holi 2024

Horoscope 24 March 2024 : होळीचा आजचा दिवस कोणासाठी होणार पुरणपोळीसारखा गोड? जाणून घ्या तुमचं राशीभविष्य

Holi Horoscope 24 March 2024 : आज फाल्गुन पौर्णिमा म्हणजे होळीचा सण...आजच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग, रवी योग आणि अमृत सिद्धी योगसह धनशक्ती योग असल्याने होळीचा दिवस तुमच्यासाठी पुरणपोळीसारखा गोड होणार का? जाणून घ्या आजचं राशीभविष्य

Mar 24, 2024, 08:18 AM IST

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! होळीच्या दिवशी घराबाहेर पडणार असाल तर 'हे' वाचाच

Mumbai News : रविवारी मुंबईकरांचे हाल होणार असून रविवारी (24 मार्च) होळीच्या दिवशी रेल्वेच्या मेगाब्लॉक असणार आहे. होळी त्यात रेल्वे ब्लॉकमुळे मुंबईकरांना लेटमार्कचा सामना करावा लागणार आहे. 

Mar 23, 2024, 02:39 PM IST

होळीच्या दिवशी भद्राचं सावट, 1 तासांचा शुभ मुहूर्त, जाणून घ्या पंचांगकर्ते आनंद पिंपळकर यांच्याकडून होलिका दहनाबद्दल

Holi 2024 : यंदा होळीवर भद्राची सावली असल्याने नेमकं होलिका दहन कधी करायचं, असा संभ्रम सर्वसामान्यांमध्ये आहेत. तुमच्या या प्रश्नाचं उत्तर आनंद वास्तू आणि ज्योतिषशास्त्र तज्ज्ञ आनंद पिंपळकर यांनी केलंय. 

Mar 23, 2024, 02:38 PM IST

Holi 2024 : होळीला भरपूर भांग प्यायलात, या घरगुती उपायांनी दूर करा हँगओव्हर

Holi 2024 : होळी हा सण रंगाचा आणि उत्सवाचा सण आहे. या दिवशी भांग देखील घेतली जाते. दुसऱ्या दिवशी भांग प्यायलाचा हँगओव्हर उतरवण्यासाठी काय आहेत घरगुती उपाय.

Mar 23, 2024, 01:16 PM IST

होळीच्या दिवशी अंकशास्त्रानुसार 6, 15, 24 या जन्मतारखेच्या लोकांनी समृद्धीसाठी 'या' गोष्टी करा!

Holi NumerologyTips in Marathi : होळीच्या शुभ मुहूर्तावर 6, 15, 24 या जन्मतारखेच्या लोकांवर माता लक्ष्मीची कृपा राहावी म्हणून अंकशास्त्र तज्ज्ञ डॉ. कविता ओझा काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. 

Mar 23, 2024, 12:49 PM IST

Holi 2024 : होळीला फॅशन म्हणून नव्हे तर 'या' साठी घालतात पांढरे कपडे! कारण जाणून तुम्ही परिधान करणार

Holi 2024 : होळीला आजकाल पांढरे कपडे घालण्याचा ट्रेंड आला आहे. खरं तर पांढरे कपडे परिधान करण्यामागे फॅशन नाही तर महत्त्वाचं कारण आहे. ते कारण जाणून तुम्हीपण या होळीला आवर्जून पांढरे वस्त्र घालाल. 

Mar 23, 2024, 11:57 AM IST

Balarista Dosh: होळीच्या दिवशी चंद्र ग्रहणासोबत बालरिष्ट दोष; 'या' व्यक्तींनी राहावं सावध

Holi 2024 Grahan And Balarista Dosh: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, सध्या मीन राशीमध्ये मायावी ग्रह राहू आहे. याशिवाय सूर्यही मीन राशीत असणार आहे. यावेळी सूर्य आणि राहूच्या संयोगामुळे ‘ग्रहण योग’ही तयार होत आहे.

Mar 22, 2024, 04:46 PM IST

Holika Dahan 2024 : होळीची राख कपाळावर का लावली जाते? काय आहे यामागील वैज्ञानिक आणि धार्मिक कारण?

Holika Dahan 2024 Vibhuti : येत्या 24 मार्चला होलिका दहन असणार आहे. हा दिवस म्हणजे वाईटावर चांगला वृत्तीचा विजय म्हणून साजरा करण्यात येतो. होळीची पूजा केल्यानंतर होळीची राख अतिशय महत्त्वाची असते. 

Mar 22, 2024, 04:22 PM IST

Holi 2024 | होळी खेळल्यानंतर गुढीपाडव्याकरीता 'अशी' घ्या चेहऱ्याची काळजी

होळीसाठी बाजारात मिळणारे रंग हे केमिकलयुक्त  असल्याने त्याचा परिणाम त्वचेवर होतो. यंदा होळी झाल्यानंतर लगेच काही दिवसातच गुढीपाडवा येत आहे. त्यामुळे रंग खेळून झाल्यानंतर त्वचेची काळजी कशी घ्यावी हे जाणून घेऊयात. 

Mar 22, 2024, 03:42 PM IST

होळीला सुख समृद्धीसाठी अंकशास्त्रानुसार 5, 14, 23 या जन्मतारखेच्या लोकांनी घरात आणावे 'हे' रोप!

Holi NumerologyTips in Marathi : होळीला 5, 14, 23 या जन्मतारखेच्या लोकांच्या आयुष्यात नांदावी म्हणून अंकशास्त्र तज्ज्ञ डॉ. कविता ओझा यांनी उपाय सांगितला आहे. 

Mar 22, 2024, 03:28 PM IST

अंकशास्त्रानुसार 4, 13, 22, 31 जन्मतारखेच्या लोकांनी होळीच्या दिवशी 'या' अवयवाची काळजी घ्यावी!

Holi NumerologyTips in Marathi : अंकशास्त्रानुसार 4, 13, 22, 31 या तारखेला जन्मलेल्या लोकांच्या मूलांक हा 4 असतो.  क्रमांक 4 हा राहूशी निगडीत असल्याने या लोकांनी होळीच्या दिवशी एक काम नक्की करायला पाहिजे असा सल्ला अंकशास्त्र तज्ज्ञ यांनी दिला आहे. 

Mar 22, 2024, 01:39 PM IST

Holi 2024 : होळीनिमित्त जाणून घेऊया 'क' अक्षरावरुन श्रीकृष्णाची नावे आणि अर्थ

K Letter Hindu Baby Names Lord : होळी आणि श्रीकृष्णाचं नातं हे अतिशय खास आहे. या होळी आणि धुळवडीच्या निमित्ताने आणि श्रीकृष्णाची 'क' अक्षरावरुन नावे जाणून घेऊया. 

Mar 22, 2024, 01:09 PM IST

Holi Celebration: धुळवडीत रंग लागलेल्या नोटा बाजारात वापरु शकतो का? समजून घ्या RBI चा नियम

Holi 2024: होळी साजरी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी धुळवड खेळली जाईल. दरम्यान अनेकदा आपल्या खिशातील नोटांना हा रंग लागतो. यामुळे त्या बाजारात, दुकानात स्विकारल्या जातील की नाही अशी शंका असते. दरम्यान यासंबंधी आरबीआयचा नियम काय सांगतो हे समजून घ्या. 

 

Mar 22, 2024, 12:54 PM IST

होळीच्या दिवशी 3, 12, 21, 30 जन्मतारखेच्या लोकांनी 'या' रंगाचे कपडे घालू नयेत!

Holi NumerologyTips in Marathi : अंकशास्त्रानुसार 3, 12, 21, 30  या तारखेला जन्मलेल्या लोकांच्या मूलांक हा 3 मानला जातो. होळीचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी 3, 12, 21, 30  या जन्मतारखा असलेल्या लोकांनी काय करावं, अंकशास्त्र तज्ज्ञ काय म्हणतात जाणून घ्या 

Mar 22, 2024, 12:27 PM IST

रंग आणि फुलांसोबत वाराणसीत चितेच्या भस्माची उधळण; मसान होळीच्या अद्भूत उत्सावाचे पाहा फोटो

Masan Holi 2024 : लाडू, फुलं आणि काठ्यांसोबतच वाराणसीमध्ये चितेच्या भस्मासोबत होळी खेळली जाते. या अद्भूत आणि अनोखी होळी पाहण्यासाठी मोठ्या संख्येने विदेशी पर्यटक आले होते. 

Mar 22, 2024, 11:41 AM IST