WTC Final: "जेव्हा देव अक्कल वाटत होता, तेव्हा...," माजी खेळाडू राहुल द्रविडवर संतापला
WTC Final 2023: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपध्ये (World Test Championship) ऑस्ट्रेलिया (Australia) संघाने सध्या वर्चस्व राखलं आहे. आज पाचव्या दिवशी निकाल अपेक्षित असून ऑस्ट्रेलिया संघ विजयी होत जागतिक कसोटीचं अजिंक्यपद मिळवेला असा अंदाज क्रिकेटतज्ज्ञ व्यक्त करत आहेत. यादरम्यान भारतीय संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविडवर (Rahul Dravid) टीका होताना दिसत आहे.
Jun 11, 2023, 02:17 PM IST
Virat Kohli चं चाललंय काय? LIVE सामन्यात शुभमन गिलसोबत असं काही केलं की...पाहा Video
Virat Kohli Viral Video: विराटने गिलसोबत (shubman gill) असं काही कृत्य केलं की सर्वांना हसू आवरता आलं नाही. विराटचं हे कृत्य कॅमेऱ्यात कैद झालंय. त्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर (Social Media) तुफान व्हायरल झाल्याचं दिसून येतंय.
Jun 11, 2023, 12:14 AM ISTWTC Final: भारत पार करणार ऑस्ट्रेलियाचं तगडं आव्हान? पाहा काय सांगतो इतिहास
WTC Final: भारत पार करणार ऑस्ट्रेलियाचं तगडं आव्हान; पाहा काय सांगतो इतिहास?
Jun 10, 2023, 09:27 PM ISTWTC Final : सर जडेजाने ओव्हल मैदानावर रचला इतिहास, नावावर केला मोठा रेकॉर्ड
WTC Final 2023 : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) दरम्यान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा (WTC) अंतिम सामना खेळवला जातोय. या सामन्यात ऑस्ट्रेलिया मजबूत स्थितीत आहे. सामना जिंकण्यासाठी भारतीय संघाला आता दुसऱ्या इनिंगमध्ये मैदानात तळ ठोकून उभं राहावं लागणार आहे.
Jun 10, 2023, 02:00 PM ISTWTC Final 2023 : दुखापतीमुळं दुसऱ्या डावातून रहाणे आऊट? स्वत:च केला मोठा खुलासा
Ajinkya Rahane : साधारण वर्षभराहून अधिक काळानंतर भारतीय कसोटी संघात अजिंक्य रहाणेला स्थान मिळालं. या संधीचं सोनं करण्यासाठीच जणू तो मैदानात आला. त्याची खेळी पाहून तरी हेच लक्षात येत होतं.
Jun 10, 2023, 12:10 PM IST
WTC Final: ऑस्ट्रेलियाकडून पुन्हा रडीचा डाव? पुरावा देत बासित अली यांचा Ball Tampering चा आरोप; पाहा Video
Ball Tampering In IND vs AUS Match: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये (WTC Final 2023) ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी बॉल टेम्परिंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पाकिस्तानचे माजी फलंदाज बासित अली (Basit Ali) यांनी घणाघाती आरोप केले आहेत.
Jun 9, 2023, 09:36 PM ISTVirat Kohli WTC Final: खचलेल्या टीम इंडियामध्ये विराटने भरला जोश; कांगारूंचा खेळ खल्लास, Instagram स्टोरी व्हायरल!
India vs Australia, Virat Kohli: दुसऱ्या दिवशी निराशाजनक कामगिरीमुळे टीम इंडियाचे फलंदाज खचले होते. सर्वांच्या चेहऱ्यावर स्पष्ट नाराजी दिसत होती. त्यानंतर विराट कोहलीने (Virat Kohli Instagram story) इन्टाग्राम स्टोरी शेअर केली आहे.
Jun 9, 2023, 07:33 PM ISTWTC Final 2023: "नेमकं काय सुरु आहे," मोहम्मद सिराजच्या 'त्या' कृतीवर सुनील गावसकर, रवी शास्त्री संतापले
WTC Final 2023: भारत आणि ऑस्ट्रिलेया (Ind vs Aus) संघात जागतिक कसोटी अजिंक्यपद (World Test Championship) जिंकण्यासाठी चुरस सुरु असताना भारतीय गोलंदाज मोहम्मद सिराज टीकाकारांच्या निशाण्यावर आहे. मोहम्मद सिराजच्या (Mohammad Siraj) एका कृतीवरुन सुनील गावसकर (Sunil Gavaskar) आणि रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
Jun 9, 2023, 04:25 PM IST
WTC Final: विराटला मिचेल मार्कचा चेंडू कळलाच नाही; Wicket वर गावसकर म्हणाले "त्याला अजिबात..."
WTC 2023 Final: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये (World Test Championship) ऑस्ट्रेलिया (Australia) भक्कम स्थितीत असून भारताची स्थिती मात्र अत्यंत बिकट दिसत आहे. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने 469 धावांचा डोंगर उभा केला असून, भारत मात्र 151 धावांवर 5 बाद अशा स्थितीत आहे. यामुळे भारतावर फॉलो-ऑनचं संकट आहे.
Jun 9, 2023, 02:07 PM IST
WTC Final 2023 : आयसीसीचा नियम विसरला का? Ajinkya Rahane वर नियम तोडल्याचा आरोप
WTC Final 2023 : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या सामन्यादरम्यान अजिंक्य रहाणेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर ( Social Media ) चांगलाच व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडीओनंतर क्रिकेट विश्वात एकच खळबळ उडालीये.
Jun 8, 2023, 08:32 PM ISTरोहित अन् कोहलीचा 'विराट' विक्रम! एकही चेंडू न खेळता धोनीला टाकलं मागे
WTC Final 2023 Rohit Sharma Virat Kohil: 7 जूनपासून ओव्हल मैदानावर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियादरम्यानच्या फायनलला सुरुवात झाली.
Jun 8, 2023, 09:29 AM ISTWTC Final मध्ये भारतीय संघाकडून मोठी चूक; ऑस्ट्रेलियाच्या शतकवीरामुळं रोहितचा तिळपापड?
WTC Final 2023 : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांतील अंतिम सामन्याला नुकतीच सुरुवात झाली. सामन्यातील पहिला दिवस ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी गाजवला.
Jun 8, 2023, 08:12 AM ISTIND vs AUS: टॉस जिंकत रोहित शर्माचा धक्कादायक निर्णय; 'या' खेळाडूला दिली संधी!
WTC Final 2023 IND vs AUS Live: कॅप्टन रोहितने संघात फक्त एकाच फिरकी गोलंदाजाला स्थान दिलंय. भारतीय टीममध्ये फक्त रवींद्र जडेजाला (Ravindra Jadeja) स्थान दिलंय.
Jun 7, 2023, 02:53 PM IST"मी धोनीकडून..."; WTC फायनल आधी भारतीय खेळाडूचं सूचक विधान
MS Dhoni WTC Final: अंतिम सामन्याआधीच या खेळाडूने केला धोनीचा उल्लेख.
Jun 7, 2023, 12:25 PM ISTWTC Final 2023 मध्ये मोडणार 'हे' 10 विक्रम; अंतिम सामना ठरणार ब्लॉकबस्टर
WTC Final 2023 : हा सामना आणखी एका कारणासाठीही खास असणार आहे. ते कारण म्हणजे विविध विक्रमांची रांग. भारतीय संघातील बरेच खेळाडू आणि ऑस्ट्रेलियातील खेळाडू काही विक्रम मोडीत काढणार आहेत, तर काहीजण विक्रमांची बरोबरी करताना दिसणार आहेत. चला जाणून घेऊया या विक्रमांबद्दल...
Jun 7, 2023, 11:53 AM IST