World Cup Complete Schedule: एका क्लिकवर जाणून घ्या वर्ल्ड कपच्या प्रत्येक सामन्याची वेळ, तारीख अन् ठिकाण
All You Need To Know About ICC Cricket World Cup 2023: क्रिकेटचा महाकुंभ अर्थात आयसीसी एकदिवसीय विश्वचषक सर्धेचं बिगूल वाजलंय. आजपासून विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होतेय. सलामीच्या सामन्यात गतविजेती इंग्लंड आणि उपविजेता न्यूझीलंडचा संघ आमने सामने असेल.
Oct 5, 2023, 01:03 PM ISTTeam India : वर्ल्डकपदरम्यानच टीम इंडियाच्या 'या' खेळाडूचा झाला घटस्फोट; कोर्टाने दिली मंजूर
Team India : आयसीसी वनडे वर्ल्डकपला ( ICC Men's Cricket World Cup ) सुरुवात होणार आहे. मात्र अशातच टीम इंडियाच्या एका खेळाडूबद्दल मोठी बातमी समोर येतेय. टीम इंडियाच्या एका खेळाडूचा घटस्फोट झाला आहे.
Oct 5, 2023, 10:00 AM ISTवर्ल्ड कपचा पहिला सामना 40,000 जण मोफत पाहणार, भाजप 'या' लोकांना देणार तिकिटं?
आयसीसी एकदिवसीय विश्वचषकाचा पहिला सामना 5 ऑक्टोबरला खेळवला जाणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये हा सामना होणार असून 40 हजार जणांना पहिला सामना मोफत पाहाता येणार आहे. यासाठी खास प्लान तयार करण्यात आलाय.
Oct 3, 2023, 08:08 PM IST'तो तर आमच्या जावयासारखा'; भारतीय क्रिकेटपटूबद्दल शाहरुखच्या विधानाने अनेकांच्या भुवया उंचावल्या
Damaad Jaisa Hain Humara Shah Rukh Khan Comment: शाहरुख खानला एका चाहत्याने सोशल मीडियावरुन प्रश्न विचारला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना शाहरुखने थेट तो जावयासारखा असल्याचं म्हटलं.
Sep 28, 2023, 08:27 AM ISTGlenn Maxwell Catch : पापणी पण लवली नाय अन् मॅक्सवेलने घेतला खतरनाक कॅच; पाहा Video
Glenn Maxwell Catch Video : विराट कोहलीसोबत चांगली पार्टनरशीप केली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या कॅप्टनचं टेन्शन वाढलं होतं. त्याचवेळी कमिन्सने गोलंदाजीत सुधारणा केली अन् मॅक्सवेलच्या हातात बॉल सोपवला.
Sep 27, 2023, 08:40 PM ISTहर्षा भोगले यांची भविष्यवाणी ठरली खरी, म्हणाले 'रोहित शर्मासोबत जर...'
Harsha Bhogle On Washington Sundar : ऑस्ट्रेलियाच्या डावानंतर समालोचक हर्षा भोगले यांनी भविष्यवाणी केली होती. ती आता खरी ठरताना दिसत आहे. नेमकं काय म्हणाला भोगले पाहा...
Sep 27, 2023, 07:42 PM ISTIND vs AUS : गोऱ्या स्मिथला ऊन सोसवेना पण कोहलीचं भलतंच चाललंय, Video पाहून तुम्हीही खदाखदा हसाल!
IND vs AUS Rajkot 3rd ODI : भारतात सामना होत असल्याने ऑस्ट्रेलियन खेळाडूंना उष्णतेचा सामना करावा लागला. अशातच सामन्यातील एक व्हिडीओ (Virat kohli funny Video) सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Sep 27, 2023, 04:52 PM IST'खेळपट्टी म्हणून रस्तेच बनवणार असू तर...'; भारतीय गोलंदाजांच्या धुलाईने हर्षा भोगले संतापले
India Vs Australia Rajkot ODI Harsha Bhogle Angry: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मालिकेतील अखेरच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याची निर्णय घेतला.
Sep 27, 2023, 03:57 PM ISTICC World Cup : एक चुकीचा निर्णय अन् खेळ खल्लास! रोहितच्या डोक्यात चाललंय काय? आश्विनबद्दल म्हणतो...
Cricket World Cup 2023 : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने आर अश्विनच्या (Ravichandran Ashwin) विश्वचषक खेळण्याच्या संधींबद्दल स्पष्ट वक्तव्य केलंय.
Sep 26, 2023, 08:56 PM ISTIndia vs Australia दरम्यानचा Final सामना किती वाजल्यापासून, कुठे Live पाहता येणार?
IND vs AUS 3rd ODI Free Live Streaming: भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये खेळवल्या जात असलेल्या एकदिवसीय मालिकेमधील तिसरा आणि भारताच्या दृष्टीने वर्ल्डकपच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा सामना राजकोटमध्ये होणार आहे.
Sep 26, 2023, 03:07 PM IST24 तासात बदलणार भारताचा वर्ल्डकपचा संघ? Playing XI मधलं 1 नाव पाहून बसेल धक्का
India vs Australia Rajkot ODI: भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धची 3 सामन्यांची मालिका 2-0 ने जिंकली असली तरी अंतिम सामना हा पहिल्या 2 सामन्यांपेक्षा अधिक महत्त्वाचा असणार आहे.
Sep 26, 2023, 10:59 AM ISTतिसऱ्या वन डेत रोहित-विराट-हार्दिकची एन्ट्री, अशी आहे Playing XI... हे खेळाडू बाहेर
India vs Australia: भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. यातले पहिले दोन सामने जिंकत टीम इंडियाने मालिका जिंकली आहे. पहिल्या दोन सामन्यांसाठी संघातील प्रमुख खेळाडूंना विश्रांती देण्यात आली होती.
Sep 25, 2023, 06:30 PM ISTODI WC 2023 : एका खेळीने सूर्याची वर्ल्ड कपमधली जागा पक्की, 'या' खेळाडूचं स्थान धोक्यात
ODI WC 2023 : गेल्या 19 महिन्यात टीम इंडियात सूर्यकुमार यादवला अनेकवेळा संधी मिळाली. पण टी20 च्या या स्टारला एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याला लौकीकाला साजेशी कामगिरी करता आलेली नव्हती. त्यामुळे त्याचं विश्वचषक स्पर्धेतील स्थानही धोक्यात आलं होतं.
Sep 25, 2023, 04:41 PM ISTसर्वोत्तम फॉर्ममध्ये असलेल्या शुभमन गिलसंदर्भात वर्ल्डकपआधीच भारतीय संघाचा मोठा निर्णय
India vs Australia Third ODI In Rajkot: भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धची 3 सामन्यांची मालिका 2-0 च्या फरकाने जिंकली आहे. पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये शुभमनने दमदार कामगिरी केलेली असतानाच आता संघाने एक मोठा निर्णय घेतला आहे.
Sep 25, 2023, 02:08 PM ISTKL Rahul : कधी कधी चुका...; ऑस्ट्रेलियाविरूद्ध वनडे सिरीज जिंकूनंही संतापला केएल. राहुल
KL Rahul Statement, IND vs AUS 2nd ODI : दुसरा वनडे सामना जिंकल्यानंतर टीम इंडियाने 2-0 अशी सिरीज देखील जिंकलीये. दरम्यान सिरीज जिंकल्यानंतरही टीम इंडियाचा कर्णधार केएल.राहुल निराश झाला आहे.
Sep 25, 2023, 01:47 PM IST