चा
Nov 24, 2023, 06:10 PM ISTभारताच्या विजयात 'या' माजी खेळाडूचा हात, रिंकू सिंगने भर मैदानात नाव सांगितलं
Ind vs Aust T20 : विश्वचषक स्पर्धेनंतर भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान टी20 सामन्यांची मालिका खेळवली जातेय. पहिल्या टी20 सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा 2 विकेट राखून मात केली. या विजयात टीम इंडियाच्या एका माजी खेळाडूचा मोठा वाटा आहे. रिंकू सिंगनेच या खेळाडूचं नाव सांगितलं आहे.
Nov 24, 2023, 05:39 PM ISTवन डेत फ्लॉप, टी20 मध्ये टॉप... सूर्यकुमार यादवच्या अपयशाची चार कारणं
Suryakumar Yadav : सूर्यकुमार यादवने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात आक्रमक फलंदाजी करत 80 धावा केल्या. पहिला टी20 सामना टीम इंडियाने 2 विकेट जिंकला. टीम इंडियाच्या विजयाचा हिरो ठरला तो सूर्यकुमार यादव. पण यानिमित्ताने एक प्रश्न उभा राहिला तो म्हणजे सूर्या वन डेत का फ्लॉप ठरतो.
Nov 24, 2023, 04:56 PM IST'मला अनलकी खेळाडू म्हणतात पण...', सिलेक्शन न झाल्याने Sanju Samson भावूक म्हणतो, ' रोहित शर्माचा मला फोन आला अन्...'
Sanju Samson Career : माझं सिलेक्शन न झाल्याबद्दल माझ्याशी बोलणारा रोहित शर्मा (Rohit Sharma) हा पहिला किंवा माझ्या मते दुसरा व्यक्ती होता. रोहित आणि माझ्यात बोलणं झालं. त्याने माझ्या मानसिक परिस्थितीची चौकशी केली, असं संजू म्हणतो.
Nov 24, 2023, 03:54 PM ISTफसवणूक की... रिंकू सिंहने Six मारुन मॅच जिंकवली तरी मिळाला एकच रन; असं का?
India vs Australia 1st T20I: भारतीय संघाने हा रोमहर्षक सामना अंतिम चेंडूवर जिंकला असला तरी शेवटच्या बॉलवर लगावलेला षटकार ग्राह्य धरण्यात आला नाही.
Nov 24, 2023, 08:59 AM ISTटीम इंडियाच्या 'यंग ब्रिगेड'ने पराभवाचा बदला घेतला , ऑस्ट्रेलियावर 2 विकेटने मात
Ind vs Aus First T20 : भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिला टी20 सामना आज विशाखापट्टनमध्ये खेळवण्यात आला. या सामन्यात भारताच्या यंग ब्रिगेडने ऑस्ट्रेलियावर सहा विकेटने मात करत विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातील पराभवाचा बदला घेतला.
Nov 23, 2023, 10:47 PM ISTटीम इंडियाची यंग ब्रिगेड पराभवाचा बदला घेणार, ऑस्ट्रेलियाविरुद्ध Playing XI मध्ये 'या' खेळाडूंना संधी
Ind vs Aus T20 : एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा संपलीय आणि आता भारत-ऑस्ट्रेलियादरम्यान पाच सामन्यांची टी20 मालिका खेळवली जाणार आहे. यातला पहिला सामना आज विशाखापट्टनमध्ये संध्याकाळी 7 वाजता रंगणार आहे. या मालिकेत टीम इंडियाच्या युवा खेळाडूंची कसोटी लागणार आहे.
Nov 23, 2023, 05:01 PM ISTसूर्यकुमारच्या पहिल्या पत्रकार परिषदेला 2 पत्रकारांची हजेरी; रोहितच्या वेळेस होते 200 पत्रकार
Suryakumar Yadav First Press Conference As Captain: नुकताच वर्ल्ड कप संपला असून काही दिवसांमध्येच ही मालिका सुरु होत असल्याने अनेक दिग्गज खेळाडूंना आराम देण्यात आला आहे.
Nov 23, 2023, 09:57 AM IST'सावरायला वेळ लागेल, रोहित ड्रेसिंग रुममध्ये..'; सूर्यकुमार WC Final मधील पराभवाबद्दल स्पष्टच बोलला
Suryakumar Yadav On India Losing World Cup 2023: वर्ल्ड कपमधील अंतिम सामन्यातील पराभावाला 4 दिवस होत नाही तोच ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-20 मालिका सुरु होत असून संघाचं नेतृत्व रोहित शर्मा करत आहे.
Nov 23, 2023, 09:29 AM ISTInd Vs Aus | वर्ल्ड कपमधील पराभवानंतर भारत- ऑस्ट्रेलिया पुन्हा आमनेसामने
India Vs Australia T20 Series latest update
Nov 23, 2023, 09:00 AM IST'मी सगळ्यांना एकच गोष्ट सांगितली, की...'; कॅप्टन सूर्यकुमारचा यंग टीम इंडियाला मोलाचा सल्ला
Suryakumar Yadav On India Vs Australia T-20 Series: 19 नोव्हेंबर रोजी भारतीय संघ वर्ल्ड कप फायनलमध्ये पराभूत झाल्यानंतर चारच दिवसांमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धची ही मालिका सुरु होत आहे.
Nov 23, 2023, 08:46 AM ISTमोठी बातमी! रोहित शर्माची टी20 कारकिर्द संपल्यात जमा, बीसीसीआयने दिले संकेत
Rohit Sharma T20 Career : टीम इंडियाचा कर्णधार आणि आक्रमक सलामी फलंदाज रोहित शर्माची टी20 कारकिर्द जवळपास संपल्यात जमा आहे. रोहित शर्मा कदाचित टी20 प्रकारात यापुढे खेळताना दिसणार नाही. बीसीसीच्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे.
Nov 22, 2023, 08:42 PM IST