ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या फायनलसाठी टीम इंडियाची Playing XI जाहीर, 'या' खेळाडूंना संधी
ICC World Cup India vs Australia Final : विश्वचषकावर तिसऱ्यांदा नाव कोरण्यापासून टीम इंडिया आता फक्त एक पाऊल दूर आहे. थोड्याचवेळा भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान अंतिम सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी टीम इंडियाची प्लेईंग इलेव्हन जाहीर करण्यात आली आहे.
Nov 19, 2023, 01:35 PM ISTWorld Cup 2023 | सोलापुरात वर्ल्ड कप फिव्हर, पाहा काय म्हणतायत क्रिकेटप्रेमी
World Cup 2023 Fever In Kolhapur
Nov 19, 2023, 12:25 PM ISTWorld Cup 2023 | नरेंद्र मोदी स्टेडियमबाहेर 3 हजार पोलीस तैनात
World Cup 2023 India VS aus match security update Narendra Modi Stadium
Nov 19, 2023, 12:20 PM ISTWorld Cup 2023 | टीम इंडिया पोहोचली स्टेडियममध्ये
World Cup 2023 Arrive at Ahmedabad Narendra Modi Stadium
Nov 19, 2023, 12:05 PM IST'भारताला हरवायचं असेल तर..'; World Cup Final आधी गिलक्रिस्टने ऑस्ट्रेलियाला सांगितला फॉर्म्युला
World Cup Final India vs Australia Gilchris Tips: भारतीय संघाने वर्ल्ड कप 2023 मधील आतापर्यंतचे आपले सर्वच्या सर्व 10 सामने जिंकले आहेत. यामध्ये 9 साखली फेरीतील आणि 1 सेमी-फायलनच्या सामन्याचा समावेश आहे.
Nov 19, 2023, 09:39 AM ISTWorld Cup Final: टॉस जिंकल्यावर बॅटिंग करणार की बॉलिंग? रोहित स्पष्टच म्हणाला, 'मला वाटतं की टॉस..'
Toss India vs Australia 2023 World Cup Final: भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये सामना होणार आहे. या मैदानामध्ये 4 सामने यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये खेळवण्यात आलेत.
Nov 19, 2023, 08:31 AM ISTछोले-भटूरे विकणाऱ्या फॅनला राहुल द्रविडने दिलं खास गिफ्ट, ऐकून तुम्हालाही वाटेल आनंद
World Cup Final 2023 Ticket : वर्ल्ड कप फायनल मॅचपूर्वी कोलकाता येथे राहणारा आणि छोले-भटुरा विकणारा एक व्यक्तीही येथे दिसून आला. मनोज जैस्वाल असे या व्यक्तीचे नाव आहे.
Nov 19, 2023, 07:18 AM ISTविराट-शमी सॉलिड, मात्र टीम इंडियासाठी वर्ल्ड कप फायनलमध्ये 3 गोष्टींचा सर्वाधिक धोका
Ind Vs Aus Final: भारतीय संघ काही तासांत विश्वचषक 2023 च्या विजेतेपदाच्या सामन्यात प्रवेश करणार आहे. संघ सातत्याने चांगला खेळ करत आहे पण पहिल्या तीन मोठ्या समस्या भारतासाठी अंतिम फेरीत अडचणी निर्माण करू शकतात.
Nov 19, 2023, 06:42 AM ISTIND vs AUS Live Streaming: भारताची फायनल फ्रीमध्ये बघायचीय? 'येथे' करा क्लिक
IND vs AUS Live Streaming Free: भारतासह जगभरातील क्रिकेट चाहते वर्ल्ड कप 2023 मधील भारत-ऑस्ट्रेलियाचा सामना पाहण्यास उत्सूक आहेत.
Nov 19, 2023, 06:35 AM ISTWorld Cup 2023 : 'पोरांनो, वर्ल्ड कप जिंकाच.. स्वत:साठी नाही तर....', फायनलपूर्वी Hardik Pandya चा टीम इंडियासाठी खास संदेश!
Cricket World Cup 2023 Final : टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) याने व्हिडीओ शेअर करून टीम इंडियाला शुभेच्छा दिल्या आहेत. घोट्याला दुखापत झाल्यामुळे हार्दिक पांड्या वनडे विश्वचषकातून बाहेर पडला होता.
Nov 18, 2023, 07:42 PM ISTऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार हे काय बोलून गेला.. सांगितली स्वत:च्याच टीमची कमजोरी
WorldCup2023: अंतिम सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार टीम पेनने ऑस्ट्रेलियाची कमजोरी उघड केली आहे.
Nov 18, 2023, 07:19 PM ISTआर आश्विन भारत-ऑस्ट्रलिया वर्ल्ड कप फायनल खेळणार का? पत्रकारांच्या प्रश्नावर Rohit Sharma स्पष्टच म्हणाला...
IND vs AUS World Cup 2023 Final: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात क्रिकेट वर्ल्ड कप २०२३ चा फायनल चा सामना उद्या अहमदाबाद (Ahemdabad) मध्ये रंगणार आहे. त्या आधी पत्रकार परिषदेमध्ये (Press Conference) जेव्हा रोहित शर्माला प्लेइंग इलेव्हन आणि आर आश्विनवर प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा, रोहितने प्रामाणिकपणे उत्तर दिलं.
Nov 18, 2023, 06:36 PM ISTन्यूझीलंडला धूळ चारणाऱ्या मोहम्मद शमीचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध रेकॉर्ड कसा?
Mohammed Shamis record against Australia: मोहम्मद शमीच्या स्विंग आणि वेगाचीही बरीच चर्चा होत आहे. अशा परिस्थितीत पुन्हा एकदा सर्वांच्या नजरा शमीच्या गोलंदाजीवर खिळल्या आहेत.
Nov 18, 2023, 05:46 PM ISTIND vs AUS : भारत कि ऑस्ट्रेलिया यंदाचा वर्ल्ड कप कोण जिंकणार? फोटोशूट झाला अन् मिळाले शुभ संकेत
IND vs AUS World Cup 2023 Final: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर 19 नोव्हेंबर रोजी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये फायनलचा सामना रंगणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघाचे खेळाडू चांगल्या फॉर्ममध्ये असल्याने आता वर्ल्ड कप कोण जिंकणार? याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
Nov 18, 2023, 05:07 PM ISTIND vs AUS : वर्ल्डकपवर नाव कोरण्यासाठी शमीने आखली रणनीती, 'ही' युक्ती वापरत कांगारूंना गुंडाळणार
Mohammed Shami : हार्दिक पांड्याला दुखापतीमुळे वर्ल्ड कपमधून बाहेर जावं लागलं. हार्दिकच्या जागी कोण तर मोहम्मद शमीला संघात घेण्यात आलं. कॅप्टन रोहितचा विश्वासाला शमीने पूर्ण न्याय दिला. वर्ल्ड कपमधील प्रत्येक मॅचमध्ये शमीच्या गोलंदाजीपुढे चांगला चांगला खेळाडू निस्तनाभूत झाला.
Nov 18, 2023, 04:08 PM IST