india vs australia

'पहिल्या 10 ओव्हरमध्येच ठरेल भारत-ऑस्ट्रलिया फायनलचा निकाल', विराटचं कौतूक करत Ravi Shastri म्हणतात...

IND vs AUS Final, World Cup 2023 : डेव्हिड वॉर्नर, ट्रॅव्हिस हेड आणि मिचेल मार्श हे धोकादायक खेळाडू ठरत आहेत, त्यामुळे टीम इंडियासमोर हे मोठं आव्हान असेल, असं रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी म्हटलं आहे.

Nov 18, 2023, 03:53 PM IST

भारत 2023 WC चा वचपा काढणार? सौरव गांगुली म्हणाला 'जर भारताने ऑस्ट्रेलियाला...'

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार सौरव गांगुलीने सध्याच्या भारतीय संघाचं कौतुक केलं आहे. जर भारतीय संघाने आतापर्यंत केली आहे तशीच कामगिरी कायम ठेवली तर सहज ऑस्ट्रेलियाचा पराभव करेल असंही त्याने म्हटलं आहे. 

 

Nov 18, 2023, 12:26 PM IST

...तर भारत आणि ऑस्ट्रेलिया दोघांनाही मिळू शकतो वर्ल्डकप!, जाणून घ्या समीकरण

आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप 2023 आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. वर्ल्डकपचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 19 नोव्हेंबर (रविवार) रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. 

Nov 18, 2023, 10:05 AM IST

VIDEO: 'फक्त बॉल मारा आणि...'; सद्गुरूंनी भारतीय संघाला दिला वर्ल्डकप जिंकण्याचा मंत्र

World Cup 2023 Final AUS vs IND : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या वर्ल्डकपच्या अंतिम सामन्याकडे जगभरातले क्रिकेटप्रेमी डोळे लावून बसले आहेत. अशातच आध्यत्मिक गुरु सद्गुरू यांनी भारतीय संघाला जिंकण्यासाठी महत्त्वाचा सल्ला दिला आहे.

Nov 18, 2023, 09:14 AM IST

ना रोहित ना विराट! युवराज सिंग म्हणतो, 'या' खेळाडूला मॅन ऑफ द टुर्नामेंट द्या

Yuvraj Singh On Mohammed Shami : आपल्या घातक गोलंदाजीमुळे मोहम्मद शमीला मॅन ऑफ द टूर्नामेंटचा (Player of the Tournament) किताब मिळायला हवा, असं मत युवराज सिंग याने मांडलं आहे. फलंदाज तुम्हाला सामना जिंकवतात. मात्र, गोलंदाज तुम्हाला वर्ल्ड कप (World Cup 2023) जिंकून देतात, असंही युवराज सिंग याने म्हटलं आहे.

Nov 17, 2023, 08:27 PM IST

India vs Australia : वर्ल्ड कप फायनलमध्ये आश्विन खेळणार की नाही? Sunil Gavaskar यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणतात...

Ind Vs Aus World Cup 2023 : वर्ल्ड कप फायनलमध्ये आर आश्विनला (R Ashwin) संधी मिळू शकते, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. यावर आता लिटिल मास्टर सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Nov 17, 2023, 07:00 PM IST

मालामाल! भारताने वर्ल्ड कप जिंकल्यास BCCI करणार तब्बल इतक्या कोटींची कमाई

ICC World Cup 2023 : न्यूझीलंडचा धुव्वा उडवत टीम इंडियाने सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. आता अंतिम सामन्यात टीम इंडियाचा मुकाबला पाचवेळा वर्ल्ड कप विजेत्या ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. टीम इंडिया 2003 वर्ल्ड कप पराभवाचा बदला घेण्यासाठी मैदानात उतरणार आहे. 

Nov 17, 2023, 06:26 PM IST

श्रेयश अय्यरच्या बहिणीचा हॉट अंदाज, इन्स्टावर खूपच चर्चेत

Shrestha Iyet Hot Photos: श्रेष्ठा देखील श्रेयशप्रमाणे मस्तीखोर असल्याचं दिसून येतं. श्रेया तिच्या वैयक्तिक आयुष्यातील अपडेट इन्स्टाग्रामवर करत असते. श्रेष्ठा अय्यर एक डान्सर आहे. तिने इन्स्टाग्रामवर अनेक डान्स व्हिडीओ शेअर केले आहेत. 

Nov 13, 2023, 07:47 PM IST

...म्हणून आम्ही भारताविरुद्ध हारलो; पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानने सांगितलं खरं कारण

World Cup 2023 : वर्ल्ड कप 2023 मध्ये भारताकडून झालेल्या पराभवानंतर पाकिस्तानवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यांच्या फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. खुद्द पाकिस्तानचा यष्टिरक्षक मोहम्मद रिझवानने आपल्या संघातील उणीवा निदर्शनास आणून दिल्या आहेत. मोहम्मद रिझवान आपल्या संघाच्या त्रुटींबाबत दिली माहिती 

Oct 19, 2023, 05:17 PM IST

Suryakumar Yadav : टीम इंडिया अडचणीत असताना सूर्या मात्र हादडण्यात व्यस्त; कॅमेरा फोकस होताच दिलं असं रिएक्शन

Suryakumar Yadav : ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सामन्यात एकीकडे टीम इंडिया अडचणीत सापडली होती, तर दुसरीकडे डग आऊटमध्ये बसलेला सूर्यकुमार यादव मात्र बिंधास्त पोटपुजा करताना कॅमेरात कैद झाला. 

Oct 10, 2023, 01:43 PM IST

KL Rahul : के.एल राहुलचं शतक पूर्ण न झाल्याने टीम इंडियाचंही मोठं नुकसान; पाहा काय आहे नेमकं गणित?

KL Rahul :  के.एल राहुलला शतक पूर्ण करण्यासाठी 9 रन्सची गरज होती. या परिस्थितीत एक फोर मारून नंतर 6 लगावत शतक पूर्ण करण्याचा विचार के.एल राहुलने केला. मात्र यावेळी पहिलाच शॉट सिक्स गेल्याने राहुलचं शतक पूर्ण झालं नाही. मात्र राहुलचं शतक पूर्ण न झाल्याचा फटका टीम इंडियाला देखील बसला. 

Oct 10, 2023, 01:11 PM IST

IND vs AUS : 'मी ड्रेसिंग रूमच्या बाहेर पळत गेलो अन्...', आश्विनने सांगितला विराटच्या सुटलेल्या कॅचचा किस्सा!

R Ashwin On Virat Kohli : विराट कोहली जेव्हा मैदानात होता, तेव्हा आम्हाला विजयाची आशा होती. कोहलीचा कॅच जेव्हा हवेत गेलेला पाहिला, तेव्हा...

 

Oct 9, 2023, 03:53 PM IST

IND vs AUS : विराट कोहलीला स्पेशल मेडल मिळाल्यानंतर पांड्याने इशान किशनला का डिवचलं? पाहा VIDEO

World Cup 2023 : सोशल मीडियावर भारतीय संघाच्या ड्रेसिंग रुममधील एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये कोहलीला मेडल मिळाल्यानंतर पांड्याने इशान किशनला डिवचलं. 

 

Oct 9, 2023, 03:42 PM IST

KL Rahul : मैदानावर उतरताच विराटने मला सांगितलं की...; कोहलीने दिलेल्या कानमंत्राचा राहुलकडून खुलासा

KL Rahul : 3 विकेट्स गेल्यानंतर विराट ( Virat Kohli ) आणि राहुलने ( KL Rahul ) 165 रन्सची पार्टनरशिप करत भारताला विजयाच्या वाटेवर आणलं. यावेळी के.एल राहुलने उत्तम 97 नाबाद रन्स केले. यावेळी सामना संपल्यानंतर के.एल राहुलने एक मोठा खुलासा केला आहे. 

Oct 9, 2023, 09:09 AM IST

Virat Kohli : शतक हुकल्यानंतर किंग कोहलीला संताप अनावर, डोक्यावर आपटले हात अन्... पाहा Video

Virat Kohli Viral Video : टीम इंडिया (IND vs AUS) विजय मिळवला खरा पण विराट कोहलीला शतक पूर्ण करता आलं नाही. त्यामुळे ड्रेसिंग रूममध्ये तो निराश झाल्याचं दिसून आला.

Oct 8, 2023, 11:32 PM IST