holi 2024

2024 ची होळी नेमकी कधी?

2024 ची होळी नेमकी कधी?

Jan 23, 2024, 06:18 PM IST

Chandra Grahan 2024 : आगामी वर्षात 2024 मध्ये होळी असणार वर्षातील पहिलं चंद्रग्रहण, 'या' राशींना मिळणार नशिबाची साथ

Chandra Grahan 2024 : आगामी नवीन वर्षात 2024 मध्ये वर्षातील पहिलं चंद्रग्रहण कधी आहे. चंद्रग्रहण भारतात दिसणार आहे का? कुठल्या लोकांसाठी चंद्रग्रहण शुभ ठरेल जाणून घ्या. 

 

Dec 24, 2023, 11:24 AM IST

2024 Festival Calendar : नवीन वर्षात 2024 मध्ये होळी, गणेशोत्सव कधी? जाणून घ्या संपूर्ण सणांची यादी

2024 Festival List : नवीन वर्षाचे वेध सर्वांना लागले आहे. अशात नवीन वर्षात मकर संक्रातने सणाला सुरुवात होते. अशातच 2024 मध्ये होळी, श्रावण महिना, गणेशोत्सव, दिवाळी कधी आहे, हे जाणून घ्या आणि सुट्ट्यांची आतापासून प्लनिंग करा. 

Dec 13, 2023, 07:27 PM IST

2024 मध्ये कधी आहे दिवाळी, रक्षाबंधन?

2024 festival season:श्रीकृष्ण जन्म म्हणजेच जन्माष्टमी 26 ऑगस्टला साजरी केली जाईल. शारदीय नवरात्री 3 ऑक्टोबरला सुरु होईल ते 11 ऑक्टोबरपर्यंत असेल. विजयादशमी शनिवार, 12 ऑक्टोबरला साजरी केली जाईल. सुवासिणींचा दिवल करवाचौथ रविवार, 20 ऑक्टोबरला साजरे केले जाईल. दिव्यांचा सण दिवाळी गुरुवार, 31 ऑक्टोबर रोजी साजरी केली जाईल. 

Dec 10, 2023, 02:45 PM IST

होळीच्या दिवशी 'या' मंत्रांचा करा जाप! घरात पैशांचा पडेल पाऊस

Holi Dahan Upay: होळी हा सण अख्खा देशात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हा सण एखाद्या दिवाळी सारखा असतो. देशातील प्रत्येक राज्यात हा सण वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो. फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला येणाऱ्या या सणाच्या दिवशी (Astro tips) काही मंत्रांचा जाप केला तर घरावर लक्ष्मीची कृपा राहते. 

Mar 4, 2023, 01:19 PM IST

Holi 2023 : होळी खेळण्यापूर्वी हे नियम माहिती करुन घ्या!

Holi Guideline : होळी खेळताना नियम मोडले तर कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलिसांनी दिली आहे. 

Feb 28, 2023, 09:08 AM IST