hindu

देशाचं नाव बदलण्याची चर्चा : पण आपल्या देशाला 'भारत' आणि 'इंडिया' नावं पडली कशी?

How did India Get its Name: देशाचं नाव बदलण्याचा विचार केंद्रामध्ये सत्तेत असलेलं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार करत असल्याचा दावा काँग्रेसनं केला असून यासाठी एक पत्र कारणीभूत ठरलं आहे. पण आपल्या देशाला ही 2 नावं पडली तरी कशी?

Sep 5, 2023, 02:46 PM IST
Nashik Hindu Janaakrosh Morcha PT1M11S

Nashik | लव्ह जिहादविरोधात चांदवडमध्ये हिंदू जनआक्रोश मोर्चा

Nashik Hindu Janaakrosh Morcha
Nashik | लव्ह जिहादविरोधात चांदवडमध्ये हिंदू जनआक्रोश मोर्चा

Sep 3, 2023, 02:15 PM IST

'जर दुसऱ्यांसोबत फिरायचं असेल तर...', हिंदू मित्रासह फिरणाऱ्या तरुणीला मुस्लीम तरुणांनी घेरलं, VIDEO व्हायरल

बंगळुरुत हिंदू मित्रासह फिरण्यासाठी गेलेल्या मुस्लीम तरुणीला रस्त्यावरच घेरत गैरवर्तन करण्यात आलं. जर इतर तरुणांसह फिरायचं असेल तर बुरखा काढून जात जा, उगाच आमची बदनामी करु नको असं मुस्लीम तरुण यावेळी तिला सुनावतात. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

 

Aug 28, 2023, 01:46 PM IST

काश्मीरमध्ये 600 वर्षांपूर्वी मुस्लीम नव्हते; पंडित धर्मांतर करुन मुस्लीम झाले : गुलाम नबी आझाद

Ghulam Nabi Azad On Hindu Muslim: एका सार्वजनिक कार्यक्रमामध्ये बोलताना गुलाम नबी आझाद यांनी हिंदू आणि मुस्लिमांसंदर्भात भाष्य केलं असून त्यांनी 600 वर्षांपूर्वी काश्मीरमध्ये मुस्लीम नव्हते असंही म्हटलं आहे. त्यांनी व्यक्त केलेल्या या मतामुळे नवीन वादाला तोंड फुटलं आहे.

Aug 17, 2023, 02:29 PM IST

ज्ञानवापीचा सर्व्हे होणारच! मुस्लिम पक्षाची याचिका हायकोर्टानं फेटाळली

Gyanvapi Case Updates : मुस्लीम पक्षाची याचिका अलाहबाद उच्च न्यायालयानं फेटाळल्यानंतर आता ज्ञानवापीमध्ये एएसआय सर्व्हे होणार असल्याचं आता स्पष्ट झालं आहे. 

Aug 3, 2023, 10:14 AM IST

'इस्लाममध्ये लिव्ह-इनमध्ये राहणं चुकीचं', हायकोर्टाने फेटाळली मुस्लीम तरुणासह राहणाऱ्या हिंदू तरुणीची याचिका

Court News: अलाहाबाद हायकोर्टाच्या (Allahabad High Court) लखनऊ खंडपीठाने (Lucknow Bench) हिंदू महिलेच्या याचिकेवर सुनावणी करताना इस्लाममध्ये (Islam) लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणं चुकीचं असल्याचं म्हटलं आहे. पोलीस आपला छळ करत असल्याचा आरोप करत तिने सुरक्षेची मागणी केली होती. पण कोर्टाने तिची याचिका फेटाळून लावली. 

 

Jun 26, 2023, 09:36 AM IST

लग्न मोडलंत आमचं मनोबल नाही! हिंदू तरुण आणि मुस्लीम तरुणी आज पुन्हा विवाहबंधनात अडकणार, पोलिसांना आव्हान

Viral News: केरळमध्ये (Kerala) 21 वर्षीय हिंदू (Hindu) तरुण आणि 18 वर्षीय मुस्लीम (Muslim) तरुणी विवाहबंधनात अडकणार आहे. काही दिवसांपूर्वीच पोलिसांनी त्यांच्या लग्नात विघ्न आणलं होतं. पोलीस तरुणीला लग्नाआधी मंदिरातून खेचून नेत असल्याचा व्हिडीओ (Video) व्हायरल (Viral) झाला होता. 

 

Jun 21, 2023, 09:53 AM IST

आताची मोठी बातमी! 'आदिपुरुष'चे लेखक मनोज मुंतशिर यांच्या जीवाला धोका? मुंबई पोलिसांकडे मागितली सुरक्षा

आदिपुरुष चित्रपटाच्या डायलॉग्सवरुन प्रचंड वाद सुरु आहे. देशभरात अनेक ठिकाणी विरोध प्रदर्शन केलं जात आहे. चित्रपटाचे संवाद लेखक मनोज मुंतशिर यांनी मुंबई पोलिसांकडे सुरक्षेची मागणी केली आहे. 

Jun 19, 2023, 03:15 PM IST

"...तर हिंदू अमेरिकेचा पुढील राष्ट्राध्यक्ष ठरवतील," कोणी केलं हे विधान?

अमेरिकेचं (USA) सत्ताकेंद्र मानल्या जाणाऱ्या कॅपिटल हिलमध्ये (Capital Hill) बुधवारी हिंदू-अमेरिकी शिखर संमेलनाचं (Hindu American Summit) आयोजन करण्यात आलं होतं. हिंदू-अमेरिकी समुदायाला समर्थन देणारे अनेक अमेरिकी खासदार या संमेलनात सहभागी झाले होते. 

 

Jun 15, 2023, 04:42 PM IST

"तुम्ही पाप केले आहे, परिणाम भोगावे लागतील..."; Tina Dabi यांना गेहलोत सरकारचा इशारा

IAS Tina Dabi : जैसलमेरच्या जिल्हाधिकारी टीना दाबी यांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या अमरसागर परिसरात राहणाऱ्या विस्थापित हिंदूंच्या घरांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळेच टीना दाबी अडचणीत येण्याची शक्यता आहे.

May 19, 2023, 05:01 PM IST

Hindu-Muslim Unity: हिंदूंबद्दल आक्षेपार्ह Video पोस्ट करणाऱ्याला मुस्लिमांनी पकडून दिलं पोलिसांच्या ताब्यात

Accused Arrested for Abusive Language: या व्यक्तीने हातात मांसाचा तुकडा पकडून शूट केला होता व्हिडीओ. हा वादग्रस्त व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी सुरु केला तपास.

Apr 7, 2023, 04:39 PM IST

Zakir Naik : भारतातील हिंदू माझ्यावर प्रेम करतात पण... झाकीर नाईकने पुन्हा ओकली गरळ

Zakir Naik : मुस्लिम धर्मगुरु असल्याचा दावा करणाऱ्या झाकीर नाईकने 2016 मध्ये भारतातून पळ काढला होता. त्याच्यावर समाजात द्वेष पसरवण्याचा आरोप आहेत. एका बॉम्बस्फोट प्रकरणात झाकीर नाईकचे नाव आल्याने भारताने त्याच्याविरोधात कठोर पावलं उचलली होती.

Mar 25, 2023, 02:01 PM IST