holi 2024

Holi 2024 विविध राज्यांची परंपरा सांगणारा होळीचा सण! भारतात कशी साजरी करतात रंगपंचमी

हिंदू धर्मात पंचमहाभुतांची पुजा केली जाते. होळी अग्नीदेवतेचं प्रतिक मानलं जातं, त्यामुळे होळीचा सण भारतात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. वसंत ऋतूचं आगमन होताच होळी येते. हिंदू पुराणानुसार होळीच्या अनेक दंतकथा सांगितल्या जातात. 

Mar 15, 2024, 03:11 PM IST

Shukra-Mangal Yuti: होळीच्या दिवशी मंगळ-शुक्राची होणार युती; 'या' राशींना प्रत्येक कार्यात मिळणार यश

Shukra And Mangal Yuti: मंगळ धैर्य, निर्भयता, रक्त, संपत्ती आणि मोठा भाऊ यांचा कारक आहे, तर शुक्र वैभव, संपत्ती, ऐश्वर्य, विलास, भौतिक सुख आणि वैवाहिक जीवनाचा कारक आहे. होळीच्या दिवशी या दोन ग्रहांच्या संयोगाची निर्मिती काही राशींसाठी फायदेशीर ठरू शकते. 

Mar 14, 2024, 05:12 PM IST

Holi 2024 होळीसाठी खास टिप्स, असा करा स्टायलिश लूक

आजकाल प्रत्येक सण आणि कार्यक्रमानुसार कपड्यांची युनिक स्टाईल आणि फॅशन्स हा तरूणांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे.

Mar 13, 2024, 05:11 PM IST

Holi 2024 होळी खेळताना 'अशी' घ्या त्वचेची काळजी

रंगांची उधळण आणि उत्साहाचा सण म्हणून 'होळी' साजरी करतात. पूर्वीच्या काळी होळी नैसर्गिक रंगांनी खेळली जात असतं. त्या रंगांमुळे त्वचेला किंवा शरीराला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नव्हता. मात्र आता तसं होत नाही. काळ बदलला तसं सण साजरे करण्याची पद्धत ही बदलत गेली. 

Mar 13, 2024, 02:28 PM IST

Holi 2024 : होळीपूर्वी 'या' शुभ कामांना लागणार ब्रेक, जाणून घ्या का? मात्र ही 5 कामं केल्यास मिळेल सुख समृद्धी

Kharmas 2024 : देशभरात प्रत्येकाला वेध लागले आहेत ते होळीचे. पण या होळीपूर्वी काही शुभ कार्यांवर बंदी असते याबद्दल तुम्हाला माहिती आहे का? ते कुठले शुभ कार्य आहेत. शिवाय याकाळात 5 कामं केल्यास सुख समृद्धी मिळते असं म्हणतात. 

Mar 13, 2024, 02:11 PM IST

Holi 2024 Date : होळी आणि धुलिवंदन कधी? चंद्रग्रहण सावली असल्याने जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजा विधी

HoliKa Dahan 2024 Date and Time : पंचांगानुसार यंदा पौर्णिमा तिथी दोन दिवस आल्यामुळे होळीच्या तारखेबद्दल संभ्रम निर्माण झाले आहे. अशात होलिका दहन म्हणजे होळी आणि रंगाची उधळणाची नेमकी तारीख, वेळ आणि पूजा विधी जाणून घ्या.

Mar 13, 2024, 11:56 AM IST

होळीचा रंग त्वचा आणि केसांवरून कसा काढायचा? पाहा उपाय

  होळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून रंग खेळण्यास बरेच जण उत्सुक आहेत. देशभरात रंगांचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पण रंग खेळताना बरेच जण केमिकलयुक्त रंगांचा (chemical colors) वापर करताना दिसतात. मात्र या रंगांचा आपल्या त्वचेवर खूप वाईट परिणाम होतो. 

Mar 12, 2024, 04:53 PM IST

Holi 2024 : होलिका दहनाच्या दिवशी 6 विशेष योग! पूजेचे मिळतील दुप्पट फळ, कसं ते जाणून घ्या

Holi Holika Dahan 2024 : यावर्षी धुलिवंदन म्हणजे होलिका दहनाच्या दिवशी विशेष योग जुळून आले आहेत. या शुभ योगावर होलिकाची पूजा केल्याने व्यक्तीला सुख, समृद्धी आणि संपत्तीचे आशीर्वाद प्राप्त होईल, अशी मान्यता आहे. 

Mar 12, 2024, 01:13 PM IST

Chandra Grahan 2024 : होळीला केवळ ग्रहणच नाही तर सूर्य आणि राहूचा संयोगही घातक, 'या' राशीच्या लोकांना राहावं लागेल सुरक्षित

Lunar Eclipse 2024 : होळीच्या दिवशी चंद्रग्रहणासोबतच मीन राशीत ग्रहण योग निर्माण होणार आहे. ज्योतिषशास्त्रात ग्रहण योग हा अतिशय अशुभ मानला जातो. 

Mar 10, 2024, 12:10 PM IST

Holi 2024 Date : यंदा होळी, धुलिवंदन आणि रंगपंचमी कधी आहे? जाणून घ्या तिथी, शुभ मुहूर्त आणि महत्त्व

Holi 2024 : हिंदू धर्मात होळी सणाला विशेष महत्त्व आहे. देशभरात वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या प्रकारे होळीचा सण साजरा करण्यात येतो. होळीचा सण म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजयाचं प्रतिक मानला जातो. यावर्षी होळी, धुलिवंदन आणि रंगपंचमीचा सण कधी आहे जाणून घ्या. 

Feb 26, 2024, 10:23 AM IST

Holi 2024 : तब्बल 100 वर्षांनंतर होळीला चंद्रग्रहण! 'या' राशींच्या लोकांसाठी सुरु होणार गोल्डन टाइम

Holi 2024 : यंदा होळीवर चंद्रग्रहणाचं सावट असणार आहे. तब्बल 100 वर्षांनंतर होळीला चंद्रग्रहण असून ते काही राशींसाठी गोल्डन टाइम घेऊन येणार आहे. 

Feb 17, 2024, 01:57 PM IST

Holi Chandra Grahan 2024 Date : होळीला चंद्रग्रहण असल्याने सण साजरा करता येणार का? जाणून घ्या तारीख आणि शुभ मुहूर्त

Chandra Grahan on Holi 2024 : होळीला चंद्रग्रहण आल्यामुळे हा सण साजरा करायचा की नाही असा संभ्रम सर्वसामान्यांना पडला आहे. शास्त्र काय सांगतं जाणून घेऊयात. 

Feb 16, 2024, 01:07 PM IST

Valentine's Day Special : प्राचीन काळात साजरा व्हायचा प्रेमाचा दिवस; मदनोत्सव आणि ती प्रेम कहाणी तुम्हाला माहिती आहे का?

Valentine's Day 2024 : प्राचीन काळातही प्रेमाचा दिवस साजरा व्हायचा. मदनोत्सव कोणाच्या प्रेम कहाणीला समर्पित आहे, तुम्हाला माहिती आहे का? 

Feb 13, 2024, 12:43 PM IST

Chandra Ketu Yuti: 100 वर्षांनंतर कन्या राशीत चंद्र-केतूची युती; 'या' राशींच्या अडचणी वाढणार

Chandra Ketu Yuti: 23 फेब्रुवारी रोजी चंद्र कन्या राशीत प्रवेश करणार आहे. यावेळी चंद्र आणि केतू यांचा संयोग होणार आहे. चंद्र आणि केतू यांच्या संयोगामुळे पौर्णिमेला ग्रहण होईल. जवळजवळ 100 वर्षांनंतर ही युती तयार होत आहे.

Feb 13, 2024, 10:54 AM IST

Mahashivratri 2024 : 'या' वर्षातील महाशिवरात्री कधी? तारीख, पूजा मुहूर्त आणि विधी जाणून घ्या

Mahashivratri 2024 : देशभरात महाशिवरात्रीला विशेष महत्त्व आहे. यंदाची महाशिवरात्री दरवर्षीपेक्षा अतिशय खास आहे. यादिवशी शिवलिंगात भगवान शंकराचा वास असतो असं म्हणतात. 

Feb 10, 2024, 11:07 AM IST