विश्वविजेत्या संघाचा कर्णधार पॅट कमिन्सला ऑस्ट्रेलियात अशी वागणूक, Video पाहून धक्का बसेल
ICC World Cup 2023 : आयससी विश्वचषक स्पर्धा 2023 च्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने यजमान भारताचा सहा विकेट राखून पराभव केला. पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियन संघाने ही दमदार कामगिरी केली. या स्पर्धेनंतर पॅट कमिन्स मायदेशी परतला. पण तिथे त्याला मिळालेली वागणूक पाहून धक्का बसेल.
Nov 22, 2023, 02:34 PM ISTकुलदीप यादवच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवला, फायनलमधल्या भारताच्या पराभवानंतर अलर्ट
आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये अंतिम सामना खेळवण्यात आला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 6 विकेटने पराभव केला. या पराभवानबरोबरच 140 कोटी भारतीयांचं विश्वचषक जिंकण्याचं स्वप्नही भंगलं.
Nov 21, 2023, 02:28 PM ISTमैदानात घुसून विराटच्या खांद्यावर हात ठेवणाऱ्या 'त्या' व्यक्तीला 10 हजार डॉलरचं बक्षीस जाहीर
ICC World Cup 2023 : आयसीसी विश्वचषक संपून आता दोन दिवस उलटले आहेत. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा पराभव करत सहाव्यांदा विश्वचषकावर नाव कोरलं. दरम्यान अंतिम सामन्यात एक धक्कादायक घटना घडली होती. सुरक्षा कडं तोडून एक व्यक्ती चक्क मैदानात घुसला होता. या व्यक्तीाल आता 10 हजार डॉलरचं बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे.
Nov 21, 2023, 01:19 PM ISTभारत वर्ल्ड कप हरल्यानंतर मोदी ड्रेसिंग रुममध्ये जाऊन रोहितला म्हणाले, 'अरे थोडं...'; पाहा Video
Pm Narendra Modi Visit Team India Dressing Room : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी टीम इंडियाच्या (Team India) ड्रेसिंग रूममध्ये खेळाडूंची भेट घेतली होती. यावेळी ड्रेसिंग रूममध्ये जाऊन पंतप्रधानांनी टीम इंडियाच्या खेळाडूंना काय खास मेसेज दिला ते पाहूयात.
Nov 21, 2023, 11:00 AM ISTPat Cummins: विराटची विकेट जाताच पसरलेली शोककळा पाहून आनंद...; पॅट कमिंसने चाहत्यांच्या जखमेवर चोळलं मीठ
Pat Cummins: यंदाचा वर्ल्डकप जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या टीम इंडिया आणि चाहत्यांसाठी हा मोठा धक्का होता. या विजयानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिंसने टीम इंडियाचा किंग विराट कोहलीबाबत मोठं विधान केलं आहे.
Nov 21, 2023, 07:44 AM IST'डियर टीम इंडिया...', वर्ल्ड कप फायनलमधील पराभवानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा खास मेसेज!
Australia Won World Cup 2023 : ऑस्ट्रेलियाच्या ट्रेव्हिस हेडने दमदार फलंदाजी करत वर्ल्ड कपवर ऑस्ट्रेलियाचं नाव कोरलं आहे. टीम इंडियाच्या पराभावानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी पोस्ट करत टीम इंडियाचं सांत्वन केलं आहे.
Nov 19, 2023, 10:04 PM ISTInd vs Aus Final : विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियावर पैशांची बरसात, टीम इंडियाला किती प्राईजमनी?
ICC World cup Australia World Champion : ऑस्ट्रलियाने सहाव्यांदा क्रिकेट विश्वचषकावर नाव कोरलं आहे. आयसीसी विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा सहा विकेट राखून पराभव केला. या विजयाबरोबर ऑस्ट्रेलिया संघावर पैशांची बरसात झाली आहे.
Nov 19, 2023, 09:56 PM ISTIND vs AUS : 130 कोटी भारतीयांचं स्वप्नभंग! टीम इंडियाचा पराभव करून ऑस्ट्रेलिया सहाव्यांदा 'विश्वविजेता'
India vs Australia : तुम्हाला सांगण्यास दुख: होतंय की, ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा पराभव करून ऑस्ट्रेलियाने 6 व्यांदा वर्ल्ड कपवर नाव कोरलं आहे.
Nov 19, 2023, 09:21 PM ISTExplained : सूर्यकुमारच्या आधी जडेजाला बॅटिंगला का पाठवलं? पाहा काय होतं कॅप्टन रोहितचं लॉजिक?
India vs Australia, World Cup final : वर्ल्ड कप फायनल सामन्यात भारताच्या फलंदाजीवेळी श्रेयस अय्यर बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) मैदानात येणं अपेक्षित होतं. मात्र, त्याच्या जागी रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) मैदानात आला. जड्डूला नंबर 6 वर फलंदाजी करायला का पाठवलं? याचं उत्तर पाहुया...
Nov 19, 2023, 08:34 PM ISTIND vs AUS : टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला दिलं 241 धावांचं आव्हान, मोहम्मद शमीकडून सर्वांना आशा!
IND vs AUS, World Cup 2023 : टीम इंडियाने (Team India) दिलेल्या माफक आव्हानसामोर आता टीम इंडियाच्या गोलंदाजांची कसोटी लागणार आहे. त्यामुळे आता 130 कोटी भारतीयाचं स्वप्नभंग होणार का? याची धास्ती सर्वांना बसली आहे.
Nov 19, 2023, 05:58 PM ISTIND vs AUS Final : वर्ल्डकपमध्ये भारतासाठी मोहम्मद शमी लकी? काय सांगते कुंडली?
IND vs AUS Final : वर्ल्ड कप सेमीफायनलमध्ये मोहम्मद शमीने 7 विकेट घेत इतिसहास रचला होता. त्याने इतिहासात सर्वात जलद गतीने 50 बळी घेण्याचा विक्रम केला आहे. त्यामुळे कांगारुला फायनलमध्ये शमीकडून धोका असल्याचं म्हटलं आहे. फायनल सामन्यात शमी पुन्हा कमाल दाखवून कांगारूला गुंडाळेल का? काय सांगते शमीची कुंडली पाहूयात.
Nov 19, 2023, 05:34 PM ISTरोहित शर्माने बनवला रेकॉर्ड, 'असं' करणारा पहिला बॅट्समन
Rohit Sharma Runs Record:रोहितने या वर्ल्डकपच्या 11 सामन्यांमध्ये 54.27 च्या सरासरीने 597 रन्स केले. कॅप्टन म्हणून श्रीलंकेच्या महेला जयवर्धनेने जास्त रन्स बनवले आहेत. जयवर्धनेने वर्ल्ड कप 2007 मध्ये 548 रन्स बनवले होते. तेव्हा त्यांची टीम फायनलमध्ये हरली होती.
Nov 19, 2023, 04:44 PM IST'या' भारतीय क्रिकेटर्सवरुन ठेवा आपल्या मुलांची नावे
World Cup 2023: शुभमन कमी वयात प्रसिद्ध झाला आहे. याचे नाव तुम्ही मुलाला देऊ शकता.ईशान हे नाव देखील अनेक लहान मुलांना दिले जाते.आपल्या मुलाला श्रेयश अय्यरचे नाव देऊ शकता. जसप्रीतच्या फॅन्सची संख्या मोठी आहे. तुम्ही आपल्या मुलाला जसप्रित नाव देऊ शकता. या लिस्टमध्ये युजवेंद्र नावदेखील येते. तुम्ही मुलाला युजवेंद्र नाव देऊ शकता. तुम्ही तुमच्या मुलाला ऋषभ हे नाव देऊ शकता.
Nov 19, 2023, 04:07 PM ISTIndia vs Australia : शुभमनने केली विराटसारखीच चूक, रोहितचा पारा चढला; पाहा Video
Rohit Sharma Angry Video : टॉस जिंकून पॅट कमिन्सने स्वत:च्या पायावर दगड मारलाय, असं वाटत होतं. मात्र, कॅप्टन रोहित शर्मा आणि शुभमन गिल (Shubhman Gill) यांनी चांगली सुरूवात करून दिली. शुभमनने एक चूक केली अन् सामन्याचं पारडं फिरलं.
Nov 19, 2023, 03:22 PM ISTऑस्ट्रेलियाचा पहिलाच निर्णय भारताच्या पथ्यावर! World Cup आपणच जिंकणार हे निश्चित?
World Cup 2023 Final India vs Australia Toss : भारतीय संघाला ऑस्ट्रेलियन संघाने प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं आहे. भारतीय संघ या स्पर्धेमध्ये एकही सामना हरलेला नाही.
Nov 19, 2023, 02:00 PM IST