मुंबई : टीम इंडियाचा वर्ल्डकप सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने पराभव केल्यानंतर ही जाहिरात स्टार स्पोर्टसवर दाखवण्यात आली नाही. मात्र ऑस्ट्रेलियाला जर टीम इंडियाने हरवलं असतं, तर ही जाहिरात स्टार स्पोर्टसवर दाखवण्यात आली असती असं म्हटलं जात आहे, पण स्टार स्पोर्टसने ही जाहिरात खरोखर बनवली होती किंवा नाही याचा कोणताही पुरावा समोर आलेला नाही, मात्र हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे, तसेच हा व्हिडीओ सर्वोत्कृष्ट असल्याच्या प्रतिक्रिया नेटीझन्सने दिल्या आहेत. या व्हिडीओत रणवीर कपूर देखिल दिसून आला आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.